एक्स्प्लोर
Net Worth Of Sachin Tendulkar: क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही कमाईत चौकार-षटकार; केरळ, मुंबईत आलिशान बंगले, सचिन तेंडुलकरची संपत्ती किती?
Net Worth Of Sachin Tendulkar: भारतीय क्रिकेटचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने आपल्या 24 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक विक्रम केले.
sachin tendulkar
1/10

भारतीय क्रिकेटचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने आपल्या 24 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक विक्रम केले. त्याला क्रिकेटमधून निवृत्त होऊन एक दशकाहून अधिक काळ लोटला, तरीही मास्टर ब्लास्टरचे अनेक विक्रम अद्यापही अतूट आहेत. (photo credit-social media)
2/10

1989 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात करणारा सचिन तेंडुलकर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश करणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू होता. तो सामन्यानंतर सामन्यात सुधारणा करत राहिला आणि फलंदाजीत अनेक विश्वविक्रम करत राहिला. (photo credit-social media)
Published at : 10 May 2024 07:52 PM (IST)
आणखी पाहा























