एक्स्प्लोर

मोठी बातमी! गौतम अदानींची नवीन योजना, 'या' क्षेत्रात करणार 42 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) एका नव्या क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. त्यासाठी त्यांनी 42 हजार कोटींची योजना आखली आहे.

Gautam Adani : आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) एका नव्या क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. त्यासाठी त्यांनी 42 हजार कोटींची योजना आखली आहे. यानंतर टाटा (Tata) आणि बिर्ला (Birla) या मोठ्या गटांमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या काही वर्षात गौतम अदानी यांनी आपला व्यवसाय वाढवला असून त्यात वैविध्यही आणले आहे. अदानी वेगवेगळ्या क्षेत्रात प्रवेश करत आहे. 

आधी सिमेंट, मीडिया आणि नंतर अक्षय ऊर्जा यानंतर आता गौतम अदानी आणखी एका क्षेत्रात पाऊल टाकणार आहेत. ज्यामध्ये पुढील 5 वर्षात 42 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यावेळी त्यांची या क्षेत्रातील स्पर्धा मुकेश अंबानींशी नसून टाटा आणि बिर्ला यांच्याशी असणार आहे.

अदानी समूह धातू उद्योगात पदार्पण करणार

अदानी कोणत्या सेक्टरमध्ये 5 अब्ज डॉलर्स म्हणजेच 42 हजार कोटी रुपयांची गुतंवणूक करणार आहेत, याबाबतची माहिती पाहुयात.  गौतम अदानी येत्या तीन ते पाच वर्षांत 5 अब्ज डॉलर्स म्हणजेच 42 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह भारतीय धातू उद्योगात प्रवेश करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अदानी समूहाचा नैसर्गिक संसाधन विभाग तांबे, लोह आणि पोलाद आणि ॲल्युमिनियमच्या खाणकाम, शुद्धीकरण आणि उत्पादनात गुंतवणूक करेल. समूह तांबे उत्पादनात 2 अब्ज डॉलर आणि इतर धातूंमध्ये 3 अब्ज डॉलर गुंतवण्याची शक्यता आहे.

पायाभूत सुविधांसह इतर व्यवसायांनाही फायदा होणार 

अदानींच्या धातू उद्योगात प्रवेश केल्याने समूहाच्या अक्षय ऊर्जा, बंदरे आणि पायाभूत सुविधांसह इतर व्यवसायांनाही फायदा होणार आहे. एका अहवालात दिलेल्या माहितीनुसार,  समूहाच्या ग्रीन एनर्जी व्यवसायासाठी स्वतःचे ॲल्युमिनियम असणे महत्त्वाचे आहे. जे समूहाच्या कमी ऊर्जा उत्पादन खर्चात आणि इतरांपेक्षा चांगले विक्री मार्जिन साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

मुकेश अंबानी देखील 65000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

आशिया खंडातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) 65,000 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक (Investment) करणार आहेत. त्यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries Ltd) आंध्र प्रदेशमध्ये 500 कॉम्प्रेस्ड बायोगॅस संयंत्रे उभारण्यासाठी पुढील 5 वर्षांत  65000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ही मुकेश अंबानी यांनी ऊर्जा क्षेत्रात केलेली सर्वात मोठी गुंतवणूक आहे. मुकेश अंबानींच्या या गुंतवणुकीमुळं 2 लाख 50 हजार  तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

अंबानी, अदाणी, टाटांपेक्षा हजार पटीने श्रीमंत, जिच्या पायाशी ऐश्वर्य लोळण घ्यायचं 'ती' महाराणी कोण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग; त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसानDevendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हते

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Embed widget