एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

IPL 2024 PBKS vs CSK:  चेन्नईचा पंजाबवर 28 धावांनी विजय, गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप
IPL 2024 PBKS vs CSK: चेन्नईचा पंजाबवर 28 धावांनी विजय, गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप
Women's T20 World Cup 2024 Schedule: महिला टी-20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर; भारत अन् पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये, पाहा कधी होणार सामना
महिला टी-20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये, पाहा कधी होणार सामना
पहिले अस्वस्थ झाली, मग थेट बोलली; ऋषभ पंतसोबत लग्नाच्या प्रश्नावर उर्वशी रौतेलाने काय उत्तर दिलं?, पाहा Video
पहिले अस्वस्थ झाली, मग थेट बोलली; ऋषभ पंतसोबत लग्नाच्या प्रश्नावर उर्वशी रौतेलाचं उत्तर, Video
IPL 2024 RCB vs GT: भर मैदानात विराट कोहलीने रिद्धिमान साहाला दिली शिवी; Video आला समोर
भर मैदानात विराट कोहलीने रिद्धिमान साहाला दिली शिवी; Video आला समोर
Virat Kohli And Anushka Sharma: कोहलीचा षटकार, धावबाद, धडाधड विकेट्स ते बंगळुरुचा विजय; अनुष्काच्या वेगवेगळ्या रिॲक्शन व्हायरल
कोहलीचा षटकार, धडाधड विकेट्स ते बंगळुरुचा विजय; अनुष्काच्या वेगवेगळ्या रिॲक्शन व्हायरल
IPL 2024: विराट कोहलीच्या एका कृतीनं सर्वांची मनं जिंकली; बंगळुरुच्या विजयापेक्षा त्याचीच चर्चा रंगली!
विराट कोहलीच्या एका कृतीनं सर्वांची मनं जिंकली; बंगळुरुच्या विजयापेक्षा त्याचीच चर्चा रंगली!
IPL 2024 Sunil Gavaskar On Virat Kohli: 'अरे मग तु उत्तर का देतोस'?; विराट कोहलीच्या विधानावर सुनील गावसकर संतापले, पाहा Video
'अरे मग तु उत्तर का देतोस'?; विराट कोहलीच्या विधानावर सुनील गावसकर संतापले, पाहा Video
IPL 2024 Hardik Pandya: हार्दिक पांड्याची मोठी चूक झाली...; शेन वॉटसन अन् ग्रॅमी स्मिथने सुनावलं, सगळं बोलून टाकलं!
हार्दिक पांड्याची मोठी चूक झाली...; शेन वॉटसन अन् ग्रॅमी स्मिथने सुनावलं, सगळं बोलून टाकलं!
ICC Champions Trophy 2025: 'ICC चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये न आल्यास...'; माजी क्रिकेटपटूने दिला इशारा
'ICC चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये न आल्यास...'; माजी क्रिकेटपटूचा इशारा
IPL 2024 RCB vs GT:  गुजरात टायटन्सच्या पराभवाची मालिका सुरुच, आरसीबीचा चार विकेटनं विजय
IPL 2024 RCB vs GT: गुजरात टायटन्सच्या पराभवाची मालिका सुरुच, आरसीबीचा चार विकेटनं विजय
IPL 2024 Hardik Pandya: 'मुंबई इंडियन्स जिंकू दे अथवा हरु दे...'; भारतीय संघाच्या माजी खेळाडूने केलं हार्दिक पांड्याचं कौतुक
'मुंबई जिंकू दे अथवा हरु दे...'; भारतीय संघाच्या माजी खेळाडूने केलं हार्दिक पांड्याचं कौतुक
IPL 2024 Hardik Pandya: हार्दिक पांड्या आहे कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक; कुठून किती कमावतो?, जाणून घ्या...!
हार्दिक पांड्या आहे कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक; कुठून किती कमावतो?, जाणून घ्या...!
IPL 2024 Hardik Pandya: हार्दिक पांड्या भडकला, भर मैदानात जोरात ओरडायला लागला; बुमराहचा चेहरा पडला, पाहा Video
हार्दिक पांड्या भडकला, भर मैदानात जोरात ओरडायला लागला; बुमराहचा चेहरा पडला, पाहा Video
IPL 2024 Mitchell Starc: स्टम्प उडाला, बॅट हातातून सुटली; स्टार्कच्या गोलंदाजीसमोर मुंबईच्या खेळाडूची काय अवस्था झाली?, पाहा Video
स्टम्प उडाला, बॅट हातातून सुटली; स्टार्कच्या गोलंदाजीसमोर मुंबईच्या खेळाडूची काय अवस्था झाली?, पाहा Video
Vishal Pawar Died: विशाल पवार रात्री 12 वाजता दादरमधील कैलास लस्सीच्या दुकानाजवळ दिसला; जबाबात वेगळचं बोलला, गूढ उलगडणार?
विशाल पवार रात्री 12 वाजता कैलास लस्सीच्या दुकानाजवळ दिसला; जबाबात वेगळचं बोलला, गूढ उलगडणार?
Rohit Sharma: कोलकाताविरुद्ध रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून का खेळला?; टी-20 विश्वचषकाआधी चिंता वाढवणारी बातमी
कोलकाताविरुद्ध रोहित इम्पॅक्ट प्लेयर म्हणून का खेळला?; टी-20 विश्वचषकाआधी चिंता वाढवणारी बातमी
ICC T-20 World Cup 2024: आयपीएलनंतर टी-20 विश्वचषकाचा थरार; विजेता संघ होणार मालामाल, पराभूत झालेल्या संघांवरही पैशांचा पाऊस
IPLनंतर टी-20 विश्वचषकाचा थरार;विजेता संघ होणार मालामाल,पराभूत झालेल्या संघांवरही पैशांचा पाऊस
IPL 2024 KKR vs MI Sara Tendulkar: मुंबई इंडियन्सच्या पराभवापेक्षा सारा तेंडुलकरची चर्चा; वानखेडे मैदानावरील फोटो होतोय व्हायरल
मुंबई इंडियन्सच्या पराभवापेक्षा सारा तेंडुलकरची चर्चा; वानखेडे मैदानावरील फोटो व्हायरल
IPL 2024 MI vs KKR: 57 वर 5 विकेट्स असताना गरज काय होती...?; मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर इरफान पठाणने जखमेवर मीठ चोळलं
57 वर 5 विकेट्स असताना गरज काय होती...?; मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर इरफान पठाणने जखमेवर मीठ चोळलं
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्स आज कोलकाता नाइट रायडर्ससोबत भिडणार
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्स आज कोलकाता नाइट रायडर्ससोबत भिडणार
ICC T-20 World Cup 2024: 9 संघ जाहीर, 11 अजूनही बाकी...टी-20 विश्वचषकासाठी कोणता संघ भारी?, पाहा सर्व माहिती एका क्लिकवर
9 संघ जाहीर, 11 अजूनही बाकी...टी-20 विश्वचषकासाठी कोणता संघ भारी?, पाहा सर्व माहिती एका क्लिकवर
Rohit Sharma On Hardik Pandya: सर्व काही आपल्या मनाप्रमाणे...; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळण्याबाबत रोहित शर्मा काय बोलून गेला?
'सर्व काही आपल्या मनाप्रमाणे...'; पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळण्याबाबत रोहित काय बोलून गेला?
'मी काय बघते, काय बघत नाही, यापेक्षा...'; पॉर्न फिल्मवरुन चित्रा वाघ अन् सुषमा अंधारेंची जुंपली
'मी काय बघते, काय बघत नाही, यापेक्षा...'; पॉर्न फिल्मवरुन चित्रा वाघ अन् सुषमा अंधारेंची जुंपली
ICC T-20 World Cup Rohit Sharma: पत्रकार परिषद संपताच मैदानात गेला; रोहित शर्मा रिंकू सिंहला भेटला, काहीतरी बोलला अन्..., Photo's
पत्रकार परिषद संपताच मैदानात गेला; रोहित शर्मा रिंकू सिंहला भेटला, काहीतरी बोलला अन्..., Photo's
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget