एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Ratan Tata: दहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेल बाहेर चणे-फुटाणे विकणारे जखमी झाले; प्रत्येकाला शोधून शोधून रतन टाटांनी केली मदत
दहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेल बाहेर चणे-फुटाणे विकणारे जखमी झाले; प्रत्येकाला शोधून शोधून रतन टाटांनी केली मदत
IND vs NZ: भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडने जाहीर केला संघ; दोन अडचणीही सांगितल्या, पाहा A टू Z माहिती
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडने जाहीर केला संघ; दोन अडचणीही सांगितल्या, पाहा A टू Z माहिती
Vinesh Phogat: आलिशान घर, महागड्या कार, सोनं-चांदी अन् बरंच काही...; आमदार झालेल्या विनेश फोगाटची संपत्ती किती?
आलिशान घर,महागड्या कार,सोनं-चांदी अन् बरंच काही...;आमदार झालेल्या विनेश फोगाटची संपत्ती किती?
Ind vs Ban: आज भारत-बांगलादेशचा दुसरा टी-20 सामना; कोणाला संधी, कोणाला डच्चू?, पाहा संभाव्य Playing XI
आज भारत-बांगलादेशचा दुसरा टी-20 सामना; कोणाला संधी, कोणाला डच्चू?, पाहा संभाव्य Playing XI
'कपिल शर्मा शो'मध्ये दिले संकेत, आता थेट जाहीर केलं; टीम इंडियाला टी-20 विश्वचषक जिंकवून देणारा खेळाडू होणार 'बाबा'
'कपिल शर्मा शो'मध्ये दिले संकेत, आता थेट जाहीर केलं; टीम इंडियाला टी-20 विश्वचषक जिंकवून देणारा खेळाडू होणार 'बाबा'
Vinesh Phogat: विनेश फोगाटने हरियाणाच्या निवडणुकीत मारली बाजी; भाजपाच्या उमेदवाराला केलं चितपट
विनेश फोगाटने हरियाणाच्या निवडणुकीत मारली बाजी; भाजपाच्या उमेदवाराला केलं चितपट
Jammu Kashmir election Result 2024: कलम 370 हटवूनही भाजपला फायदा नाही; 10 वर्षांनी निवडणूक, काय सांगतो जम्मू-काश्मीरचा निकाल?
कलम 370 हटवूनही भाजपला फायदा नाही; 10 वर्षांनी निवडणूक, काय सांगतो जम्मू-काश्मीरचा निकाल?
Haryana Vidhansabha Election Results 2024: काँग्रेसच्या उमेदवारासाठी वीरेंद्र सेहवाग मैदानात उतरला; हरियाणातील अनिरुद्ध चौधरी आघाडीवर की पिछाडीवर?
काँग्रेसच्या उमेदवारासाठी सेहवाग मैदानात उतरला; हरियाणातील अनिरुद्ध चौधरी आघाडीवर की पिछाडीवर?
5 वर्षांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती; द. अफ्रिकेचा कोच फिल्डिंगसाठी मैदानात उतरला, झेप घेत चेंडू अडवला, Video
5 वर्षांपूर्वी निवृत्ती; द.अफ्रिकेचा कोच फिल्डिंगसाठी मैदानात उतरला, झेप घेत चेंडू अडवला,Video
Haryana Election Results: ऑलिम्पिकमध्ये अपात्र, काँग्रेसमध्ये प्रवेश, थेट हरियाणाच्या निवडणुकीत उतरली; विनेश फोगाट आघाडीवर की पिछाडीवर?
काँग्रेसमध्ये प्रवेश करत थेट हरियाणाच्या निवडणुकीत उतरली; विनेश फोगाट आघाडीवर की पिछाडीवर?
Jammu Kashmir Vidhan Sabha Results 2024: जम्मू-काश्मीर विधानसभेच्या मतमोजणीचे सुरुवातीचे कल हाती; नॅशनल कॉन्फरन्स, भाजपची आघाडी; काँग्रेसला मोठा धक्का
जम्मू-काश्मीर विधानसभेच्या मतमोजणीचे सुरुवातीचे कल हाती; नॅशनल कॉन्फरन्स, भाजपची आघाडी; काँग्रेसला मोठा धक्का
IPL: विजय...पराभव, काहीच फरक पडत नाही; आयपीएलच्या एका हंगामातून संघ मालकांची कोट्यवधींची कमाई
विजय...पराभव, काहीच फरक पडत नाही; IPL च्या एका हंगामातून संघ मालकांची कोट्यवधींची कमाई
शाब्बास पोरांनो! स्पेनमध्ये महाराष्ट्राच्या गोविंदाने मारली बाजी; जागतिक स्तरावर उमटवली विजयाची मोहर
शाब्बास! स्पेनमध्ये झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या गोविंदाने उमटवली विजयाची मोहर, Photo's
Preity Zinta: दुष्काळ संपला, ट्रॉफी जिंकली; प्रीती झिंटाच्या संघाने मैदाना मारलं, क्रिकेटविश्वात घातला धुमाकुळ, Video
दुष्काळ संपला, ट्रॉफी जिंकली; प्रीती झिंटाच्या संघाने मैदाना मारलं, क्रिकेटविश्वात धुमाकुळ, Video
पाकिस्तान अव्वल, भारत तिसऱ्या क्रमांकावर; टी-20 विश्वचषकात मोठा विक्रम मोडीत निघणार
पाकिस्तान अव्वल, भारत तिसऱ्या क्रमांकावर; टी-20 विश्वचषकात मोठा विक्रम मोडीत निघणार
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उतरले क्रिकेटच्या मैदानात; Sweep Shot पाहून सर्वच अवाक, पाहा Video
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उतरले क्रिकेटच्या मैदानात; Sweep Shot पाहून सर्वच अवाक, पाहा Video
दार उघडताच आगीचा लोळ अंगावर आला, 7 वर्षांच्या चिमुकलीला कवटाळून मारल्या उड्या; चेंबूरमधील ते कुटुंब थोडक्यात वाचलं
दार उघडताच आगीचा लोळ अंगावर आला, 7 वर्षांच्या चिमुकलीला कवटाळून मारल्या उड्या; चेंबूरमधील ते कुटुंब थोडक्यात वाचलं
Ind vs Ban: भारत-बांगलादेश सामन्यात बीसीसीआयने केली मोठी चूक; एका खेळाडूच्या नावावरून प्रचंड गदारोळ
भारत-बांगलादेश सामन्यात बीसीसीआयने केली मोठी चूक; एका खेळाडूच्या नावावरून प्रचंड गदारोळ
'वर्ल्डकप नाही, तोपर्यंत लग्न नाही' म्हणणाऱ्या राशीद खानने केला विवाह; थाटामाटात निघाली मिरवणूक, Photo
'वर्ल्डकप नाही, तोपर्यंत लग्न नाही' म्हणणाऱ्या राशीद खानने केला विवाह;थाटामाटात मिरवणूक, Photo
टी-20 विश्वचषकात आज भारत न्यूझीलंडविरुद्ध भिडणार; फ्रीमध्ये सामना कुठे पाहता येणार?, A टू Z माहिती
टी-20 विश्वचषकात आज भारत न्यूझीलंडविरुद्ध भिडणार; फ्रीमध्ये सामना कुठे पाहता येणार?, A टू Z माहिती
बाबर आझमने अचानक कर्णधारपद सोडले; आता तीन खेळाडूंनी ठोकला शड्डू, कोणाच्या नावाची चर्चा?
बाबर आझमने अचानक कर्णधारपद सोडले; आता तीन खेळाडूंनी ठोकला शड्डू, कोणाच्या नावाची चर्चा?
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर नक्की कोणत्या गोष्टी घडतील?, राज ठाकरेंनी समजावलं; 'बिनशर्त पाठिंबा'वरही बोलले!
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर नक्की कोणत्या गोष्टी घडतील?, राज ठाकरेंनी समजावलं; 'बिनशर्त पाठिंबा'वरही बोलले!
Rohit Sharma: पाहिलं, हेरलं, थांबला...शिवरायांचा फोटो पाहताच रोहित शर्माने काय केलं?, सर्वांची जिंकली मनं!
पाहिलं, हेरलं, थांबला...शिवरायांचा फोटो पाहताच रोहित शर्माने काय केलं?, सर्वांची जिंकली मनं!
पुढचे यशस्वी जयस्वाल, जसप्रीत बुमराह कर्जत-नगरमधूनच येणार; राशीनमध्ये रोहित शर्माच्या हस्ते भव्य मैदानाचं उद्घाटन
पुढचे यशस्वी जयस्वाल, जसप्रीत बुमराह कर्जत-नगरमधूनच येणार; राशीनमध्ये रोहित शर्माच्या हस्ते भव्य मैदानाचं उद्घाटन
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget