एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पालघर लोकसभा पोटनिवडणूक : मतदानानंतर मतदार काय म्हणाले?
संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 7 वा मतदान सुरु झालं असून, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. तर 31 मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.
इथे सत्ताधारी भाजप विरुद्ध शिवसेना विरुद्ध काँग्रेस विरुद्ध बहुजन विकास आघाडी अशी लढत होत आहे. मात्र भाजप आणि शिवसेनेने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे.
भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने पालघरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. मतदानानंतर मतदारांनी काय प्रतिक्रिया दिली, पाहूया

महाराष्ट्र
Ajit pawar On EVM : विरोधकांकडून नुसता रडीचा डाव सुरु आहे, अजितदादांचा हल्लाबोल #abpमाझा
Maharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणार
Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?
Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?
Zero Hour : नाराज Eknath Shinde दरे गावात,महायुतीत नाराजीनाट्य?Devendra Fadnavis पुन्हा मुख्यमंत्री?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement