एक्स्प्लोर
Abhishek Sharma and Digvesh Rathi Fight: विकेट घेताच नडतो, सगळ्यांना भिडत सुटतो; दिग्वेश राठीला आतापर्यंत कोणालाही न मिळालेली शिक्षा सुनावली
Abhishek Sharma and Digvesh Rathi Fight: दिग्वेश आणि अभिषेकच्या वादावर बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे.
Abhishek Sharma and Digvesh Rathi
1/10

आयपीएल 2025 च्या हंगामातील लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबादच्या (LSG vs SRH) सामन्यात जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळाला.
2/10

लखनौचा गोलंदाज दिग्वेश राठी आणि हैदराबादचा फलंदाज अभिषेक शर्मा सामना सुरु असताना (Abhishek Sharma and Digvesh Rathi Fight) भर मैदानात एकमेकांना भिडले. यावेळी अंपायरसह लखनौ आणि हैदराबादच्या इतर खेळाडूंना मध्यस्थी करावी लागली.
Published at : 20 May 2025 01:54 PM (IST)
आणखी पाहा
























