एक्स्प्लोर

Abdu Rozik Got Engaged : 'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकचा पार पडला साखरपुडा! फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज; 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात

Abdu Rozik Engagement Photos : 'बिग बॉस'फेम (Bigg Boss) अब्दु रोझिक लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच अब्दुचा साखरपुडा पार पडला आहे. साखरपुड्याचे फोटो शेअर करत त्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

Abdu Rozik Engagement Photos : 'बिग बॉस' (Bigg Boss) फेम अब्दु रोझिक (Abdu Rozik) सध्या चर्चेत आहे. छोट्या पडद्यावरील वादग्रस्त लोकप्रिय कार्यक्रम अर्थात 'बिग बॉस'च्या माध्यमातून दरवर्षी कोणी ना कोणी आंतरराष्ट्रीय पातळीवर स्टार होतो. 'बिग बॉस 16'मध्ये (Bigg Boss 16) अब्दु रोझिक झळकला होता. बिग बॉसच्या माध्यमातून अब्दु भारतात चांगलाच लोकप्रिय झाला. या कार्यक्रमात अनेकदा त्याने प्रेम आणि एकटेपणाबद्दल भाष्य केलं आहे. अब्दुची उंची 3 फुट असल्याने एकही मुलगी त्याच्यासोबत लग्न करण्यात तयार नव्हती. पण अब्दुच्या आयुष्यात आता एका मुलीची एन्ट्री झाली आहे. अब्दु लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

अब्दु रोझिकने 9 मे 2024 रोजी इंस्टाग्रामवर एक घोषणा केली होती. 7 जुलै 2024 रोजी लग्नबंधनात अडकणार असल्याचं त्याने म्हटलं होतं. त्यानंतर 10 मे 2024 त्याने साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. फोटोमध्ये अब्दु आपल्या होणाऱ्या पत्नीला साखरपुड्याची अंगठी घालताना दिसत आहे. 

अब्दु रोझिकचा साखरपुडा कधी पार पडला? (Abdu Rozik Engagement) 

अब्दु रोझिकने इंस्ट्रग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अब्दु एका मुलीला अंगठी घालताना दिसत आहे. फोटो शेअर करत अब्दुने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,"Allhamdulillah 24.04.2024". याचा अर्थ की अब्दुने अमीरासोबत 24 एप्रिल 2024 रोजी साखरपुडा केला आहे". अब्दु आणि अमीराचा साखरपुडा दुबईत पार पडला आहे. दुबईतच त्यांचं लग्नदेखील होणार आहे. अब्दुने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो त्याच्या पारंपारिक ड्रेसमध्ये दिसून येत आहे. अब्दुच्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रिटी कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Abduroziq Official (@abdu_rozik)

अब्दु रोझिक कधी लग्न करणार? (Abdu Rozik Wedding Details) 

अब्दु रोझिकने 9 मे 2024 रोजी एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओच्या माध्यमातून त्याने आयुष्यात एका मुलीची एन्ट्री झाल्याचं सांगतलं. या व्हिडीओमध्ये त्याने त्या मुलीचं आपल्यावर खूप प्रेम असल्याचं सांगितलं. मीडिया रिपोर्टनुसार, अब्दु रोझिक आणि अमीरा 7 जुलैला दुबईत निकाह करणार आहेत. अब्दुचा फक्त दुबईतच नव्हे तर संपूर्ण भारतभर मोठा चाहतावर्ग आहे. अब्दुच्या लग्नाच्या घोषणेने सर्वांनाच मोठा आनंद झाला आहे. 

संबंधित बातम्या

Abdu Rozik Marriage : खरंच अब्दु रोजिक लग्न करतोय? शिव ठाकरेने सत्य सांगितले, मी त्याच्यासोबत 30 मिनिटे...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Monalisa Married Muslim Boyfriend: मुस्लिम बॉयफ्रेंडनं भांगात भरलं कुंकू; महाकुंभ व्हायरल गर्ल मोनालिसाच्या लग्नाचा VIDEO व्हायरल,
मुस्लिम बॉयफ्रेंडनं भांगात भरलं कुंकू; 'महाकुंभ व्हायरल गर्ल' मोनालिसाच्या लग्नाचा व्हायरल VIDEO पाहिलात?
Prince Narula Fans Giving Threat To Divya Agarwal: '10 मुलं घेऊन...', ज्याला भाऊ मानलं, त्याचेच फॅन्स देतायत अत्याचाराच्या धमक्या; अभिनेत्रीकडून घाणेरड्या मेसेजचे स्क्रिनशॉर्ट शेअर
'10 मुलं घेऊन...', ज्याला भाऊ मानलं, त्याचेच फॅन्स देतायत अत्याचाराच्या धमक्या; अभिनेत्रीकडून घाणेरड्या मेसेजचे स्क्रिनशॉर्ट शेअर
Bol Bol Rani Movie Release Date Out: खुर्चीत बसलेली एक तरुणी, बांधलेले हात अन् बंदुकीतून सुटलेली गोळी; डोकं भंडावणारा आगामी मराठी सिनेमा कधी रिलीज होणार?
खुर्चीत बसलेली एक तरुणी, बांधलेले हात अन् बंदुकीतून सुटलेली गोळी; डोकं भंडावणारा आगामी मराठी सिनेमा कधी रिलीज होणार?
Cricketer Son Become Bollywood Actor: मराठमोळ्या क्रिकेटरचा मुलगा, ज्याला मैदानानं नाहीतर, रुपेरी पडद्यानं खुणावलं; देव आनंदच्या फिल्ममधून डेब्यू, तर गाजलेल्या सिनेमात साकारली वडिलांचीच भूमिका
मराठमोळ्या क्रिकेटरचा मुलगा, ज्याला मैदानानं नाहीतर, रुपेरी पडद्यानं खुणावलं; देव आनंदच्या फिल्ममधून डेब्यू, तर गाजलेल्या सिनेमात साकारली वडिलांचीच भूमिका

व्हिडीओ

Nitesh Rane Speech : कोकणात 90 % आंब्याचं नुकसान, शेतकऱ्यांना चांगल Package देणार - नितेश राणे
Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
India LPG Crisis: इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब..' संसदेच्या प्रांगणात विरोधकांचा हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, गॅस टंचाई ही फक्त सुरुवात, एपस्टीनचं नाव घेताच सभापतींनी बोलण्यापासून पुन्हा रोखलं
'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब..' संसदेच्या प्रांगणात विरोधकांचा हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, गॅस टंचाई ही फक्त सुरुवात, एपस्टीनचं नाव घेताच सभापतींनी बोलण्यापासून पुन्हा रोखलं
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
Ashneer Grover On LPG: 'टंचाई नक्कीच खरी असली पाहिजे! विरोधाभास बघा, श्री रामाकडेही सिलिंडर नाही' अशनीश ग्रोव्हरची देशातील इंधन टंचाईवर खोचक टिप्पणी
'टंचाई नक्कीच खरी असली पाहिजे! विरोधाभास बघा, श्री रामाकडेही सिलिंडर नाही' अशनीश ग्रोव्हरची देशातील इंधन टंचाईवर खोचक टिप्पणी
OBC Reservation : फक्त पालकांच्या उत्पन्नावरून OBC क्रीमी लेयर ठरवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
फक्त पालकांच्या उत्पन्नावरून OBC क्रीमी लेयर ठरवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
Iran War Live Update: सैन्याची बिनशर्त शरणागती सोडाच, इराणमध्ये नेतृत्व संपवून सत्तापालट सुद्धा शक्य नाही! ट्रम्प युद्ध गुंडाळण्याच्या तयारीत
सैन्याची बिनशर्त शरणागती सोडाच, इराणमध्ये नेतृत्व संपवून सत्तापालट सुद्धा शक्य नाही! ट्रम्प युद्ध गुंडाळण्याच्या तयारीत
Embed widget