एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Breaking News Updates: भारत सरकार ऑपरेशन सिंदूरचं सत्य जगाला सांगणार; सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाची स्थापना
भारत सरकार ऑपरेशन सिंदूरचं सत्य जगाला सांगणार; सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाची स्थापना
Aditya Thackeray On Raj Thackeray: स्वच्छ दिलाने पुढे येतोय, आदित्य ठाकरेंच्या विधानाचा अर्थ काय, काकासोबत युतीच्या दिशेने पुढचं पाऊल?
स्वच्छ दिलाने पुढे येतोय, आदित्य ठाकरेंच्या विधानाचा अर्थ काय, काकासोबत युतीच्या दिशेने पुढचं पाऊल?
IPL 2025 New Schedule: आजपासून पुन्हा आयपीएलचा थरार रंगणार; अंतिम सामना कधी?, पाहा संपूर्ण नवे वेळापत्रक, एका क्लिकवर
आजपासून पुन्हा आयपीएलचा थरार रंगणार; अंतिम सामना कधी?, पाहा संपूर्ण नवे वेळापत्रक, एका क्लिकवर
BSF Jawan P K Sahu: पाकिस्तानच्या जेलमध्ये भारताच्या बीएसएफ जवानाला 21 दिवस कसं टॉर्चर करण्यात आलं?; एक-एक गोष्ट समोर
पाकिस्तानच्या जेलमध्ये भारताच्या बीएसएफ जवानाला 21 दिवस कसं टॉर्चर करण्यात आलं?; एक-एक गोष्ट समोर
Breaking News Updates: ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही, तो फक्त एक ट्रेलर, वेळ येताच संपूर्ण पिक्चर दाखवू : राजनाथ सिंह
ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही, तो फक्त एक ट्रेलर, वेळ येताच संपूर्ण पिक्चर दाखवू; संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा इशारा
India Action On Turkey: पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीचा फास आवळणार; भारत लवकरच 'तो' मोठा निर्णय घेणार
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीचा फास आवळणार; भारत लवकरच 'तो' मोठा निर्णय घेणार
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा डबल गेम; भारताविरुद्ध उभा राहणाऱ्या देशाला धोकादायक मिसाईल देणार!
डोनाल्ड ट्रम्प यांचा डबल गेम; भारताविरुद्ध उभा राहणाऱ्या देशाला धोकादायक मिसाईल देणार!
Turkey Support for Pakistan: पाकिस्तानच्या आर्मीसोबत तुर्कीचे सैनिकही भारताविरुद्ध लढत होते; पाकच्या खास मित्र देशाने काय काय केले?
पाकिस्तानच्या आर्मीसोबत तुर्कीचे सैनिकही भारताविरुद्ध लढत होते; पाकच्या खास मित्र देशाने काय काय केले?
Tadoba Chota Matka Fighting: छोटा मटकाने प्रियसीसाठी घेतला 3 वाघांचा जीव; ताडोबा जंगलात प्रेमयुद्ध पेटलं, काय घडलं?, PHOTO
छोटा मटकाने प्रियसीसाठी घेतला 3 वाघांचा जीव; ताडोबा जंगलात प्रेमयुद्ध पेटलं, काय घडलं?, PHOTO
India-Afghanistan: भारताने अफगाणिस्तानच्या भूमिकचं केलं स्वागत; तालिबानने ताबा घेतल्यानंतर प्रथमच द्विपक्षीय चर्चा
भारताने अफगाणिस्तानच्या भूमिकचं केलं स्वागत; तालिबानने ताबा घेतल्यानंतर प्रथमच द्विपक्षीय चर्चा
Shehbaz Sharif on India Pakistan Conflicts: शाहबाज शरीफ म्हणाले, आम्ही शांततेसाठी चर्चा करण्यास तयार; भारतानेही जाहीर केली भूमिका
शाहबाज शरीफ म्हणाले, आम्ही शांततेसाठी चर्चा करण्यास तयार; भारतानेही जाहीर केली भूमिका
India Pakistan War Ceasefire Violations News LIVE Updates: ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक
India Pakistan War Ceasefire Violations News LIVE Updates: ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक
Mumbai Metro 9: मेट्रो 9 च्या पहिल्या टप्प्याची चाचणी पूर्ण; मीरा-भाईंदरकरांचा प्रवास जलद होणार, नेमका प्रकल्प कसा आहे?
मेट्रो 9 च्या पहिल्या टप्प्याची चाचणी पूर्ण; मीरा-भाईंदरकरांचा प्रवास जलद होणार, नेमका प्रकल्प कसा आहे?
Indian Army Colonel Sophia Qureshi: भाजपच्या मंत्र्यांचं कर्नल सोफिया कुरेशींबाबत चीड आणणारं वक्तव्य, म्हणाले, 'आम्ही त्यांच्या बहिणीला पाठवून...'
भाजपच्या मंत्र्यांचं कर्नल सोफिया कुरेशींबाबत चीड आणणारं वक्तव्य, म्हणाले, 'आम्ही त्यांच्या बहिणीला पाठवून...'
Justice Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई सरन्यायाधीशपदी; आज घेणार गोपनीयतेची शपथ
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई सरन्यायाधीशपदी; आज घेणार गोपनीयतेची शपथ
Pakistan New Head Coach 2025: विराट कोहलीच्या मित्राची पाकिस्तान क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती; आरसीबी संघाचीही सांभाळलेली जबाबदारी
विराट कोहलीचा मित्र पाकिस्तान क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी; आरसीबीचीही सांभाळलेली जबाबदारी
Virat Kohli RCB vs KKR IPL 2025: बीसीसीआयने विराटच्या थाटाला साजेसा निरोप दिला नाही, आता आरसीबीचे फॅन्स पांढरा सलाम देणार, खास प्लॅन तयार!
बीसीसीआयने विराटच्या थाटाला साजेसा निरोप दिला नाही, आता आरसीबीचे फॅन्स पांढरा सलाम देणार, खास प्लॅन तयार!
Rohit Sharma Meet Devendra Fadnavis: रोहित शर्मा थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी; देवेंद्र फडणवीस म्हणाले, कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर...
रोहित शर्मा थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी; देवेंद्र फडणवीस म्हणाले, कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर...
IPL 2025 Playoff Chances: आयपीएलचा थरार पुन्हा रंगणार, मुंबई इंडियन्स बाहेर जाणार?; जाणून घ्या सर्व संघाचे प्लेऑफचे समीकरण
आयपीएलचा थरार पुन्हा रंगणार, मुंबई इंडियन्स बाहेर जाणार?; जाणून घ्या सर्व संघाचे प्लेऑफचे समीकरण
Maharashtra SSC Board Result 2025 Live: ऑल द बेस्ट! दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर, रिझल्ट पाहा एका क्लिकवर
Maharashtra SSC Board Result 2025 Live: ऑल द बेस्ट! दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर, रिझल्ट पाहा एका क्लिकवर
Maharashtra SSC Board Result 2025: दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर; झटपट रिझल्ट चेक करण्यासाठी इथे क्लिक करा
दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर; झटपट रिझल्ट चेक करण्यासाठी इथे क्लिक करा
Narendra Modi: नरेंद्र मोदींची अचानक आदमपूर हवाई तळाला भेट; ऑपरेशन सिंदूरमधील योद्ध्यांची कौतुकाने पाठ थोपटली
नरेंद्र मोदींची अचानक आदमपूर हवाई तळाला भेट; ऑपरेशन सिंदूरमधील योद्ध्यांची कौतुकाने पाठ थोपटली
IPL 2025: आयपीएलचे नवे वेळापत्रक जाहीर होताच पंजाब किंग्सला धक्का; बीसीसीआयचा मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
आयपीएलचे नवे वेळापत्रक जाहीर होताच पंजाब किंग्सला धक्का; बीसीसीआयचा मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
Virat Kohli And Rohit Sharma: कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्मा अन् विराट कोहलीची जागा कोण घेणार?; आयपीएलमधील दोन खेळाडूंची चर्चा
कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्मा अन् विराट कोहलीची जागा कोण घेणार?; आयपीएलमधील दोन खेळाडूंची चर्चा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
Maharashtra Goverment Cabinet Decision: वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही दुप्पट लाभ, वाहनचालकांसाठी 'अभय योजना', मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 धडाकेबाज निर्णय
वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही दुप्पट लाभ, वाहनचालकांसाठी 'अभय योजना', मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 धडाकेबाज निर्णय
Rohit Pawar: कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही, धर्माच्या नावाखील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही: रोहित पवार
कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही, धर्माच्या नावाखील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही: रोहित पवार
Embed widget