एक्स्प्लोर
Mohammed Siraj: पोलीस उपअधिक्षक मोहम्मद सिराज...; सरकारकडून मिळाला मोठा सन्मान, पगार किती मिळणार?
Mohammed Siraj: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पोलीस उपअधीक्षकाचा पदभार स्वीकारला आहे.
Mohammed Siraj
1/10

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजकडे महत्त्वाची जबाबदारी आली आहे. (Photo Credit-Social Media)
2/10

मोहम्मद सिराजने तेलंगणा पोलीस विभागात पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) पदाचा पदभार स्वीकारला. (Photo Credit-Social Media)
3/10

2024 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर तेलंगणा सरकारने सिराजसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली. (Photo Credit-Social Media)
4/10

तेलंगणा सरकारने सिराजला जमिनीसह सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता सिराजने डीएसपीची जबाबदारी स्वीकारली आहे. (Photo Credit-Social Media)
5/10

सिराजने टीम इंडियासाठी अनेक प्रसंगी चमकदार कामगिरी केली आहे. तो टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेचा देखील भाग होता.(Photo Credit-Social Media)
6/10

सिराजच्या पगाराबद्दल बोलायचे झाले तर त्याला खूप मोठी रक्कम मिळणार आहे. (Photo Credit-Social Media)
7/10

मिळालेल्या माहितीनूसार, तेलंगणा पोलिसांमध्ये डीएसपीची वेतनश्रेणी 58850 रुपये ते 137050 रुपये इतकी आहे.(Photo Credit-Social Media)
8/10

मूळ वेतनासोबतच सिराजला घरभाडे, वैद्यकीय भत्ता आणि प्रवास भत्ता यासह इतर प्रकारचे भत्ते मिळतील. (Photo Credit-Social Media)
9/10

सिराजने वैयक्तिक आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. पूर्वी त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. पण त्यांनी परिस्थितीशी झुंज दिली आणि आज या पदावर पोहचल्याने सिराजचे कौतुक होत आहे.(Photo Credit-Social Media)
10/10

सिराजने भारतासाठी 78 कसोटी विकेट घेतल्या आहेत. त्याने वनडेत 71 विकेट घेतल्या आहेत. यासोबतच त्याने 14 टी-20 विकेट्सही घेतल्या आहेत.(Photo Credit-Social Media)
Published at : 12 Oct 2024 08:22 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























