एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

IPL 2024 DC vs RR: आज दिल्ली कॅपिटल्स अन् राजस्थान रॉयल्सचा होणार सामना
IPL 2024 DC vs RR: आज दिल्ली कॅपिटल्स अन् राजस्थान रॉयल्सचा होणार सामना
Rohit Sharma: रोहित शर्मा आयर्लंडविरुद्ध इतिहास रचणार; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरणार
रोहित शर्मा आयर्लंडविरुद्ध इतिहास रचणार; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरणार
Sachin Tendulkar: घराबाहेरील काम थांबवशील का? संतापलेल्या शेजाऱ्याची सचिन तेंडुलकरविरोधात सोशल मीडियावर तक्रार
घराबाहेरील काम थांबवशील का? संतापलेल्या शेजाऱ्याची सचिन तेंडुलकरविरोधात सोशल मीडियावर तक्रार
ICC T-20 World Cup 2024: रोहित शर्मापासून विराट कोहली, हार्दिक पांड्यापर्यंत; टी-20 विश्वचषकाच्या जर्सीत दिसले भारतीय खेळाडू
रोहित शर्मापासून विराट कोहली, हार्दिक पांड्यापर्यंत; टी-20 विश्वचषकाच्या जर्सीत दिसले खेळाडू
IPL 2024: Suryakumar Yadav Net Worth: महागड्या गाड्यांची आवड, मुंबईत आलिशान घर; गोलंदाजांना धू धू धुणाऱ्या सूर्यकुमार यादवची संपत्ती किती?
महागड्या गाड्यांची आवड, आलिशान घर; गोलंदाजांना धू धू धुणाऱ्या सूर्यकुमार यादवची संपत्ती किती?
IPL 2024 CSK MS Dhoni: ...म्हणून MS धोनी पंजाबविरुद्धच्या सामन्यात नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला; कारण आलं समोर
...म्हणून MS धोनी पंजाबविरुद्धच्या सामन्यात नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला; कारण आलं समोर
IPL 2024 Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्स अजूनही प्ले ऑफच्या फेरीत पोहचू शकते; काय आहे समीकरण?, जाणून घ्या...
मुंबई इंडियन्स अजूनही प्ले ऑफच्या फेरीत पोहचू शकते; काय आहे समीकरण?, जाणून घ्या...
IPL 2024 Rohit Sharma: मुंबईच्या ड्रेसिंग रुममध्ये रडताना दिसला रोहित शर्मा;  त्याला बघून चाहतेही भावूक, पाहा Video
मुंबईच्या ड्रेसिंग रुममध्ये रडताना दिसला रोहित शर्मा; त्याला बघून चाहतेही भावूक, पाहा Video
IPL 2024 MI vs SRH: मुंबईचा सामना पाहण्यासाठी पोहचला 'ज्यूनिअर बुमराह'; वानखेडेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल
मुंबईचा सामना पाहण्यासाठी पोहचला 'ज्यूनिअर बुमराह'; वानखेडेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Sania Mirza: सानिया मिर्झा आहे कोट्यवधी संपत्तीची मालकीण; नुकताच झालाय शोएब मलिकसोबत घटस्फोट
सानिया मिर्झा आहे कोट्यवधी संपत्तीची मालकीण; नुकताच झालाय शोएब मलिकसोबत घटस्फोट
IPL 2024 Sunil Narine: सुनील नरेनने दारु पिऊन लखनौविरुद्ध 81 धावा केल्या?; व्हिडीओ व्हायरल, जाणून घ्या सत्य
सुनील नरेनने दारु पिऊन लखनौविरुद्ध 81 धावा केल्या?; व्हिडीओ व्हायरल, जाणून घ्या सत्य
IPL 2024 Harbhajan Singh On MS Dhoni: '...तेव्हा संघासोबत जेवताना MS धोनी खूप रडला'; हरभजन सिंगने सांगितली आठवण
'...तेव्हा संघासोबत जेवताना MS धोनी खूप रडला'; हरभजन सिंगने सांगितली आठवण
IPL 2024 MI vs SRH: आज मुंबई इंडियन्स अन् सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार सामना
IPL 2024 MI vs SRH: आज मुंबई इंडियन्स अन् सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार सामना
ICC T-20 World Cup 2024:  टी-20 विश्वचषकाआधीच भारतीय संघाची जर्सी लीक झाली; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
टी-20 विश्वचषकाआधीच भारतीय संघाची जर्सी लीक झाली; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
ICC T-20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकादरम्यान दहशतवादी हल्ला करण्याची धमकी; पाकिस्तानमधून फोन आल्याची माहिती, CWI ने सुरक्षेचे दिले आश्वासन
टी-20 विश्वचषकादरम्यान दहशतवादी हल्ला करण्याची धमकी; वेस्ट इंडिजला पाकिस्तानमधून फोन
IPL 2024 MS Dhoni Record: शून्यावर बाद झाला, पण भीमपराक्रम नावावर केला; आयपीएलच्या इतिहासातील MS धोनी पहिला खेळाडू ठरला!
शून्यावर बाद झाला, पण भीमपराक्रम नावावर केला; आयपीएलच्या इतिहासातील MS धोनी पहिला खेळाडू ठरला!
IPL 2024 Preity Zinta Reaction On MS Dhoni Wicket: MS धोनी शून्यावर बाद होताच प्रिती झिंटाने काय केलं?;  व्हायरल व्हिडीओची रंगली चर्चा
MS धोनी शून्यावर बाद होताच प्रिती झिंटाने काय केलं?; व्हायरल व्हिडीओची रंगली चर्चा
क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने चिमुरड्याचा मृत्यू; पुण्यातील ह्रदयद्रावक घटना
क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने चिमुरड्याचा मृत्यू; पुण्यातील ह्रदयद्रावक घटना
IPL 2024 Harbhajan Singh On MS Dhoni:  MS धोनीने खेळू नये, चेन्नईने त्याच्या जागी वेगवान गोलंदाजाचा समावेश करावा; हरभजन सिंग संतापला
MS धोनीने खेळू नये, चेन्नईने त्याच्या जागी वेगवान गोलंदाजाचा समावेश करावा; हरभजन सिंग संतापला
IPL 2024 CSK vs PBKS MS Dhoni: अखेरच्या षटकात येऊन धू धू धुणाऱ्या धोनीला शून्यावर बाद करुनही नो सिलिब्रेशन; पण का?, हर्षल पटेलनेच सांगितलं!
धू धू धुणाऱ्या एमएस धोनीला शून्यावर बाद करुनही नो सिलिब्रेशन; पण का?, हर्षल पटेलनेच सांगितलं!
IPL 2024: प्ले ऑफच्या पात्रतेसाठी 2 संघ जवळपास निश्चित; 3 संघांमध्ये जोरदार रस्सीखेच, पाहा Latest Points Table
प्ले ऑफच्या पात्रतेसाठी 2 संघ निश्चित; 3 संघांमध्ये जोरदार रस्सीखेच, पाहा Latest Points Table
ICC T-20 World Cup 2024: शाकिब अल हसनने स्वतःच्याच संघावर प्रश्न उपस्थित केले; बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा पर्दाफाश
शाकिब अल हसनने स्वतःच्याच संघावर प्रश्न उपस्थित केले; बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा पर्दाफाश
ICC T-20 World Cup 2024: यंदाच्या टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेत अव्वल 4 संघ कोणते असतील?; पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स, पाहा Video
टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेत अव्वल 4 संघ कोणते असतील?; पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स, पाहा Video
IPL 2024: इंग्लंडचे खेळाडू आयपीएलमधील प्ले ऑफच्या फेरीत खेळणार की मायदेशी परतणार?; पाकिस्तानमुळे टांगती तलवार
इंग्लंडचे खेळाडू प्ले ऑफच्या फेरीत खेळणार की मायदेशी परतणार?; पाकिस्तानमुळे टांगती तलवार
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget