एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

IND vs NZ: न्यूझीलंडचा नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय; टीम इंडियामध्ये 3 बदल, केएल राहुलला वगळलं!
न्यूझीलंडचा नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय; टीम इंडियामध्ये 3 बदल, केएल राहुलला वगळलं!
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: आरएसएसचा 288 जागांचा सर्व्हे, महाराष्ट्रात कोणाचं सरकार येणार, विधानसभा निवडणुकीत काय होणार?
आरएसएसचा 288 जागांचा सर्व्हे, महाराष्ट्रात कोणाचं सरकार येणार, विधानसभा निवडणुकीत काय होणार?
Amit Thackeray: अमित ठाकरेंनी माहीम विधानसभा मतदारसंघच का निवडला?; समजून घ्या, यामागचं 'राज'कीय गणित!
अमित ठाकरेंनी माहीम विधानसभा मतदारसंघच का निवडला?; समजून घ्या, यामागचं 'राज'कीय गणित!
Sikandar Raza: आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये इतिहास-भूगोल बदलला; विक्रम मोडत झळकावले सर्वात जलद शतक, कोण आहे सिकंदर रझा?
टी-20 मध्ये इतिहास-भूगोल बदलला; विक्रम मोडत झळकावले सर्वात जलद शतक, कोण आहे सिकंदर रझा?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अमित ठाकरेंचं आव्हान वाटत नाही, उद्धव साहेबांनी आदेश दिलाय, आता जिंकूनच मातोश्रीवर येऊ: महेश सावंत
अमित ठाकरेंचं आव्हान वाटत नाही, उद्धव साहेबांनी आदेश दिलाय, आता जिंकूनच मातोश्रीवर येऊ: महेश सावंत
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांकडून कोणाला संधी?; राष्ट्रवादी काँग्रेसच्या 38 उमेदवारांची यादी, एका क्लिकवर
अजित पवारांकडून कोणाला संधी?; राष्ट्रवादी काँग्रेसच्या 38 उमेदवारांची यादी, एका क्लिकवर
Ind vs NZ: सर्फराज खान की केएल राहुल?; भारतीय प्रशिक्षकाच्या उत्तराने सर्वांना धक्का, दुसऱ्या कसोटीत संधी कोणाला?
सर्फराज की केएल राहुल?; भारतीय प्रशिक्षकाच्या उत्तराने सर्वांना धक्का, दुसऱ्या कसोटीत संधी कोणाला?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Prithvi Shaw: लठ्ठपणा वाढला, शरीरात 35 टक्के चरबी; पृथ्वी शॉला अजिंक्य रहाणेच्या संघातून दाखवला बाहेरचा रस्ता
लठ्ठपणा वाढला, शरीरात 35 टक्के चरबी; पृथ्वी शॉला अजिंक्य रहाणेच्या संघातून दाखवला बाहेरचा रस्ता
Ind vs Aus: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; ऋतुराज गायकवाड कर्णधार, इशान किशनचं कमबॅक
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; ऋतुराज गायकवाड कर्णधार, इशान किशनचं कमबॅक
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवासाठी फक्त केएल राहुल नव्हे...; भारतीय संघाला 5 चुका पडल्या महागात!
न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवासाठी फक्त केएल राहुल नव्हे...; भारतीय संघाला 5 चुका पडल्या महागात!
Ind vs NZ: अष्टपैलू खेळाडू रोहित शर्मासोबत सलामीला येणार?; न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीआधी भारतीय संघात मोठा बदल
अष्टपैलू खेळाडू रोहित शर्मासोबत सलामीला येणार?; न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीआधी भारतीय संघात मोठा बदल
Maharashtra Vidhansabha Election 2024: 10 वर्षे मतदारसंघ बांधला, 2019 मध्ये संधी हुकली; मालाड पश्चिममधून उमेदवारी मिळालेले कोण आहे विनोद शेलार?
10 वर्षे मतदारसंघ बांधला, 2019 मध्ये संधी हुकली; मालाड पश्चिममधून उमेदवारी मिळालेले कोण आहे विनोद शेलार?
Womens T20 World Cup 2024: लढले, जिंकले, रडले...; न्यूझीलंडच्या महिला जगज्जेत्या, दक्षिण अफ्रिकेचं पुन्हा स्वप्न भंगलं
लढले, जिंकले, रडले...; न्यूझीलंडच्या महिला जगज्जेत्या, दक्षिण अफ्रिकेचं पुन्हा स्वप्न भंगलं
Maharashtra VidhanSabha Election 2024: डबल ग्रॅज्युएट अन् लोकांच्या संपर्कात राहणारा....; ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाईंच्या प्रचाराला दणक्यात सुरुवात
डबल ग्रॅज्युएट अन् लोकांच्या संपर्कात राहणारा....; ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाईंच्या प्रचाराला दणक्यात सुरुवात
जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी पुन्हा खरी ठरली; टीम इंडिया 46 धावांवर गारद, नेमकं काय म्हणाला होता?
India vs New Zealand: जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी पुन्हा खरी ठरली; टीम इंडिया 46 धावांवर गारद, नेमकं काय म्हणाला होता?
Ind vs NZ: रोहित शर्मा 'कर्णधार कोट्यातून'च संघात खेळतो; BCCI ने बाहेरचा रस्ता दाखवावा, कोण काय म्हणाले?
रोहित शर्मा 'कर्णधार कोट्यातून'च संघात खेळतो; BCCI ने बाहेरचा रस्ता दाखवावा, कोण काय म्हणाले?
Ind vs NZ: कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडिया पहिल्यांदाच 50 हून कमी धावसंख्येत गारद; पाहा 5 सर्वात कमी धावसंख्या
कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडिया पहिल्यांदाच 50 हून कमी धावसंख्येत गारद; पाहा 5 सर्वात कमी धावसंख्या
उद्धव ठाकरेंच्या 'पेन'वरुन एकनाथ शिंदेंचं विधान; अजितदादा खाली मान घालून खुदूखुदू हसले!
उद्धव ठाकरेंच्या 'पेन'वरुन एकनाथ शिंदेंचं विधान; अजितदादा खाली मान घालून खुदूखुदू हसले!
उद्धव ठाकरेंच्या त्या विधानावरुन एकनाथ शिंदेंना हसू आवरेना; देवेंद्र फडणवीसही हसत राहिले!
उद्धव ठाकरेंच्या त्या विधानावरुन एकनाथ शिंदेंना हसू आवरेना; देवेंद्र फडणवीसही हसत राहिले!
ENG VS PAK: इंग्लंडने चेंडूला लकाकी देण्यासाठी शोधला नवा प्रकार; दृश्य बघून मैदानात पिकला हशा
इंग्लंडने चेंडूला लकाकी देण्यासाठी शोधला नवा प्रकार; दृश्य बघून मैदानात पिकला हशा
Ind vs NZ 1st Test: आजपासून भारत- न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना रंगणार; टीम इंडियाला दुखापतींचा फटका
आजपासून भारत- न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना रंगणार; टीम इंडियाला दुखापतींचा फटका
बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्याची लग्नाच्या वरातीत गोळीबाराची प्रॅक्टिस; बिश्नोई टोळीने  शिवकुमारमधला शार्पशुटर कसा हेरला?
बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्याची लग्नाच्या वरातीत गोळीबाराची प्रॅक्टिस; बिश्नोई टोळीने शिवकुमारमधला शार्पशुटर कसा हेरला?
Maharashtra Vidhansabha Election 2024: महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला मतमोजणी; कोणाचं किती संख्याबळ? A टू Z माहिती एका क्लिकवर
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला मतमोजणी; कोणाचं किती संख्याबळ? A टू Z माहिती एका क्लिकवर
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget