IPL 2024 CSK vs GT: चेन्नई सुपर किंग्सचा नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघांची Playing XI
IPL 2024 CSK vs GT: चेन्नई आणि गुजरातसाठी हा सामना जिंकणे महत्वाचे असणार आहे.
IPL 2024 CSK vs GT: चेन्नई सुपर किंग्सने (CSK) नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात टायटन्स (GT) प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरेल. चेन्नई आणि गुजरातसाठी हा सामना जिंकणे महत्वाचे असणार आहे. चेन्नईकडून रचिन रवींद्रचं पुनरागमन झालं आहे. तर गुजरातकडून कार्तिक त्यागी पहिला सामना खेळणार आहे.
चेन्नई सुपर किंग्सने यंदाच्या आयपीएलमध्ये 11 पैकी 6 मॅचमध्ये विजय मिळवला आहे. प्लेऑफच्या दृष्टीनं चेन्नईसाठी महत्त्वाची मॅच आहे. गुजरात टायटन्सचे यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत 7 पराभव झाले आहेत. आजच्या मॅचमध्ये विजय न मिळाल्यास त्यांचा आयपीएलबाहेर जाणारा तिसरा संघ असेल. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स आयपीएलमध्ये 6 मॅचमध्ये आमने सामने आले होते. दोन्ही संघांनी 3-3 मॅचमध्ये विजय मिळवला आहे.
गुजरात टायटन्सची Playing XI:
शुभमन गिल (C), साई सुधारसन, शाहरुख खान, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड (W), राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, मोहित शर्मा, कार्तिक त्यागी
Gujarat Titans (Playing XI): Shubman Gill(c), Sai Sudharsan, Shahrukh Khan, David Miller, Matthew Wade(w), Rahul Tewatia, Rashid Khan, Noor Ahmad, Umesh Yadav, Mohit Sharma, Kartik Tyagi
चेन्नई सुपर किंग्सची Playing XI:
रुतुराज गायकवाड (C), रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (W), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग
Chennai Super Kings (Playing XI): Ruturaj Gaikwad(c), Rachin Ravindra, Daryl Mitchell, Shivam Dube, Moeen Ali, Ravindra Jadeja, MS Dhoni(w), Mitchell Santner, Shardul Thakur, Tushar Deshpande, Simarjeet Singh
चेन्नई सुपर किंग्सचा संपूर्ण संघ:
अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (C), डॅरिल मिचेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (W), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, रिचर्ड ग्लीसन, तुषार देशपांडे, समीर रिझवी, सिमरजीत सिंग, शेख रशीद, मुकेश चौधरी, प्रशांत सोळंकी, रचिन रवींद्र, अजय जाधव मंडल, आर.एस. हंगरगेकर, महेश थेक्षाना, निशांत सिंधू, अरावेली अवनीश
गुजरात टायटन्सचा संपूर्ण संघ:
रिद्धिमान साहा (W), शुभमन गिल (C), साई सुधारसन, शाहरुख खान, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, मोहित शर्मा, जोशुआ लिटल, संदीप वॉरियर, विजय शंकर, मानव सुथार, जयंत यादव, दर्शन नळकांडे, शरथ बीआर, केन विल्यमसन, मॅथ्यू वेड, उमेश यादव, अभिनव मनोहर, रविश्रीनिवासन साई किशोर, कार्तिक त्यागी, स्पेन्सर जॉन्सन, अजमतुल्ला ओमरझाई, सुशांत मिश्रा
संबंधित बातम्या:
'माझी भूमिका नव्हती...'; इशान अन् श्रेयसला करारातून कोणी काढले?, जय शहा यांनी नाव सांगितले!