एक्स्प्लोर

Weekly Horoscope 27 January To 02 February 2025 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असणार? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक

Weekly Horoscope 27 January To 02 February 2025 : तुमचा नवीन आठवडा चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? टॅरो कार्ड रीडरवरुन साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 27 January To 02 February 2025 : जानेवारी महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कसा असणार आहे? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.

मेष रास (Aries)

लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - तुम्ही जे काही निर्णय घ्याल त्याच्याशी तुम्ही प्रामाणिक असणं गरजेचं आहे.  

वृषभ रास (Taurus)

लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला चांगली संधी मिळेल. तसेच, लवकरच प्रमोशन होईल.

मिथुन रास (Gemini)

लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे  (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या विवाहाशी संबंधित येणारे अडथळे दूर होतील. 

कर्क रास (Cancer)

लकी रंग (Lucky Colour) - भगवा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - टीमवर्कमध्ये तुम्ही काम कराल. लवकरच नवीन प्रोजेक्ट तुमच्या हाती लागेल. 

सिंह रास (Leo)

लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या एखाद्या सिनिअरच्या मदतीने तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील.  

कन्या रास (Virgo)

लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - स्वत:वर विश्वा ठेवा. आलेल्या संकटांना घाबरून जाऊ नका. 

तूळ रास (Libra)

लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - रविवार
टीप ऑफ द वीक - आध्यात्मिकतेच्या मार्गाने पुढे जा. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. 

वृश्चिक रास (Scorpio)

लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - अति विचार करु नका. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. 

धनु रास (Sagittarius) 

लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - रविवार
टीप ऑफ द वीक - जास्त ताण घेऊ नका. आठवड्याचं योग्य नियोजन करा. 

मकर रास (Capricorn )

लकी रंग (Lucky Colour) - पांढरा 
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - मानसिक शांततेसाठी नियमित योग, ध्यान करा. 

कुंभ रास (Aquarius)

लकी रंग (Lucky Colour) - भगवा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या कामाचं नीट विभाजन करा. अन्यथा तुमच्यावर ताण येऊ शकतो.  

मीन रास (Pisces)

लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या हितचिंतकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करु नका. कोणताही विचार न करता निर्णय घेऊ नका. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Shani Asta 2025 : शनीचा होतोय अस्त; 'या' 3 राशींनी ताकही प्यावं फुंकून, पदोपदी मिळेल सावधानतेचा इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
US Citizenship Rule : 43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
Pune Crime: पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05PM 26 February 2025Swargate Bus Crime News | स्वारगेटमधील बंद पडलेल्या बसेसमध्ये रात्री नेमकं घडतं तरी काय? शेकडो कंडोम पॅकेट्स, साड्या आढळले; ठाकरे गटाचं आंदोलनABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4PM 26 February 2025Prajakta Mali News : प्राजक्ता माळी त्र्यंबकेश्वरच्या कार्यक्रमाला जाणार नाही, प्राजक्ताचे सहकारी कार्यक्रम सादर करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
US Citizenship Rule : 43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
Pune Crime: पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
फिक्सरवर सिक्सर... तानाजी सावंत, अब्दुल सत्तारांसह 3 मंत्र्‍यांची नावे; अमोल मिटकरींचे OSD वरुन गंभीर आरोप
फिक्सरवर सिक्सर... तानाजी सावंत, अब्दुल सत्तारांसह 3 मंत्र्‍यांची नावे; अमोल मिटकरींचे OSD वरुन गंभीर आरोप
लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी वणवण; मंत्र्यांच्या दरवाजे झिजवूनही पदरी निराशा
लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी वणवण; मंत्र्यांच्या दरवाजे झिजवूनही पदरी निराशा
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
Pune Crime News : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
Embed widget