एक्स्प्लोर

Aishwarya Rai : ऐश्वर्या रायने 'कान्स 2024'मध्ये दुसऱ्या दिवशीही दाखवला जलवा; चाहते म्हणाले,"विश्वसुंदरी म्हणू की निल परी"

Aishwarya Rai in Cannes Film Festival 2024 : दरवर्षीप्रमाणे यंदाच्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये ऐश्वर्या राय लाइमलाईटमध्ये आली आहे. अभिनेत्रीच्या दुसऱ्या लूकचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Aishwarya Rai in Cannes 2024 : जगभरात 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024'ची (Cannes Film Festival 2024) धूम आहे. यंदाच्या 77 व्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूड अभिनेत्री आणि विश्वसुंदरी ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) सहभागी झाली आहे. अभिनेत्रीच्या गोल्डन ब्लॅक ड्रेसनंतर तिचा दुसरा लूक सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. ऐश्वर्या राय पूर्ण आत्मविश्वासाने निळा आणि चंदेरी टिंसेल गाऊन परिधान करत रेड कार्पेटवर आली होती.  ऐश्वर्या रायच्या लक्षवेधी लूकने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं. अभिनेत्रीने आपला लूक सुंदर गाऊन आणि स्मोकी ऑल वाल्या मेकअपने पूर्ण केला होता. ऐश्वर्या रायचा नवा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. 

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय नेहमीप्रमाणे यंदादेखील 'कान्स 2024'मध्ये (Cannes 2024) सहभागी झाली आहे. या फेस्टिव्हमध्ये आपल्या हटके लूकने ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. ऐश्वर्याचा नवा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Indian Express Entertainment (@ieentertainment)

निळा आणि सिल्वर टिंसेल गाऊन

ऐश्वर्या रायने आपल्या दुसऱ्या लूकने परदेशी मंडळींनादेखील हैरान केलं आहे. सौंदर्यासह अभिनेत्रीने तिच्या आऊटफिटला कॅरी केलं. दरम्यान कॅमेरा पर्सनला तिने फ्लाइंग किसदेखील दिली. हॉलिवूड अभिनेत्री इवा लोंगोरियासोबत तिने फोटोही काढले. अभिनेत्रीच्या आऊटफिटपासून ते एक्सप्रेशनपर्यंत सर्वकाही परफेक्ट आहे. 

ऐश्वर्या रायला नुकतीच दुखापत झाली असून तिच्या एका हाताला प्लास्टर करण्यात आले आहे. पण तरीही रेड कार्पेटवर आपल्या अदा दाखवण्यात ऐश्वर्या एक पाऊल पुढे आहे. ऐश्वर्याचा दुसरा लूकदेखील फाल्गुनी शेन पीकॉकने डिझाइन केला होता. अभिनेत्रीचा हा लूक तिच्या फिगर कॉम्प्लिमेंट करत होता. सिल्वर आणि निळा शिमरी गाऊनचे ट्रेल आणि स्लीव्स त्याचे स्टाइल कोशेंट वाढवत होते. 

ऐश्वर्याचा कँडिड फोटो व्हायरल 

ऐश्वर्याचा कान्स लूकपेक्षा तिचा कँडिड फोटो जास्त व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ऐश्वर्या राय आपली लेक आराध्या बच्चनसोबत दिसून येत आहे. एका बाल्कनीत ऐश्वर्या आणि आराध्या कोणाचीतरी वाट पाहताना दिसून येत आहेत. कान्स लुकपेक्षा ऐश्वर्याच्या या फोटोची चांगलीच चर्चा आहे.

View this post on Instagram
 
A post shared by A Fashionista's Diary (@afashionistasdiaries)

संबंधित बातम्या

Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या रायचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मधील लूक समोर; हात मोडला पण जलवा दाखवलाच

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chinese President Xi Jinping : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
मोठी बातमी ! दीड लाख रुपयांची लाच घेताना क्रीडा अधिकारी कविता नावंदे जाळ्यात, जिल्ह्यात खळबळ
मोठी बातमी ! दीड लाख रुपयांची लाच घेताना क्रीडा अधिकारी कविता नावंदे जाळ्यात, जिल्ह्यात खळबळ
RCB vs CSK : चेन्नईला चेपॉकमध्ये पराभूत कसं करायचं? दोन्ही संघाकडून खेळलेल्या क्रिकेटरचा आरसीबीला महत्त्वाचा सल्ला
चेन्नईला चेपॉकमध्ये पराभूत कसं करायचं? दोन्ही संघाकडून खेळलेल्या क्रिकेटरचा आरसीबीला लाखमोलाचा सल्ला
नागपूरचा संत्रा देशात फेमस, पण बागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ; विषारी धुराने बळीराच्या डोळ्यात पाणी
नागपूरचा संत्रा देशात फेमस, पण बागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ; विषारी धुराने बळीराच्या डोळ्यात पाणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MNS Banners : मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो, उद्धव ठाकरे काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 27 March 2025Bajrang Sonwane On Santosh Deshmukh | यंत्रणांनी वेळीच पावलं उचलली असती तर देशमुख वाचले असते- बजरंग सोनवणेSantosh Deshmukh Case | काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओत आढळले १९ पुरावे, बोटांचे ठसे आरोपींना नेणार शिक्षेपर्यंत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chinese President Xi Jinping : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
मोठी बातमी ! दीड लाख रुपयांची लाच घेताना क्रीडा अधिकारी कविता नावंदे जाळ्यात, जिल्ह्यात खळबळ
मोठी बातमी ! दीड लाख रुपयांची लाच घेताना क्रीडा अधिकारी कविता नावंदे जाळ्यात, जिल्ह्यात खळबळ
RCB vs CSK : चेन्नईला चेपॉकमध्ये पराभूत कसं करायचं? दोन्ही संघाकडून खेळलेल्या क्रिकेटरचा आरसीबीला महत्त्वाचा सल्ला
चेन्नईला चेपॉकमध्ये पराभूत कसं करायचं? दोन्ही संघाकडून खेळलेल्या क्रिकेटरचा आरसीबीला लाखमोलाचा सल्ला
नागपूरचा संत्रा देशात फेमस, पण बागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ; विषारी धुराने बळीराच्या डोळ्यात पाणी
नागपूरचा संत्रा देशात फेमस, पण बागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ; विषारी धुराने बळीराच्या डोळ्यात पाणी
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
Share Market : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेनंतरही  भारतीय शेअर बाजारात तेजी, चार कारणांमुळं सेन्सेक्समध्ये मोठी वाढ
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बच्या घोषणेनंतरही शेअर बाजाराची दमदार वाटचाल, सेन्सेक्समध्ये मोठी वाढ
बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप, सरकारी कार्यालयात पैशांची उधळण; 500 च्या नव्याकोऱ्या खोट्या नोटांचे बंडल
बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप, सरकारी कार्यालयात पैशांची उधळण; 500 च्या नव्याकोऱ्या खोट्या नोटांचे बंडल
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
Embed widget