एक्स्प्लोर

Nita Ambani-Preity Zinta Income From IPL: जिंको की हरो..पैसा फिक्स! नीता अंबानी-प्रीती झिंटा आयपीएलच्या एका सामन्यातून किती रुपये कमावतात?

Nita Ambani-Preity Zinta Income From IPL: आयपीएलमधील विविध संघाचे मालक लिलावात खेळाडूंना खरेदी करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतात.

Nita Ambani-Preity Zinta Income From IPL: श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) पंजाब किंग्सनं (Punjab Kings) यंदाच्या आयपीएल प्लेऑफ्समधला दुसरा क्वालिफायर सामना जिंकून स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. अहमदाबादच्या मैदानात पंजाबनं माजी विजेत्या मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) 5 विकेट्सनी पराभव केला. या विजयासह पंजाबनं 2014 नंतर पुन्हा एकदा स्पर्धेची फायनल गाठली आहे. या सामन्यात मुंबई पंजाबसमोर विजयासाठी 204 धावांचं मोठं लक्ष्य उभं केलं होतं. पण श्रेयस अय्यरच्या वादळी खेळीच्या जोरावर पंजाबनं हे आव्हान सहा चेंडू राखून पार केलं. कर्णधार श्रेयस अय्यरने 87 धावांची नाबाद खेळी केली आणि पंजाबच्या विजयात मोठी भूमिका बजावली. आता 3 जून रोजी पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात अंतिम सामना होईल. पंजाब किंग्सचा संघ आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात पोहचला आहे. 

सामन्यातील तिकिट विक्रीतून मिळणारे 80 टक्के उत्पन्न संघ मालकांच्या खात्यात-

आयपीएलमधील विविध संघाचे मालक लिलावात खेळाडूंना खरेदी करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतात. आयपीएलच्या या स्पर्धेत नवीन खेळाडूंना त्यांचा खेळ दाखवण्याची संधी मिळते. त्याचवेळी, खेळाडू लिलावात कोट्यवधी रुपये कमावतात. खेळाडूंप्रमाणे फ्रँचायझीचे मालक देखील खूप कमावतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सामन्यातील तिकिट विक्रीतून मिळणारे 80 टक्के उत्पन्न संघ मालकांच्या खात्यात जाते. सर्व संघांच्या जर्सीवर अनेक ब्रँडची नावे देखील छापलेली असतात, फ्रँचायझी मालकांना या प्रायोजकत्वाचे पैसे देखील मिळतात. याशिवाय, मीडिया हक्कांचा मोठा भाग देखील संघ मालकांच्या खात्यात जातो.

आयपीएलमधून मिळते मोठी रक्कम-

मुंबई-पंजाब यांच्यातील क्वालिफायर-2 अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. हा सामना मैदानात एकाच वेळी 1 लाख 35 हजार लोक पाहू शकतात. दुसरीकडे, आयपीएल सामन्याचे तिकीट मैदानाच्या जागेनुसार 3000 ते 30,000 रुपयांपर्यंत असते. जरी तिकिटांची किंमत 3000 रुपये ठेवली तरी एक लाख लोक आले तरी 30 कोटी रुपयांची तिकिटे विकली जातात. सर्व स्टेडियममध्ये बसण्याची क्षमता आणि तिकिटांची किंमत वेगवेगळी असते. परंतु यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की कोट्यवधी रुपये गुंतवणारी फ्रँचायझी देखील मोठा नफा कमावते. त्यामुळे सामन्यात विजय असो की पराभव नीता अंबानी-प्रीटी झिंटा यांच्यासह आयपीएलमधील इतर संघाचे मालक कोट्यवधींची कमाई करतात. 

संबंधित बातमी:

MI vs PBKS IPL 2025: स्वप्नभंग होताच हार्दिक कोसळला, नीता अंबानी कपाळाला हात लावून बसल्या; रोहित शर्माचा फोटो पाहून चाहते हळहळले

PBKS vs MI IPL 2025: नेहाल वढेराचा आधी झेल सोडला, मग 17 व्या षटकांत पंजाबने धू धू धुतला, मुंबईचा 'हा' खेळाडू व्हिलन ठरला!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
Makrand Patil : माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य

व्हिडीओ

Rohit Pawar On Ajit pawar : विमान अपघात होत असताना अजित पवार कुठे बसले होते?
Rohit Pawar On Ajit Pawar : अजित पवारांचा घातपात असू शकतो, रोहित पवारांचं मत
Sandip Girhe On Chandrapur Mayor : भाजपसोबत का गेले? राजकीय गणितं कशी जुळली, संदीप गिऱ्हे EXCLUSIVE
Chandrapur Mayor Election 2026 : चंद्रपूरमध्ये भाजप-ठाकरेसेनेची सत्ता स्थापन, महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर विराजमान
Sunetra Pawar Delhi Daura:मुख्यमंत्र्यांपाठोपाठ सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा, अमित शहांची भेट घेणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
Makrand Patil : माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
मोठी बातमी! एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणातील खटला
मोठी बातमी! एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणातील खटला
Sanjay Jadhav : परभणीत काँग्रेससोबत राहील, संजय जाधव यांना विश्वास, अजित पवारांच्या एका फोन कॉलचा संदर्भ देखील सांगितला
परभणीत काँग्रेससोबत निवडणूकपूर्व आघाडी होती,आमचा चांगला समन्वय, काँग्रेस सोबत राहणार: संजय जाधव
Rohit Pawar PC : हा तर शंभर टक्के घातपात, अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे 10 गंभीर प्रश्न
हा तर शंभर टक्के घातपात, अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे 10 गंभीर प्रश्न
Rohit Pawar: अजित दादा परत येणार नाहीत, रोहित पवारांनी पुराव्यासह वाईट वेळ सांगितली; म्हणाले, दोन दिवस आधी विमानाची सूरतवारी
अजित दादा परत येणार नाहीत, रोहित पवारांनी पुराव्यासह वाईट वेळ सांगितली; म्हणाले, दोन दिवस आधी विमानाची सूरतवारी
Embed widget