एक्स्प्लोर

IPL 2024 CSK vs GT: शुभमन गिल अन् साई सुदर्शनने चेन्नईच्या गोलंदाजांना धुतलं; 232 धावांचं आव्हान दिलं!

IPL 2024 CSK vs GT: एकेकाळी गुजरात 250 चा टप्पा सहज पार करेल असे वाटत होते, पण चेन्नईने शेवटच्या 4 षटकांत केवळ 35 धावा देत धावसंख्या रोखली.

IPL 2024 CSK vs GT: गुजरात टायटन्सने (GT) चेन्नई सुपर किंग्सला (CSK) विजयासाठी 232 धावांचं लक्ष्य दिलं आहे. गुजरातकडून शुभमन गिलने (Shubhman Gill) 104 धावा, तर साई सुदर्शनने (Sai Sudarshan) 103 धावा केल्या. शुभमन गिल आणि साई सुदर्शनने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत चेन्नईच्या गोलंदाजांना धुतलं. चेन्नईकडून तुषार देशपांडेने 2 विकेट्स पटकावल्या. सुदर्शनने 5 चौकार आणि 7 षटकार मारले. तर गिलच्या बॅटमधून 9 चौकार आणि 5 षटकार आले. एकेकाळी गुजरात 250 चा टप्पा सहज पार करेल असे वाटत होते, पण चेन्नईने शेवटच्या 4 षटकांत केवळ 35 धावा देत धावसंख्या रोखली.

साई सुदर्शनने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला

आत्तापर्यंत IPL मध्ये सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करणारा भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर होता. सचिनने 2010 मध्ये 31 डाव खेळून एक हजार धावा पूर्ण केल्या होत्या, ज्यात त्याची सरासरी 34.8 होती. आता गुजरात टायटन्सचा फलंदाज साई सुदर्शनने अवघ्या 25 डावात एक हजार धावा पूर्ण केल्या आहेत. यासह तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारा भारतीय फलंदाज बनला आहे. त्याआधी, ऋतुराज गायकवाडने देखील IPL मध्ये हजार धावा करण्यासाठी 31 डाव घेतले होते.

गुजरात टायटन्सची Playing XI:

शुभमन गिल (C), साई सुधारसन, शाहरुख खान, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड (W), राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, मोहित शर्मा, कार्तिक त्यागी

Gujarat Titans (Playing XI): Shubman Gill(c), Sai Sudharsan, Shahrukh Khan, David Miller, Matthew Wade(w), Rahul Tewatia, Rashid Khan, Noor Ahmad, Umesh Yadav, Mohit Sharma, Kartik Tyagi

चेन्नई सुपर किंग्सची Playing XI:

रुतुराज गायकवाड (C), रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (W), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग

Chennai Super Kings (Playing XI): Ruturaj Gaikwad(c), Rachin Ravindra, Daryl Mitchell, Shivam Dube, Moeen Ali, Ravindra Jadeja, MS Dhoni(w), Mitchell Santner, Shardul Thakur, Tushar Deshpande, Simarjeet Singh

संबंधित बातम्या:

Virat Kohli and Anushka Sharma: आयपीएल सुरु असताना विराट कोहली अन् अनुष्का शर्माला लॉटरी; 4 वर्षांच्या गुंतवणुकीतून 271 टक्के नफा

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही कमाईत चौकार-षटकार; केरळ, मुंबईत आलिशान बंगले, सचिन तेंडुलकरची संपत्ती किती?

Suryakumar Yadav Net Worth: महागड्या गाड्यांची आवड, मुंबईत आलिशान घर; गोलंदाजांना धू धू धुणाऱ्या सूर्यकुमार यादवची संपत्ती किती?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Dhananjay Mahadik : मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणारABP Majha Headlines :  2 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  1 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Dhananjay Mahadik : मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
Navneet Rana : ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
PM Modi In Nigeria : पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Embed widget