एक्स्प्लोर

जेव्हा काजोलच्या मृत्यूची खोटी बातमी आईला फोनवर कळली होती, अभिनेत्रीने स्वतःच किस्सा सांगितला

Kajol Death Rumors : अभिनेत्री काजोल अलिकडे कृती सेननच्या दो पत्ती चित्रपटात झळकली आहे. या चित्रपटात ती डबल रोलमध्ये दिसली आहे.

Actress Kajol Death News : प्रसिद्ध व्यक्तींच्या मृत्यूच्या बातम्या जगभरात व्हायरल होताना पाहायला मिळतात. सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल सांगता येत नाही. सोशल मीडियावर सेलिब्रिटींच्या निधनाची बातमी व्हायरल होणं तर आता एक सामान्य बाब झाली आहे. सोशल मीडियावर सध्या कोणत्याही बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. बातमी खरी असो किंवा खोटी इंटरनेटमुळे ती सहज व्हायरल होते. अनेक वेळा बॉलिवूड सेलिब्रिटींच्याही मृत्यूच्य अफवा उडतात. अखेर सेलिब्रिटींना स्वत: ऑनलाईन येत आपण जिवंत असल्याची ग्वाही द्यावी लागते. अशीच काहीशी घटना अभिनेत्री काजोलसोबत घडली होती.

आईला फोनवर मिळाली मुलीच्या निधनाची बातमी

अभिनेत्री काजोल 90 च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आजही ती मोठ्या पडद्यावर झळकत आहे. काजोलने तिच्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावलं आहे. अनेकांना माहित नसेल, पण काजोलच्या मृत्यूचीही अफवा उडाली होती. काजोलच्या आईला एक निनावी फोन आला होता, ज्याने त्यांना काजोलच्या निधनाची बातमी दिली होती. काजोल अलिकडेच प्रदर्शित झालेल्या दो पत्ती या चित्रपटात झळकली आहे. 

'अभिनेत्री काजोलचं विमान कोसळलं'

दो पत्ती चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान काजोलने एक किस्सा शेअर केला, जेव्हा तिच्या आईला तिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. काजोल कॉमेडियन कपिल शर्माच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये प्रमोशनसाठी पोहोचली होती. यावेळी तिने तिच्याबद्दलच्या व्हायरल झालेल्या विचित्र अफवांबद्दल सांगितलं. काजोलने सांगितलं की, "मी अनेक वेळा माझ्या मृत्यूची बातमी ऐकली आहे". 

View this post on Instagram
 
A post shared by Netflix India (@netflix_in)

अभिनेत्री काजोलने सांगितला किस्सा

काजोल यावेळी म्हणाली की, "सोशल मीडियाच्या आधीही असं व्हायचं. कुणीतरी माझ्या आईला फोन करुन सांगितलं होतं की, माझ्या विमानाचा अपघात झाला आणि विमान कोसळलं. त्या काळात सोशल मीडिया आणि मोबाईल फोन नव्हते, त्यामुळे नेमकं काय घडलं, याची शाहनिशा करण्यासाठी माझ्या आईला वाट पाहावी लागली आणि असं अनेक वेळा झालं".

View this post on Instagram
 
A post shared by Kajol Devgan (@kajol)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

जेव्हा रतन टाटा यांनी बिग बींकडून मागितलेले पैसे..., मित्राच्या आठवणींना उजाळा देताना अमिताभ बच्चन भावुक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramesh Chennithala: महाविकास आघाडीत मैत्रीपुर्ण लढत नाही; काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'भाजपने त्यांच्या मित्र पक्षांना संपवलं...'
महाविकास आघाडीत मैत्रीपुर्ण लढत नाही; काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'भाजपने त्यांच्या मित्र पक्षांना संपवलं...'
Madhurima Raje Chhatrapati Net Worth : मालोजीराजेंकडे 14 कोटींवर संपत्ती; मधुरिमाराजे छत्रपती किती कोटींच्या मालकीण?
मालोजीराजेंकडे 14 कोटींवर संपत्ती; मधुरिमाराजे छत्रपती किती कोटींच्या मालकीण?
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली, पण अजुनही महायुती, मविआचं जागावाटपाचं भिजत घोंगड; मोठा फटका बसणार?
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली, पण अजुनही महायुती, मविआचं जागावाटपाचं भिजत घोंगड; मोठा फटका बसणार?
Kolhapur District Assembly Constituency :चंदगड, कोल्हापूर उत्तर ते करवीरपर्यंत! कोल्हापूर जिल्ह्यात बंडखोरीचे ग्रहण, 'जनसुराज्य'च्या विनय कोरेंच्या भूमिकेनं भूवया सर्वाधिक उंचावल्या!
चंदगड, कोल्हापूर उत्तर ते करवीरपर्यंत! कोल्हापूर जिल्ह्यात बंडखोरीला उधाण, 'जनसुराज्य'च्या विनय कोरेंच्या भूमिकेनं भूवया सर्वाधिक उंचावल्या!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi Mumbai : राहुल गांधींची महाराष्ट्रातील पहिली सभा मुंबईत होणारChagan Bhujbal Nashik : समीर भुजबळ अपक्ष लढणार, छगन भुजबळ यांनी काय सल्ला दिला?ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 30 October 2024Ajit Pawar Majha Maharashtra Majha Vision : माझा महाराष्ट्र,माझं व्हिजन कार्यक्रमात दादांसोबत चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramesh Chennithala: महाविकास आघाडीत मैत्रीपुर्ण लढत नाही; काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'भाजपने त्यांच्या मित्र पक्षांना संपवलं...'
महाविकास आघाडीत मैत्रीपुर्ण लढत नाही; काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'भाजपने त्यांच्या मित्र पक्षांना संपवलं...'
Madhurima Raje Chhatrapati Net Worth : मालोजीराजेंकडे 14 कोटींवर संपत्ती; मधुरिमाराजे छत्रपती किती कोटींच्या मालकीण?
मालोजीराजेंकडे 14 कोटींवर संपत्ती; मधुरिमाराजे छत्रपती किती कोटींच्या मालकीण?
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली, पण अजुनही महायुती, मविआचं जागावाटपाचं भिजत घोंगड; मोठा फटका बसणार?
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली, पण अजुनही महायुती, मविआचं जागावाटपाचं भिजत घोंगड; मोठा फटका बसणार?
Kolhapur District Assembly Constituency :चंदगड, कोल्हापूर उत्तर ते करवीरपर्यंत! कोल्हापूर जिल्ह्यात बंडखोरीचे ग्रहण, 'जनसुराज्य'च्या विनय कोरेंच्या भूमिकेनं भूवया सर्वाधिक उंचावल्या!
चंदगड, कोल्हापूर उत्तर ते करवीरपर्यंत! कोल्हापूर जिल्ह्यात बंडखोरीला उधाण, 'जनसुराज्य'च्या विनय कोरेंच्या भूमिकेनं भूवया सर्वाधिक उंचावल्या!
Ajit Pawar on Sharad Pawar : शरद पवारांकडून भर सभेत नक्कल, अजितदादांकडून हसतहसत पलटवार
Ajit Pawar on Sharad Pawar : शरद पवारांकडून भर सभेत नक्कल, अजितदादांकडून हसतहसत पलटवार
Ajit Pawar: भाजपचा ठाम विरोध, पण अजितदादा पहाडासारखे नवाब मलिकांच्या पाठिशी उभे राहिले, म्हणाले...
भाजपचा ठाम विरोध, पण अजितदादा पहाडासारखे नवाब मलिकांच्या पाठिशी उभे राहिले, म्हणाले...
Samarjeetsinh Ghatge Net Worth : वडिलोपार्जित जमीन 115 कोटींवर; समरजितसिंह घाटगेंची संपत्ती कितीशे कोटींच्या घरात ?
वडिलोपार्जित जमीन 115 कोटींवर; समरजितसिंह घाटगेंची संपत्ती कितीशे कोटींच्या घरात ?
Pune Crime: दिवाळीची लगबगीत चोरट्यांचा ‘डल्ला’; पुण्यात घरफोड्या अन् चोरीच्या घटना वाढल्या
दिवाळीची लगबगीत चोरट्यांचा ‘डल्ला’; पुण्यात घरफोड्या अन् चोरीच्या घटना वाढल्या
Embed widget