एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Rohit Sharma MI vs DC IPL 2025: रोहित शर्माने सोपा झेल सोडला; हार्दिक पांड्याने हिटमॅनला थेट मैदानाबाहेर पाठवले?, VIDEO
रोहित शर्माने सोपा झेल सोडला; हार्दिक पांड्याने हिटमॅनला थेट मैदानाबाहेर पाठवले?, VIDEO
Pahalgam Terror Attack: देशाला हादरवणाऱ्या पहलगाम हल्ल्याला आज एक महिना पूर्ण; आरोपी अजूनही मोकाट, आतापर्यंत काय काय घडलं?
देशाला हादरवणाऱ्या पहलगाम हल्ल्याला आज एक महिना पूर्ण; आरोपी अजूनही मोकाट, आतापर्यंत काय काय घडलं?
Maharashtra Rain Updates Today: मुंबई, कोकणसह राज्यभरात पुढील 2 दिवस जोरदार पाऊस कोसळणार; रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट
मुंबई, कोकणसह राज्यभरात पुढील 2 दिवस जोरदार पाऊस कोसळणार; रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट
Maharashtra Breaking LIVE Updates: मुंबई-पुण्यात मुसळधार पावसाने झोडपले; राज्यभर पावसाची हजेरी
Maharashtra Breaking LIVE Updates: मुंबई-पुण्यात मुसळधार पावसाने झोडपले; राज्यभर पावसाची हजेरी
Pune Crime Vaishnavi Hagwane: माहेरी आल्यावर नेहमी 50 ते 1 लाख रुपये, 51 तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी ते चांदीची भांडी; वैष्णवीला हुंड्यात काय काय दिलं?
माहेरी आल्यावर नेहमी 50 ते 1 लाख रुपये, 51 तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी ते चांदीची भांडी; वैष्णवीला हुंड्यात काय काय दिलं?
Vaishnavi Hagawane Death: कपडे फाटेपर्यंत मारहाण,मनाला लज्जा वाटणारे कृत्य; हगवणेंच्या मोठ्या सूनेसोबतही नको नको ते घडलेलं
कपडे फाटेपर्यंत मारहाण,मनाला लज्जा वाटणारे कृत्य; हगवणेंच्या मोठ्या सूनेसोबतही नको नको ते घडलेलं
Jyoti Malhotra:  होय, मी पाकिस्तानच्या सूचनेनुसार काम करत होती; ज्योती मल्होत्राची अखेर कबुली, तपासात हादरवणारी माहिती
होय, मी पाकिस्तानच्या सूचनेनुसार काम करत होती; ज्योती मल्होत्राची अखेर कबुली, तपासात हादरवणारी माहिती
MI vs DC IPL 2025: आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स अन् दिल्ली कॅपिटल्स भिडणार; प्ले ऑफचं तिकीट कोणाला मिळणार?
आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स अन् दिल्ली कॅपिटल्स भिडणार; प्ले ऑफचं तिकीट कोणाला मिळणार?
Mumbai Indians IPL 2025: मुंबई इंडियन्सने शेवटचा डाव खेळला; प्लेऑफपूर्वी अचानक तीन खेळाडू बदलले, नेमकं काय घडलं?
मुंबई इंडियन्सने शेवटचा डाव खेळला; प्लेऑफपूर्वी अचानक तीन खेळाडू बदलले, नेमकं काय घडलं?
Vaibhav Suryavanshi Touching MS Dhoni Feet: वैभव सूर्यवंशीने पुन्हा मनं जिंकली; सामना संपल्यावर एमएस धोनी समोर येताच पाया पडला, VIDEO
वैभव सूर्यवंशीने पुन्हा मनं जिंकली; सामना संपल्यावर एमएस धोनी समोर येताच पाया पडला, VIDEO
Abhishek Sharma and Digvesh Rathi Fight: विकेट घेताच नडतो, सगळ्यांना भिडत सुटतो; दिग्वेश राठीला आतापर्यंत कोणालाही न मिळालेली शिक्षा सुनावली
विकेट घेताच नडतो, सगळ्यांना भिडत सुटतो; दिग्वेश राठीला आतापर्यंत कोणालाही न मिळालेली शिक्षा सुनावली
Jyoti Malhotra: ज्योती मल्होत्राने घरात लिहून ठेवली होती चिठ्ठी; शेवटी 'Love You अन् खुश-मुश', पोलिसांना काय मिळालं?
ज्योती मल्होत्राने घरात लिहून ठेवली होती चिठ्ठी; शेवटी 'Love You अन् खुश-मुश', पोलिसांना काय मिळालं?
Abhishek Sharma and Digvesh Rathi Fight: केस धरुन...अभिषेक शर्माचा रुद्रावतार; दिग्वेश राठीला भिडला, हात उचलणार तेवढ्यात..., VIDEO
केस धरुन...अभिषेक शर्माचा रुद्रावतार; दिग्वेश राठीला भिडला, हात उचलणार तेवढ्यात..., VIDEO
Corona Virus: नाकातून पाणी येणे, ताप, खोकला...कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटची लक्षणे कोणती?
नाकातून पाणी येणे, ताप, खोकला...कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटची लक्षणे कोणती?
Abhishek Sharma and Digvesh Rathi Fight: अभिषेक शर्मा अन् दिग्वेश राठी भर मैदानात भिडले; थेट बीसीसीआयचे उपाध्यक्ष मध्यस्थीसाठी धावले, काय घडलं?, VIDEO
अभिषेक शर्मा अन् दिग्वेश राठी भर मैदानात भिडले; थेट BCCI चे उपाध्यक्ष मध्यस्थीसाठी धावले, काय घडलं?, VIDEO
Asia Cup 2025: ...म्हणून टीम इंडिया आशिया चषकातून माघार घेणार?; महत्वाची माहिती आली समोर
...म्हणून टीम इंडिया आशिया चषकातून माघार घेणार?; महत्वाची माहिती आली समोर
Breaking News Updates: उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावर
Breaking News Updates: उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावर
Vijay Shah-Sofiya Qureshi: सोफिया कुरेशीबाबत भाजपचे मंत्री आधी नको नको ते बोलले; आता कोर्टात हात जोडत गडगडले, न्यायमूर्ती म्हणाले, मगरीचे अश्रू...
सोफिया कुरेशीबाबत भाजपचे मंत्री आधी नको नको ते बोलले; आता कोर्टात हात जोडत गडगडले, न्यायमूर्ती म्हणाले, मगरीचे अश्रू...
Sai Sudharsan Ind vs Eng: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी साई सुदर्शनने ठोकला शड्डू; रोहित-विराटच्या जागी मिळणार संधी
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी साई सुदर्शनने ठोकला शड्डू; रोहित-विराटच्या जागी मिळणार संधी
Asia Cup 2025 मोठी बातमी: टीम इंडिया आशिया चषक स्पर्धेतून घेणार माघार; BCCI चा निर्णय जवळपास निश्चित, लवकरच घोषणा
टीम इंडिया आशिया चषक स्पर्धेतून घेणार माघार; BCCI चा निर्णय जवळपास निश्चित, लवकरच घोषणा
Jyoti Malhotra: भारतीय ट्रॅव्हल ब्लॉगर म्हणून ओळख; आता ISI च्या संपर्कात असल्याचा संशय, कोण आहे ज्योती मल्होत्रा?
ट्रॅव्हल ब्लॉगर म्हणून ओळख; आता ISI च्या संपर्कात असल्याचा संशय, कोण आहे ज्योती मल्होत्रा?
Jyoti Malhotra: ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी बनली होती ॲसेट; चीनसाठीही हेरगिरी?, नवीन कनेक्शन समोर
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी बनली होती ॲसेट; चीनसाठीही हेरगिरी?, नवीन कनेक्शन समोर
Abu Saifullah: अबू सैफुल्लाहचा खात्मा, अज्ञात व्यक्तीकडून खेळ खल्लास; दहशतवाद्यांचा आका म्हणून ओळख; कोण आहे सैफुल्लाह?
अबू सैफुल्लाहचा खात्मा, अज्ञात व्यक्तीकडून खेळ खल्लास; दहशतवाद्यांचा आका म्हणून ओळख; कोण आहे सैफुल्लाह?
India vs Pakistan War PSL: पाकिस्तानात टॉम करन, डॅरेल मिचेलची भयभीत करणारी कहाणी, भारताच्या हवाई हल्ल्यावेळी नागरी विमानांमध्ये परदेशी क्रिकेटर्सना बसवलं?
पाकिस्तानात टॉम करन, डॅरेल मिचेलची भयभीत करणारी कहाणी, भारताच्या हवाई हल्ल्यावेळी नागरी विमानांमध्ये परदेशी क्रिकेटर्सना बसवलं?
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
Maharashtra Goverment Cabinet Decision: वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही दुप्पट लाभ, वाहनचालकांसाठी 'अभय योजना', मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 धडाकेबाज निर्णय
वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही दुप्पट लाभ, वाहनचालकांसाठी 'अभय योजना', मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 धडाकेबाज निर्णय
Rohit Pawar: कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही, धर्माच्या नावाखील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही: रोहित पवार
कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही, धर्माच्या नावाखील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही: रोहित पवार
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
Maharashtra Goverment Cabinet Decision: वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही दुप्पट लाभ, वाहनचालकांसाठी 'अभय योजना', मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 धडाकेबाज निर्णय
वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही दुप्पट लाभ, वाहनचालकांसाठी 'अभय योजना', मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 धडाकेबाज निर्णय
Rohit Pawar: कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही, धर्माच्या नावाखील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही: रोहित पवार
कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही, धर्माच्या नावाखील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही: रोहित पवार
तुळजापुरात प्रेमप्रकरणाच्या संशयातून दोघांना अमानुष मारहाण; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी, 6 जणांविरुद्ध गु्न्हा दाखल
तुळजापुरात प्रेमप्रकरणाच्या संशयातून दोघांना अमानुष मारहाण; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी, 6 जणांविरुद्ध गु्न्हा दाखल
Devendra Fadnavis: दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत; दोन दिवसांत अग्रीम निधीचे 5000 उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, फडणवीसांनी दिली माहिती
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत; दोन दिवसांत अग्रीम निधीचे 5000 उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, फडणवीसांनी दिली माहिती
Satej Patil on Gokul Chairman Election 2026: अखेर ज्याची भीती होती तेच झालं, महायुती सरकारकडून गोकुळवर 4 सरकारी संचालकांच्या नियुक्तीला मंजुरी, बंटी पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अखेर ज्याची भीती होती तेच झालं, गोकुळवर 4 सरकारी संचालकांच्या नियुक्तीला मंजुरी, बंटी पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
मनोज जरांगेंकडे पोहोचली चौकशी समिती; 500 कोटींच्या संवादाच्या क्लिपची मागणी, पाटील म्हणाले...
मनोज जरांगेंकडे पोहोचली चौकशी समिती; 500 कोटींच्या संवादाच्या क्लिपची मागणी, पाटील म्हणाले...
Embed widget