एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Swati Maliwal Latest Marathi News: मुख्यमंत्री निवासस्थानी गेले तेव्हा...; स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन, दिल्लीत खळबळ, नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्री निवासस्थानी गेले तेव्हा...; मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन, दिल्लीत खळबळ, काय घडलं?
IPL 2024 SRH vs GT: सामना पावसामुळे रद्द, पण गळाभेटीची रंगली चर्चा; काव्या मारनने केन विलियम्सनला मारली मिठी, Video
सामना पावसामुळे रद्द, पण गळाभेटीची रंगली चर्चा; काव्या मारनने विलियम्सनला मारली मिठी, Video
IPL 2024 CSK vs RCB: IPL मधील सर्वात मोठी लढत; पण कोहली अन् धोनी फलंदाजी सोडून काय करत बसले?, फोटो व्हायरल
IPL मधील सर्वात मोठी लढत; पण कोहली अन् धोनी फलंदाजी सोडून काय करत बसले?, फोटो व्हायरल
बोरीवली कोकण रेल्वेला जोडण्याच्या कामाला मंजुरी, हार्बर रेल्वे बोरीवलीपर्यंत येणार; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
बोरीवली कोकण रेल्वेला जोडण्याच्या कामाला मंजुरी, हार्बर रेल्वे बोरीवलीपर्यंत येणार; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
IPL 2024 SRH vs GT: आज सनरायझर्स हैदराबाद अन् गुजरात टायटन्स यांच्यात होणार सामना
IPL 2024 SRH vs GT: आज सनरायझर्स हैदराबाद अन् गुजरात टायटन्स यांच्यात होणार सामना
Sunil Chhetri Retirement: सुनील छेत्रीने निवृत्तीची घोषणा करताच विराट कोहलीची हृदयस्पर्शी कमेंट; सोशल मीडियावर वेगाने होतेय व्हायरल
सुनील छेत्रीने निवृत्तीची घोषणा करताच कोहलीची हृदयस्पर्शी कमेंट; सोशल मीडियावर व्हायरल
Sunil Chhetri Retirement: सुनील छेत्रीने केली निवृत्तीची घोषणा; 6 जूनला खेळणार शेवटचा सामना, चाहते भावूक
सुनील छेत्रीने केली निवृत्तीची घोषणा; 6 जूनला खेळणार शेवटचा सामना, चाहते भावूक
IPL 2024: यंदा आयपीएलचं जेतेपद कोण पटकावणार?; ऑस्ट्रेलियाच्या  मॅथ्यू हेडनने जाहीर केलं संघाचं नाव!
यंदा आयपीएलचं जेतेपद कोण पटकावणार?; ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने जाहीर केलं संघाचं नाव!
Neeraj Chopra: नीरज चोप्राने पटकावले सुवर्णपदक...;ऑलिम्पिकमध्ये भारताचा झेंडा फडकवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज
नीरज चोप्राने पटकावले सुवर्णपदक...;ऑलिम्पिकमध्ये भारताचा झेंडा फडकवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज
Bollywood Actress Kangana Ranaut Net Worth: 60 किलो चांदी अन् 3 कोटींचे हिरे; 12 वी पास असलेली कंगना रनौत किती कोट्यवधींची मालकीण
60 किलो चांदी अन् 3 कोटींचे हिरे; 12 वी पास असलेली कंगना रनौत किती कोट्यवधींची मालकीण
IPL 2024 Playoffs: चेन्नई की बंगळुरु...प्ले ऑफमध्ये कोणता संघ पात्र होईल?; क्रिकेटमधील सर्व दिग्गजांनी एकाच संघावर दाखवला विश्वास!
चेन्नई की बंगळुरु...प्ले ऑफमध्ये कोण पात्र होईल?; सर्व दिग्गजांनी एकाच संघावर दाखवला विश्वास
IPL 2024 RR vs PBKS: आज राजस्थान रॉयल्स अन् पंजाब किंग्स यांच्यात रंगणार सामना
IPL 2024 RR vs PBKS: आज राजस्थान रॉयल्स अन् पंजाब किंग्स यांच्यात रंगणार सामना
ICC T-20 World Cup 2024: ऋषभ पंत की संजू सॅमसन..., विकेटकीपर म्हणून पहिली पसंती कोणाला?, गौतम गंभीरने सांगितलं गणित!
ऋषभ पंत की संजू सॅमसन..., विकेटकीपर म्हणून पहिली पसंती कोणाला?, गौतम गंभीरने सांगितलं गणित!
ICC T-20 World Cup 2024: दोनदा टोलावले 6 चेंडूत 6 षटकार; 9 चेंडूत अर्धशतक; टी-20 विश्वचषकात या खेळाडूवर असेल सर्वांचं लक्ष!
दोनदा टोलावले 6 चेंडूत 6 षटकार; 9 चेंडूत अर्धशतक; विश्वचषकात या खेळाडूवर असेल सर्वांचं लक्ष!
Indian Cricket Team Head Coach: किमान 1 वर्ष तरी...; वरिष्ठ खेळाडूंची विनंती, पण राहुल द्रविडचा नकार, पुढील प्रशिक्षकपदी कोण?
किमान 1 वर्ष तरी...; वरिष्ठ खेळाडूंची विनंती, पण राहुल द्रविडचा नकार, पुढील प्रशिक्षकपदी कोण?
IPL 2024 Rohit Sharma And Hardik Pandya: हार्दिक पांड्या येताच रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव अन् तिलक वर्माचा काढता पाय; नक्की चाललंय काय?
हार्दिक पांड्या येताच रोहित शर्मा, सूर्यकुमार अन् तिलक वर्माचा काढता पाय; नक्की चाललंय काय?
Indian Cricket Team Head Coach: आयपीएलमधील यशस्वी प्रशिक्षक घेणार राहुल द्रविडची जागा; बीसीसीआय करतेय चतुर दिग्गजाचा विचार
आयपीएलमधील यशस्वी प्रशिक्षक घेणार राहुल द्रविडची जागा; बीसीसीआय करतेय चतुर दिग्गजाचा विचार
PAK vs IRE Babar Azam: बाबर आझमने विराट कोहली अन् रोहित शर्माला टाकले मागे; आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात केला भीमपराक्रम
बाबर आझमने कोहली अन् रोहितला टाकले मागे;आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात केला भीमपराक्रम
Justin Langer Interested In Indian Head Coach: होय, मी खूप उत्सुक...; राहुल द्रविडची जागा ऑस्ट्रेलियाचा दिग्गज घेणार?, टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी जोरदार चर्चा
होय, मी उत्सुक...; ऑस्ट्रेलियाचा दिग्गज घेणार द्रविडची जागा?, प्रशिक्षकपदासाठी जोरदार चर्चा
IPL 2024: संत्र्याची तुलना सफरचंदाशी करु नको...; गौतम गंभीर एबी डिव्हिलियर्सवर संतापला, हार्दिक पांड्यासाठी मैदानात उतरला!
संत्र्याची तुलना सफरचंदाशी करु नको...; गंभीर डिव्हिलियर्सवर संतापला, हार्दिकसाठी मैदानात उतरला
IPL 2024 DC vs LSG: आज दिल्ली कॅपिटल्स अन् लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होणार सामना; पाहा संक्षिप्त आढावा
IPL 2024 DC vs LSG: आज दिल्ली कॅपिटल्स अन् लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होणार सामना; पाहा संक्षिप्त आढावा
Bangladesh Squad For T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकासाठी बांगलादेशचा संघ जाहीर; शाकिब अल हसन नव्हे, तरुण खेळाडूच्या हाती कर्णधारपदाची कमान!
टी-20 विश्वचषकासाठी बांगलादेशचा संघ जाहीर; शाकिब नव्हे, तरुण खेळाडूच्या हाती कर्णधारपदाची कमान
IPL 2024: चाहत्याने चेंडू नको त्या ठिकाणी लपवला; पोलिसांनी रंगेहात पकडला, मग धू धू धुतला, पाहा Video
चाहत्याने चेंडू नको त्या ठिकाणी लपवला; पोलिसांनी रंगेहात पकडला, मग धू धू धुतला, पाहा Video
IPL 2024 Nitish Rana: 'Middle Finger दाखवू शकत नाही...'; नितीश राणा हर्षा भोगले यांना असं का म्हणाला?, पाहा Video
'Middle Finger दाखवू शकत नाही...'; नितीश राणा हर्षा भोगले यांना असं का म्हणाला?, पाहा Video
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget