एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: देशाचं आर्थिक केंद्र असलेल्या मुंबईतील 36 मतदारसंघात विधानसभा निवडणुकीचं मतदान अन् निकाल कधी?
देशाचं आर्थिक केंद्र असलेल्या मुंबईतील 36 मतदारसंघात विधानसभा निवडणुकीचं मतदान अन् निकाल कधी?
Maharashtra Vidhansabha Election 2024: मुंबई, ठाणे ते रायगड, सिंधुदुर्गपर्यंत...; कोणाचं पारडं भारी?, विधानसभा निवडणुकीआधी सर्व आमदारांची यादी, एका क्लिकवर
मुंबई, ठाणे ते रायगड, सिंधुदुर्गपर्यंत...; कोणाचं पारडं भारी?, सर्व आमदारांची यादी, एका क्लिकवर
Babar Azam On Virat Kohli: विराट कोहलीसोबतच्या तुलनेवर पाकिस्तानचा बाबर आझम स्पष्टच बोलला; चाहत्यांकडून कौतुकांचा वर्षाव
विराट कोहलीसोबतच्या तुलनेवर पाकिस्तानचा बाबर आझम स्पष्टच बोलला; चाहत्यांकडून कौतुकांचा वर्षाव
'Impact Player'चा नियम लागू होणार नाही; बीसीसीआयने अचानक घेतला मोठा निर्णय, सर्वांना आर्श्चयाचा धक्का
'Impact Player'चा नियम लागू होणार नाही; बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय, सर्वांना आर्श्चयाचा धक्का
नव्या टीम इंडियाची अचनाक घोषणा; रॉबिन उथप्पा कर्णधार, पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध रंगणार!
नव्या टीम इंडियाची अचनाक घोषणा; रॉबिन उथप्पा कर्णधार, पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध रंगणार!
पाकिस्तानमध्ये नेमकं चाललंय काय?; आता अम्पायर संघ निवडणार, इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
पाकिस्तानमध्ये नेमकं चाललंय काय?; आता अम्पायर संघ निवडणार, इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
Raj Thackeray: राज ठाकरेंनी दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच संवाद साधला; निवडणुकीआधी मांडले 10 महत्वाचे मुद्दे
राज ठाकरेंनी दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच संवाद साधला; निवडणुकीआधी मांडले 10 महत्वाचे मुद्दे
Rishabh Pant: ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सला रामराम ठोकणार?; स्वत: पोस्ट करत केले जाहीर, क्रिकेटविश्वात खळबळ
ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सला रामराम ठोकणार?; स्वत: पोस्ट करत केले जाहीर, क्रिकेटविश्वात खळबळ
पुन्हा एक भीषण अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीला धडकली; अंगावर काटा आणणारे Photo's
पुन्हा एक भीषण अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीला धडकली; अंगावर काटा आणणारे Photo's
Mohammed Siraj: पोलीस उपअधिक्षक मोहम्मद सिराज...; सरकारकडून मिळाला मोठा सन्मान, पगार किती मिळणार?
पोलीस उपअधिक्षक मोहम्मद सिराज...; सरकारकडून मिळाला मोठा सन्मान, पगार किती मिळणार?
Dasara Melava 2024: शिंदे, ठाकरे, मुंडे, जरांगे..., आज 4 दसरा मेळावे; 'आव्वाज' कोणाचा घुमणार?; राज्याचं लागलं लक्ष
शिंदे, ठाकरे, मुंडे, जरांगे..., आज 4 दसरा मेळावे; 'आव्वाज 'कोणाचा घुमणार?; राज्याचं लागलं लक्ष
Ratan Tata Death: रतन टाटांना शेवटचे पाहण्यासाठी धावत आले, पण..., आक्रोश करणाऱ्या जमावाला शांतनू म्हणाला Everything is Over
रतन टाटांना शेवटचे पाहण्यासाठी धावत आले, पण..., आक्रोश करणाऱ्या जमावाला शांतनू म्हणाला Everything is Over
Ind vs Aus: रोहित शर्माची माघार?, टीम इंडियामध्ये खळबळ; कर्णधारपद कोण सांभाळणार, महत्वाची माहिती आली समोर 
रोहित शर्माची माघार?, टीम इंडियामध्ये खळबळ; कर्णधारपद कोण सांभाळणार, महत्वाची माहिती आली समोर 
इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध एका डावात केल्या 823 धावा; सर्वात मोठी धावसंख्या उभारणारा संघ कोणता?
इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध एका डावात केल्या 823 धावा; सर्वात मोठी धावसंख्या उभारणारा संघ कोणता?
Ratan Tata Death: रतन टाटांना अखेरचा निरोप देऊन शांतनू जायला निघाला, पण बाईकच दिसेना; शेवटी म्हणाला, 'टॅक्सीसे जाते है...'
रतन टाटांना अखेरचा निरोप देऊन शांतनू जायला निघाला, पण बाईकच दिसेना; शेवटी म्हणाला, 'टॅक्सीसे जाते है...'
Rohit Sharma: रोहित शर्मा दुसऱ्यांदा 'बाबा' होणार?; ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकण्याची शक्यता, BCCI ला सांगितलं कारण
रोहित दुसऱ्यांदा 'बाबा' होणार?; ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकण्याची शक्यता, BCCI ला सांगितलं कारण
7 गोलंदाजांचा वापर, पण हार्दिक पांड्याला गोलंदाजी नाही; सूर्यकुमार यादव अन् गौतम गंभीरवर चाहते संतापले!
7 गोलंदाजांचा वापर, पण हार्दिक पांड्याला गोलंदाजी नाही; सूर्यकुमार यादव अन् गौतम गंभीरवर चाहते संतापले!
Ratan Tata Death News: युवराज सिंहपासून अजित आगरकरांपर्यंत...; रतन टाटांच्या टीमसाठी खेळले, विश्वचषक गाजवले!
युवराज सिंहपासून अजित आगरकरांपर्यंत...; रतन टाटांच्या टीमसाठी खेळले, विश्वचषक गाजवले!
Ratan Tata Death: तेरे जैसा यार कहा...! शांतनू पुढे, रतन टाटांचं पार्थिव मागे; Video पाहून सर्वांचे डोळे पाणावले
तेरे जैसा यार कहा...! शांतनू पुढे, रतन टाटांचं पार्थिव मागे; Video पाहून सर्वांचे डोळे पाणावले
Ratan Tata Death: निष्कलंक चारित्र्य अन् लाखोंच्या हदयात आदराचे स्थान मिळवणाऱ्या रतन टाटांची भौतिक संपत्ती किती?
निष्कलंक चारित्र्य अन् लाखोंच्या हदयात आदराचे स्थान मिळवणाऱ्या रतन टाटांची भौतिक संपत्ती किती?
Ratan Tata Death: जिवलग मैत्री, खांद्यावर हात अन् बरंच काही...; रतन टाटांच्या निधनानंतर शांतनू भावूक, म्हणाला 'गुडबाय, माय डियर लाईटहाऊस'
रतन टाटा यांच्या निधनानंतर शांतनू नायडू भावूक, म्हणाला 'गुडबाय, माय डियर लाईटहाऊस'
Ratan Tata Death: सचिन तेंडुलकरने रतन टाटांचे घेतले अंतिम दर्शन; रोहित शर्माही भावूक, क्रीडाविश्व हळहळले, कोण काय म्हणाले?
सचिन तेंडुलकरने रतन टाटांचे घेतले अंतिम दर्शन; रोहित शर्माही भावूक, क्रीडाविश्व हळहळले, कोण काय म्हणाले?
Ratan Tata Death: रतन टाटा यांच्यासोबत घट्ट मैत्री, विश्वास जिंकला, कायम सावलीसारखा राहिला; कोण आहे शांतनू नायडू?
रतन टाटा यांच्यासोबत घट्ट मैत्री, विश्वास जिंकला, कायम सावलीसारखा राहिला; कोण आहे शांतनू नायडू?
Ratan Tata Death: रतन टाटा यांच्या मृत्यूचं नेमकं कारण आलं समोर; द्रष्टा, दानशूर, दयाळू, दिलदार, देशप्रमी हरपला, संपूर्ण देश हळहळला!
रतन टाटा यांच्या मृत्यूचं नेमकं कारण आलं समोर; द्रष्टा, दानशूर, दयाळू, दिलदार, देशप्रमी हरपला
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget