एक्स्प्लोर

IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सला विजयासाठी 158 धावांचं आव्हान; कोलकाता नाइट रायडर्स बाजी मारणार?

IPL 2024 MI vs KKR: कोलकाताकडून व्यंकटेश अय्यरने 42 धावांची खेळी केली. तर नितीश राणाने 33 धावा केल्या. मुंबईकडून पियुष चावलाने आणि जसप्रीत बुमराहने 2 विकेट्स घेतल्या. 

IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात सामना सुरु आहे. पावसामुळे सामन्याला उशीरा सुरुवात झाली. तसेच 16 षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी नाणेफेक जिंकत मुंबईने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. कोलकाताना फलंदाजी करताना 157 धावा केल्या. मुंबईला विजयासाठी 158 धावांची आवश्यकता असणार आहे. कोलकाताकडून व्यंकटेश अय्यरने 42 धावांची खेळी केली. तर नितीश राणाने 33 धावा केल्या. मुंबईकडून पियुष चावलाने आणि जसप्रीत बुमराहने 2 विकेट्स घेतल्या. 

मुंबई इंडियन्सची प्लेइंग इलेव्हन:

इशान किशन, नमन धीर, सूर्यकुमार यादव, नेहाल वढेरा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, टीम डेव्हिड, अंशुल कम्बोज, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा

Mumbai Indians Playing XI: Ishan Kishan (wk), Naman Dhir, Suryakumar Yadav, Nehal Wadhera, Tilak Varma, Hardik Pandya (c), Tim David, Anshul Kamboj, Piyush Chawla, Jasprit Bumrah, Nuwan Thushara

कोलकाता नाइट रायडर्सची प्लेइंग इलेव्हन:

फिलिप सॉल्ट, सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, रिंकू सिंह, नितेश राणा, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

Kolkata Knight Riders Playing XI: Philip Salt (wk), Sunil Narine, Venkatesh Iyer, Shreyas Iyer (c), Rinku Singh, Nitish Rana, Andre Russell, Ramandeep Singh , Mitchell Starc, Harshit Rana, Varun Chakaravarthy

12 गुणांवर तीन संघ-

चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्सचे संघ 12-12 गुणांवर आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या संघाला आता शेवटचे दोन सामने राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळायचे आहेत. दिल्लीला बंगळुरू आणि लखनौशी टक्कर द्यावी लागेल. विराट कोहलीचा अव्वल फॉर्म कायम राहिला आणि त्याच्या संघाने उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर चेन्नई आणि दिल्लीचे 16 गुणांपर्यंत पोहोचण्याचे स्वप्न भंग पावेल. लखनौ संघाकडून हरल्यास 16 गुण मिळण्याच्या आशाही धुळीस मिळतील.

कोणताही संघ बाहेर पडू शकतो-

पॉइंट टेबलच्या सद्यस्थितीनुसार 6 संघ प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. लखनौ आणि दिल्लीच्या संघांना एकमेकांविरुद्ध खेळावे लागले तर एकच संघ 16 गुणांपर्यंत पोहोचेल हे निश्चित. आरसीबीला चेन्नई आणि दिल्ली खेळायचे आहेत, म्हणजे एकतर हे दोन संघ गुण मिळवतील किंवा विराट कोहलीचे स्वप्न पुन्हा भंग होईल. प्ले ऑफचे प्रकरण खूपच गुंतागुंतीचे आहे आणि कोणताही संघ बाहेर पडू शकतो.

संबंधित बातम्या:

ICC T20 WC 2024: टी 20 विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये कोणते 4 संघ पोहचणार?; युवराज सिंहने नावं जाहीर करुन टाकली!

चेन्नईने सामना गमावला, पण सर्वांना चीअरलीडरची पडली भुरळ; अभिनेत्रींना टक्कर देणारं सौंदर्य, पाहा Photo's

Virat Kohli and Anushka Sharma: आयपीएल सुरु असताना विराट कोहली अन् अनुष्का शर्माला लॉटरी; 4 वर्षांच्या गुंतवणुकीतून 271 टक्के नफा

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो

व्हिडीओ

Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget