एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Indian Former Cricketer Zaheer Khan: भारताआधी झहीर खान या देशासाठी खेळला होता क्रिकेट;न्यूझीलंडच्या दिग्गजाने उघड केलं मोठं रहस्य
भारताआधी झहीर खान या देशासाठी खेळला होता क्रिकेट;न्यूझीलंडच्या दिग्गजाने उघड केलं मोठं रहस्य
IPL 2024 CSK vs RR MS Dhoni: MS धोनी आज निवृत्तीची घोषणा करणार?; चेन्नई सुपर किंग्सच्या ट्विटची रंगली चर्चा, चाहते भावूक
MS धोनी आज निवृत्तीची घोषणा करणार?; चेन्नई सुपर किंग्सच्या ट्विटची रंगली चर्चा, चाहते भावूक
IPL 2024: KKR vs MI: मुंबई इंडियन्सविरुद्ध कोलकाता नाइट रायडर्सचा 18 धावांनी विजय
IPL 2024: KKR vs MI: मुंबई इंडियन्सविरुद्ध कोलकाता नाइट रायडर्सचा 18 धावांनी विजय
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सला विजयासाठी 158 धावांचं आव्हान; कोलकाता नाइट रायडर्स बाजी मारणार?
मुंबई इंडियन्सला विजयासाठी 158 धावांचं आव्हान; कोलकाता नाइट रायडर्स बाजी मारणार?
James Anderson Records: 22 वर्षांच्या कारकिर्दीत भीमपराक्रम; जेम्स अँडरसनचे 5 विक्रम, जे मोडणे कठीणच नव्हे, तर अशक्य!
22 वर्षांच्या कारकिर्दीत भीमपराक्रम; जेम्स अँडरसनचे 5 विक्रम, जे मोडणे कठीणच नव्हे, तर अशक्य!
IPL 2024 Rishabh Pant: दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवीन कर्णधार; उद्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध रंगणार सामना
दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवीन कर्णधार; उद्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध रंगणार सामना
IPL 2024 MI vs KKR: मुंबई अन् कोलकाताचा रद्द होऊ शकतो सामना; कोलकातामध्ये मुसळधार पाऊस, पाहा Video
मुंबई अन् कोलकाताचा रद्द होऊ शकतो सामना; कोलकातामध्ये मुसळधार पाऊस, पाहा Video
ICC T-20 World Cup 2024: वेस्ट इंडीज अन् अमेरिकेत रंगणार टी-20 विश्वचषकाचा थरार; सामना कधी सुरु होणार, कुठे फ्रीमध्ये पाहता येणार?, जाणून घ्या
वेस्ट इंडीज-अमेरिकेत टी-20 विश्वचषकाचा थरार;सामना कधी सुरु होणार, फ्रीमध्ये कुठे पाहता येणार?
IPL 2024 MS Dhoni: MS धोनी पुरस्कार घेण्यासाठीही आला नाही...; नेमकं काय झालंय?, चेन्नईच्या पराभवानंतर चर्चांना उधाण!
MS धोनी पुरस्कार घेण्यासाठीही आला नाही...; नेमकं काय झालंय?, चेन्नईच्या पराभवानंतर चर्चांना उधाण!
IPL 2024 Playoffs Scenrio:  3 संघांचे समान गुण, कोणीही प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर होऊ शकतो; जाणून घ्या, नेमकं समीकरण!
3 संघांचे समान गुण, कोणीही प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर होऊ शकतो; जाणून घ्या, नेमकं समीकरण!
South Mumbai Loksabha Election 2024: 'दक्षिण मुंबईत रामराज्य हवे असेल, तर महायुतीशिवाय पर्याय नाही...'; मंगलप्रभात लोढा यांचं आवाहन
'दक्षिण मुंबईत रामराज्य हवे असेल, तर महायुतीशिवाय पर्याय नाही...'; मंगलप्रभात लोढा यांचं आवाहन
IPL 2024 Rishabh Pant: दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का; कर्णधार ऋषभ पंतवर एका सामन्याची बंदी, बीसीसीआयची कारवाई
दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का; कर्णधार ऋषभ पंतवर एका सामन्याची बंदी, बीसीसीआयची कारवाई
IPL 2024 CSK vs GT:  गुजरातने चेन्नईचा केला पराभव; शुभमन गिल अन् साई सुदर्शन चमकले, राशीद खानने सामना फिरवला!
गुजरातने चेन्नईचा केला पराभव; शुभमन गिल अन् साई सुदर्शन चमकले, राशीद खानने सामना फिरवला!
BCCI on IPL Impact Player Rule: 'Impact Player'  चे भविष्य काय असेल?; टी-20 विश्वचषकानंतर निर्णय घेणार, रोहितनेही केलं होतं भाष्य
'Impact Player' चं भविष्य काय असेल?; टी-20 विश्वचषकानंतर निर्णय, रोहितनेही केलं होतं भाष्य
साई सुदर्शनने आयपीएलमध्ये इतिहास रचला...; सचिन तेंडुलकरचा 14 वर्ष जुना विक्रम मोडला
साई सुदर्शनने आयपीएलमध्ये इतिहास रचला...; सचिन तेंडुलकरचा 14 वर्ष जुना विक्रम मोडला
IPL 2024 CSK vs GT: शुभमन गिल अन् साई सुदर्शनने चेन्नईच्या गोलंदाजांना धुतलं; 232 धावांचं आव्हान दिलं!
शुभमन गिल अन् साई सुदर्शनने चेन्नईच्या गोलंदाजांना धुतलं; 232 धावांचं आव्हान दिलं!
Virat Kohli and Anushka Sharma: आयपीएल सुरु असताना विराट कोहली अन् अनुष्का शर्माला लॉटरी; 4 वर्षांच्या गुंतवणुकीतून 271 टक्के नफा
आयपीएल सुरु असताना कोहली अन् अनुष्का शर्माला लॉटरी; 4 वर्षांच्या गुंतवणुकीतून 271 टक्के नफा
IPL: संजीव गोयंकांनी MS धोनीला हटवून स्मिथला केले होते कर्णधार; पराभव होताच साक्षी म्हणाली 'कर्माची फळं'!
संजीव गोयंकांनी धोनीला हटवून स्मिथला केलेलं कर्णधार; पराभव होताच साक्षी म्हणाली 'कर्माची फळं'!
Net Worth Of Sachin Tendulkar: क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही कमाईत चौकार-षटकार; केरळ, मुंबईत आलिशान बंगले, सचिन तेंडुलकरची संपत्ती किती?
निवृत्तीनंतरही कमाईत चौकार-षटकार; केरळ, मुंबईत आलिशान बंगले, सचिन तेंडुलकरची संपत्ती किती?
IPL 2024 CSK vs GT: चेन्नई सुपर किंग्सचा नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघांची Playing XI
चेन्नई सुपर किंग्सचा नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघांची Playing XI
IPL 2024 KL Rahul LSG Captaincy: केएल राहुल लखनौ सुपर जायंट्सला रामराम ठोकणार, निकोलस पूरन कर्णधार?; संघ व्यवस्थापनाने स्पष्टच सांगितले!
केएल राहुल लखनौला रामराम ठोकणार, निकोलस पूरन कर्णधार?; संघ व्यवस्थापनाने स्पष्टच सांगितले!
WTC Final Venue: WTC चा अंतिम सामना इंग्लंडमध्ये होणार नाही?; जय शहा यांची ICC सोबत चर्चा, नेमकं काय म्हणाले?
WTC चा अंतिम सामना इंग्लंडमध्ये होणार नाही?; जय शहा यांची ICC सोबत चर्चा, नेमकं काय म्हणाले?
Rahul Dravid: भारतीय संघाला नवीन प्रशिक्षक मिळणार, राहुल द्रविडचा पत्ता कट होणार?, जय शहा यांनी दिली मोठी माहिती
भारतीय संघाला नवीन प्रशिक्षक मिळणार, राहुल द्रविडचा पत्ता कट होणार?, जय शहा यांची मोठी माहिती
'माझी भूमिका नव्हती...'; इशान अन् श्रेयसला करारातून कोणी काढले?, जय शहा यांनी नाव सांगितले!
'माझी कोणतीही भूमिका नव्हती...'; इशान किशन अन् श्रेयस अय्यरला बीसीसीआयच्या करारातून कोणी वगळले?, जय शहा यांनी नाव सांगितले!
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget