एक्स्प्लोर
Pune Crime Vaishnavi Hagwane: माहेरी आल्यावर नेहमी 50 ते 1 लाख रुपये, 51 तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी ते चांदीची भांडी; वैष्णवीला हुंड्यात काय काय दिलं?
Vaishnavi Hagwane: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणेंच्या लहान सुनेने आत्महत्या केली. वैष्णवी यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याने खळबळ उडाली आहे.
Pune Crime Vaishnavi Hagwane
1/8

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणेंच्या लहान सुनेने आत्महत्या केली. वैष्णवी यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याने खळबळ उडाली आहे. आता सदर घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. तसेच वैष्णवीला हुंड्यात काय काय दिलं?, याची यादीच वैष्णवीच्या वडिलांनी मांडली आहे.
2/8

वैष्णवीच्या माहेरच्यांनी लग्नात 51 तोळे सोनं दिलं.
Published at : 21 May 2025 01:34 PM (IST)
आणखी पाहा























