एक्स्प्लोर

Gold Rate Today : सोन्याला झळाळी, चांदीच्या दरात घसरण; आज तुमच्या शहरातील दर जाणून घ्या

Gold Silver Price Today : मुंबईत आज सोन्याचा भाव 22 कॅरेट सोन्यासाठी 5,780 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्यासाठी 6,305 रुपये प्रति ग्रॅम आहे.

Gold Silver Rate Today, 21 January 2023 : आज सोने-चांदी खरेदी (Gold Price Today) करण्याच्या विचारात असाल तर, आजचा सोन्याचा चांदीचा दर (Silver Price Today) काय आहे हे जाणून घ्या. गेल्या काही दिवसांमध्ये सोने-चांदीच्या दरात (Gold-Silver Price Today) चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली आहे. गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज सोन्याची किंमत 100 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढली आहे. 

सोन्याच्या दरात वाढ (Gold Silver Price)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात चढ-उतार होत आहेत. आज 21 जानेवारीला सोन्याच्या दरात (Gold Price Today) 100 रुपयांची वाढ झाली आहे. शनिवारी बाजार बंद होताना सोन्याच्या दरात वाढ झाली. गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज 22 कॅरेट सोन्याचा दर (22K Gold Price Today) 5780 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर (24K Gold Price Today) 6305 रुपये प्रति ग्रॅम आहे. आज 18 कॅरेट सोन्याचा दर (18K Gold Price Today)  47,290 रुपये प्रति 10 ग्रॅम तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 57,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 63,050 रुपये प्रतितोळा आहे.

आज चांदीचा भाव काय? (Silver Price Today) 

आज चांदीच्या दरात 200 रुपयांची घसरण झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 75,500 रुपये प्रति किलो आहे. शनिवारी एक किलो चांदीचा भाव 75,700 रुपये होता.

देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर (24 कॅरेट सोन्याचा दर)

  • मुंबई - मुंबईत सोन्याचा दर 63050 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. (Mumbai Gold Rate Today)
  • दिल्ली -  दिल्लीत सोनं 63200 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आहे. (Delhi Gold Rate Today)
  • कोलकाता - कोलकात्यात सोन्याचा आजचा दर 63050 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolkata Gold Rate Today)
  • चेन्नई - चेन्नईत आज सोन्याचा दर 63550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Chennai Gold Rate Today)

महाराष्ट्रातील विविध राज्यातील सोन्याचे दर (Maharashtra 24K Gold Rate)

पुणे - आज पुण्यात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 63050 रुपये प्रति 10 ग्रॅम (Pune Gold Rate)

नाशिक - 24 कॅरेट सोने 63080 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Nashik Gold Rate)

नागपूर - 24 कॅरेट सोने 63050 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Nagpur Gold Rate)

कोल्हापूर - 24 कॅरेट सोने 63050 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolhapur Gold Rate)

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Gold Rate Today : सोन्याचा दर 70000 पार पोहोचणार, जागतिक बाजारात सोन्याचे फ्युचर्स वाढले; आज सोने-चांदीचा भाव काय? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
Shirdi : दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas PC : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये, जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत धसांचं मोठं वक्तव्यABP Majha Headlines : 08 PM : 03 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 News : महाराष्ट्रातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा  : 03 February 2025 : ABP MajhaTop 100 : 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 03 Feb 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
Shirdi : दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
मुंबईच्या जेलमध्ये भेटले, प्लॅन ठरला, सांगलीत ड्रग्सचा कारखाना उघडला; सिनेस्टाईल गुन्ह्यात तिघांना अटक
मुंबईच्या जेलमध्ये भेटले, प्लॅन ठरला, सांगलीत ड्रग्सचा कारखाना उघडला; सिनेस्टाईल गुन्ह्यात तिघांना अटक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये, 65 हजार लोकं येणार; जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत सुरेश धसांचं मोठं वक्तव्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये, 65 हजार लोकं येणार; जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत सुरेश धसांचं मोठं वक्तव्य
महाराष्ट्रात अचानक हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके मतदार आले कुठून? संसदेत राहुल गांधी आक्रमक  
महाराष्ट्रात अचानक हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके मतदार आले कुठून? संसदेत राहुल गांधी आक्रमक  
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
Embed widget