एक्स्प्लोर

7 गोलंदाजांचा वापर, पण हार्दिक पांड्याला गोलंदाजी नाही; सूर्यकुमार यादव अन् गौतम गंभीरवर चाहते संतापले!

Ind vs Ban 2nd T20: भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध दुसरा टी-20 सामना जिंकत मालिकाही जिंकली आहे.

Ind vs Ban 2nd T20: दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने बांगलादेशचा (India vs Bangladesh) 86 धावांनी पराभव केला. नितीश कुमार रेड्डी आणि रिंकू सिंग यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतीय संघाने प्रथम खेळताना 221 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ निर्धारित 20 षटकांत केवळ 135 धावाच करू शकला.

या विजयासह भारताने 2-0 ने मालिकाही जिंकली. मात्र हार्दिक पांड्याला गोलंदाजी न दिल्यामुळे नेटकरी चांगलेच संतापल्याचे दिसून येत आहे. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने एकूण सात जणांना गोलंदाजी दिली. यामध्ये नितीश रेड्डी, वरुण चक्रवर्ती आणि मयंक यादव यांनी प्रत्येकी 4 षटके टाकली. तर अर्शदीप सिंगने 3 षटके टाकली. यानंतर अभिषेक शर्मा आणि रियान परागने प्रत्येकी दोन आणि वॉशिंग्टन सुंदरने एक षटक टाकले. इतके गोलंदाज वापरले जात असताना संघाचा मुख्य अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला गोलंदाजी का दिली नाही?, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. 

सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीर ट्रोल-

हार्दिक पांड्याकडे गोलंदाजी न दिल्याने टीम इंडियाचे कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जात आहे. एका चाहत्याने सांगितले की, जो अष्टपैलू खेळाडू नेहमीच चर्चेत असतो, त्याला एकही षटक टाकायला दिले नाही, ही काय गोष्ट आहे. दुसरीकडे, ज्या बोर्डाने हार्दिकला त्याचे गोलंदाजी कौशल्य सुधारण्यासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पाठवले होते, परंतु येथे चेंडू त्याच्या हाती लागला नाही, असं म्हटलं आहे. 

सामना कसा राहिला?

भारतीय संघाने बांगलादेशचा डाव 20 षटकांत 9 बाद 135 धावांवर रोखला. तडाखेबंद अर्धशतकासह 2 विकेट्स घेणारा नितीशकुमार रेड्डी सामनावीर ठरला. भल्यामोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेगवान सुरुवात केल्यानंतर बांगलादेशचा अर्धा संघ 11 षटकांत 80 धावांवर गारद झाला. येथेच बांगलादेशचा पराभव स्पष्ट झाला. अनुभवी महमुद्दुल्लाहने 39 चेंडूंत 3 षट्‌कारांसह 41 धावांची झुंज दिली. त्याचा अपवाद वगळता इतर सर्व फलंदाज अपयशी ठरले. नितीशकुमार आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. 

संबंधित बातमी:

Ratan Tata Death News: युवराज सिंहपासून अजित आगरकरांपर्यंत...; रतन टाटांच्या टीमसाठी खेळले, विश्वचषक गाजवले!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rafael Nadal Retirement : स्पॅनिश 'नदाल एक्स्प्रेस' निवृत्तीच्या वळणावर विसावली; टेनिस कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा
स्पॅनिश 'नदाल एक्स्प्रेस' निवृत्तीच्या वळणावर विसावली; टेनिस कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा
Ratan Tata Pet Dog: रतन टाटांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाडका 'गोवा'ही दाखल, टाटांच्या आठवणीनं चाहत्यांचे डोळे पाणावले
रतन टाटांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाडका 'गोवा'ही दाखल, टाटांच्या आठवणीनं चाहत्यांचे डोळे पाणावले
Assembly Election: लोकसभेला श्रीकांत शिंदेंना पाठिंबा दिलेले माजी आमदार पुत्र अन् सून तुतारीकडून इच्छुक; जयंत पाटील, सुप्रिया सुळेंच्या भेटीसाठी दाखल
लोकसभेला श्रीकांत शिंदेंना पाठिंबा दिलेले माजी आमदार पुत्र अन् सून तुतारीकडून इच्छुक; जयंत पाटील, सुप्रिया सुळेंच्या भेटीसाठी दाखल
कळशीचा छावा अन् साखरगावची सुंदरी; प्रेक्षकांच्या भेटीला रांगडी प्रेमकथा, 'लय आवडतेस तू मला'
कळशीचा छावा अन् साखरगावची सुंदरी; प्रेक्षकांच्या भेटीला रांगडी प्रेमकथा, 'लय आवडतेस तू मला'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Girish Kuber on Ratan Tata : भारताचा अनमोल 'रतन'; टाटा समजून घेताना...Maharashtra Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाची रेकॉर्डब्रेक बैठक, 80 महत्त्वाचे निर्णयAmit Shah pays tributes Ratan Tata : अमित शाहांनी घेतलं रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शनRatan Tata Funeral Superfast News : रतन टाटा अंत्यविधी : 10 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rafael Nadal Retirement : स्पॅनिश 'नदाल एक्स्प्रेस' निवृत्तीच्या वळणावर विसावली; टेनिस कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा
स्पॅनिश 'नदाल एक्स्प्रेस' निवृत्तीच्या वळणावर विसावली; टेनिस कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा
Ratan Tata Pet Dog: रतन टाटांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाडका 'गोवा'ही दाखल, टाटांच्या आठवणीनं चाहत्यांचे डोळे पाणावले
रतन टाटांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाडका 'गोवा'ही दाखल, टाटांच्या आठवणीनं चाहत्यांचे डोळे पाणावले
Assembly Election: लोकसभेला श्रीकांत शिंदेंना पाठिंबा दिलेले माजी आमदार पुत्र अन् सून तुतारीकडून इच्छुक; जयंत पाटील, सुप्रिया सुळेंच्या भेटीसाठी दाखल
लोकसभेला श्रीकांत शिंदेंना पाठिंबा दिलेले माजी आमदार पुत्र अन् सून तुतारीकडून इच्छुक; जयंत पाटील, सुप्रिया सुळेंच्या भेटीसाठी दाखल
कळशीचा छावा अन् साखरगावची सुंदरी; प्रेक्षकांच्या भेटीला रांगडी प्रेमकथा, 'लय आवडतेस तू मला'
कळशीचा छावा अन् साखरगावची सुंदरी; प्रेक्षकांच्या भेटीला रांगडी प्रेमकथा, 'लय आवडतेस तू मला'
मोठी बातमी! आमदार बबनदादांच्या मनात नेमकं काय? भेटीनंतर जयंत पाटलांनी दिली प्रतिक्रिया, माढ्यात नेमकं काय होणार?  
मोठी बातमी! आमदार बबनदादांच्या मनात नेमकं काय? भेटीनंतर जयंत पाटलांनी दिली प्रतिक्रिया, माढ्यात नेमकं काय होणार?  
Madha Assembly constituency : अजितदादांची साथ सोडलेले आमदार बबन शिंदे यांचे पुत्र जयंत पाटलांच्या भेटीला, माढ्यातून उमेदवारी मिळवण्यासाठी हालचाली
अजितदादांची साथ सोडलेले आमदार बबन शिंदे यांचे पुत्र जयंत पाटलांच्या भेटीला, माढ्यातून उमेदवारी मिळवण्यासाठी हालचाली
Ratan Tata : टाटा समूहाचा कोल्हापूरच्या उद्योगाशी ऋणानूबंध, दहा वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा
टाटा समूहाचा कोल्हापूरच्या उद्योगाशी ऋणानूबंध, दहा वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा
Ratan Tata Death: अलिबागच्या फार्म हाऊसवर उपचारासाठी आलेल्या डॉक्टरला कुत्रा कडकडून चावला, मग रतन टाटांनी  काय केलं?
अलिबागच्या फार्म हाऊसवर उपचारासाठी आलेल्या डॉक्टरला कुत्रा कडकडून चावला, मग रतन टाटांनी काय केलं?
Embed widget