एक्स्प्लोर

Bipasha Basu Daughter: आलिया आणि रणबीर यांच्या मुलीनंतर आता बिपाशाच्या लेकीची चर्चा; फोटो पाहून नेटकरी म्हणतात...

Bipasha Basu Daughter Devi: अभिनेत्री बिपाशा बासूनं (Bipasha Basu) देखील तिच्या मुलीचा खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. बिपाशाची लेक देवीच्या फोटोनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

Bipasha Basu Daughter Devi: यंदाचा ख्रिसमस हा बॉलीवूड सेलिब्रिटींसाठी खास ठरला आहे. अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी त्यांची मुलगी राहाचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे. आता अभिनेत्री  बिपाशा बसूनं (Bipasha Basu) देखील तिच्या मुलीचा खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. बिपाशाची लेक देवीच्या फोटोनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

बिपाशानं शेअर केला राहाचा फोटो (Bipasha Basu Daughter Devi)

बिपाशा बसूने देवीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये देवीचा साइड फेस दिसत आहे. या फोटोमध्ये देवी ही रेड कलरचा ड्रेस आणि हेअरबँड अशा क्यूट लूकमध्ये दिसत आहे.  बिपाशाने देवीचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये  लिहिले, "यंदा ख्रिसमससाठी सांताकडे हा एक नवीन मदतनीस आला आहे. जो त्याच्यासोबत आनंद आणि प्रेमाची भेट घेऊन आला आहे."

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

बिपाशानं शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्यानं देवीच्या फोटोवर कमेंट केलीस- "पापाची कॉपी" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली,"बार्बी डॉल"  

View this post on Instagram
 
A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

 बिपाशा बसूने प्रसूतीनंतरच्या वाढलेल्या वजनामुळे ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं. एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “मी ट्रोलर्सला सांगू इच्छिते की, कृपया तुम्ही ट्रोल करत रहा. मला काही फरक पडत नाही. कारण मला याचा त्रास होत नाही." बिपाशानं दिलेल्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

 धूम 2, फिर हेरा फेरी,नो एन्ट्री, मेरे यार की शादी है या चित्रपटांमध्ये बिपाशानं काम केलं आहे. तर करणनं  कुबूल है,  दिल मिल गए,  दिल दोस्ती डान्स या मालिकेमध्ये काम केलं आहे. आता करणचा फायटर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात तो  स्क्वाड्रन लीडर सरताज गिल यांची भूमिका साकारणार आहे.

बिपाशा आणि करण यांनी  2016 मध्ये दोघांनी लग्न केलं. बिपाशाने 12 नोव्हेंबर 2022 रोजी देवीला जन्म दिला. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Bipasha-Karan Revealed Daughter Face:  बिपाशा बासूच्या लेकीची पहिली झलक; सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावाZero hour on Pune | महापालिकेचे महामुद्दे | पुणे टेकड्यांवर चोरी,मारहाण,अत्याचाराचे प्रकार वाढलेZero Hour On Walmik Karad : वाल्मिक कराडला कोठडी, पांगरीत निदर्शन; SIT नं कोर्टात काय सांगितलं?Zero Hour Full :  कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget