एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

IPL 2024: मुंबई, पंजाबनंतर गुजरातही प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर; या संघाचे चमकले नशीब, क्वालिफायर 1 साठी ठरला पात्र
मुंबई, पंजाब, गुजरात प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर; या संघाचे चमकले नशीब,क्वालिफायर 1 साठी पात्र
ICC T-20 World Cup 2024: रोहित शर्मा अन् अजित आगरकर यांना हार्दिक पांड्या पसंत नव्हता...; कोणाच्या दडपणामुळे संघात स्थान?, पाहा
रोहित अन् आगरकर यांना हार्दिक पांड्या पसंत नव्हता...; कोणाच्या दडपणामुळे संघात स्थान?, पाहा
Ghatkopar Hoarding Falls: अनधिकृत होर्डिंग, आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग...; दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती आली समोर
अनधिकृत होर्डिंग, आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग...; दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती आली समोर
IPL 2024 LSG KL Rahul: संजीव गोयंका अन् केएल राहुलमध्ये काय संभाषण झालं?; संघाच्या प्रशिक्षकांनी जे सांगितले, ते ऐकून डोक्यावर हात माराल!
गोयंका अन् राहुलमध्ये काय संभाषण झालं?; प्रशिक्षकांनी जे सांगितले, ते ऐकून डोक्यावर हात माराल
IPL 2024: संजीव गोयंकांनी झापलं, आता केएल राहुलने उचललं मोठं पाऊल; आजचा सामना खेळण्यावरही प्रश्नचिन्ह!
संजीव गोयंकांनी झापलं, आता केएल राहुलने उचललं मोठं पाऊल; आजचा सामना खेळण्यावरही प्रश्नचिन्ह!
IPL 2024: बंगळुरुच्या 20 षटकात 730 धावा, चेन्नई शून्यावर ऑलआऊट; चाहत्याने प्ले ऑफमध्ये पोहचण्याचा सांगितला मार्ग!
RCBच्या 20 षटकात 730 धावा, CSK शून्यावर ऑलआऊट; चाहत्याने प्ले ऑफमध्ये पोहचण्याचा सांगितला मार्ग
Maharashtra Lok Sabha Election Voting 2024: राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी सुमारे 52.46 टक्के मतदान; नंदुरबारमध्ये सर्वाधिक मतदान
राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी सुमारे 52.46 टक्के मतदान; नंदुरबारमध्ये सर्वाधिक मतदान
Shaheen Afridi: अफगाणिस्तानचा चाहता अन् शाहीन अफ्रिदीचा वाद; तो एवढ्यावर थांबला नाही, तर...,Video
अफगाणिस्तानचा चाहता अन् शाहीन अफ्रिदीचा वाद; तो एवढ्यावर थांबला नाही, तर...,Video
IPL 2024: आयपीएलमधील विजेता संघ होणार मालामाल; पराभूत झालेल्या संघांवरही पैशांचा पाऊस, पाहा बक्षिसांची रक्कम
IPLमधील विजेता संघ होणार मालामाल; पराभूत झालेल्या संघांवरही पैशांचा पाऊस,पाहा बक्षिसांची रक्कम
IPL 2024: बंगळुरु अन् चेन्नईचा सामना निर्णायक ठरणार; प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी किती धावांनी विजय मिळवावा लागणार?, पाहा समीकरण!
RCB अन् CSK चा सामना निर्णायक; प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी किती धावांनी विजय मिळवावा लागणार?
IPL 2024 MS Dhoni: 'MS धोनीचे मंदिर बांधले जाईल...'; भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या विधानाची रंगली चर्चा
'MS धोनीचे मंदिर बांधले जाईल...'; भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या विधानाची रंगली चर्चा
IPL 2024 RCB: पहिल्या 8 सामन्यात 7 पराभव, त्यानंतर सलग 5 सामने जिंकले; बंगळुरुने कसे नशीब बदलले?, जाणून घ्या
पहिल्या 8 सामन्यात 7 पराभव, त्यानंतर सलग 5 सामने जिंकले; बंगळुरुने कसे नशीब बदलले?, जाणून घ्या
IPL 2024: 'त्याचा कव्हर ड्राईव्ह विराट कोहलीपेक्षा कमी नाही...', ऑस्ट्रिलियाचा ब्रेट ली भारतीय फलंदाजाचा झाला चाहता
'त्याचा कव्हर ड्राईव्ह कोहलीपेक्षा कमी नाही...', ब्रेट ली भारतीय फलंदाजाचा झाला चाहता
IPL 2024 CSK vs RR:  तुमच्या नियंत्रणात..., सलग तीन सामन्यात पराभव, कर्णधार संजू सॅमसनने सहकाऱ्यांना थेट सांगितले
तुमच्या नियंत्रणात..., सलग तीन सामन्यात पराभव, कर्णधार संजू सॅमसनने सहकाऱ्यांना थेट सांगितले
IPL 2024 RCB vs DC: '...मग अडचणी वाढणं सहाजिक होतं'; बंगळुरुविरुद्धच्या पराभवानंतर अक्षर पटेलने कोणावर खापर फोडलं?
'...मग अडचणी वाढणं सहाजिक होतं'; बंगळुरुविरुद्धच्या पराभवानंतर अक्षर पटेलने कोणावर खापर फोडलं?
IPL 2024 RCB vs DC: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सलग पाचवा विजय; दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 47 धावांनी विजय, गुणतालिकेत बदल
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सलग पाचवा विजय; दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 47 धावांनी विजय, गुणतालिकेत बदल
IPL 2024 RCB vs DC: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा दणदणीत विजय; दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 47 धावांनी विजय
IPL 2024 RCB vs DC: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा दणदणीत विजय; दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 47 धावांनी विजय
IPL 2024 CSK MS Dhoni And Suresh Raina Video: चेन्नईचा निरोप घेताना एमएस धोनीने सुरेश रैनाला मारली मिठी; सोशल मीडियावर चर्चांना उधाण, पाहा Video
चेन्नईचा निरोप घेताना MS धोनीने रैनाला मारली मिठी; सोशल मीडियावर चर्चांना उधाण, पाहा Video
IPL 2024 Virat Kohli And Ishant Sharma: चौकार, षटकार लगावत पहिले विराट कोहलीने डिवचले; बाद करताच इशांत शर्माची धक्काबुक्की, पुढे काय झालं?, Video
चौकार, षटकार लगावत पहिले कोहलीने डिवचले; बाद करताच इशांतची धक्काबुक्की, पुढे काय झालं?, Video
T20 World Cup 2024: विश्वचषकात अमेरिकेचा संघही पाकिस्तानला पराभूत करेल; PCB च्या माजी अध्यक्षांनीच काढली लाज!
विश्वचषकात अमेरिकेचा संघही पाकिस्तानला पराभूत करेल; PCB च्या माजी अध्यक्षांनीच काढली लाज!
IPL 2024 CSK vs RR: स्टंम्पला चेंडू लागला नसतानाही रवींद्र जडेजा धावबाद; राजस्थानविरुद्धच्या सामन्यात नेमकं काय घडलं?, पाहा Video
स्टंम्पला चेंडू लागला नसतानाही रवींद्र जडेजा धावबाद; नेमकं काय घडलं?, पाहा Video
IPL 2024 CSK vs RR: राजस्थानविरुद्धच्या सामन्यात चेन्नईने मारली बाजी; 5 विकेट्सने मिळवला विजय, गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप
राजस्थानविरुद्धच्या सामन्यात चेन्नईने मारली बाजी; गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप
IPL 2024 CSK vs RR: चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी 142 धावांचं लक्ष्य; राजस्थानकडून रियान पराग एकटाच नडला!
चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी 142 धावांचं लक्ष्य; राजस्थानकडून रियान पराग एकटाच नडला!
IPL 2024: 'तुम्हाला 400 कोटी रुपये मिळाले तर...', केएल राहुलसाठी वीरेंद्र सेहवाग मैदानात, लखनौच्या मालकाला खडसावले!
'तुम्हाला 400 कोटी मिळाले तर...', केएल राहुलसाठी सेहवाग मैदानात, लखनौच्या मालकाला खडसावले!
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget