एक्स्प्लोर

Video: आळंदीत जिरेटोप हाती घेतला, नमन केलं, परत दिला; मुख्यमंत्री म्हणाले, मी महाराजांचा मावळा

छत्रपती शिवरायांचा आदर ठेवत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिरेटोप डोक्यावर परिधान करण्यास नकार देत आपण शिवरायांचा मावळा असल्याचे म्हटले.

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यातील कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी, राष्ट्रवादीचे नाराज आमदार छगन भुजबळ हेही उपस्थित होते. येथील कार्यक्रमात सावित्रीमाई यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्‍यांनी केली, त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आदेशही दिले आहेत. त्यानंतर, फडणवीसांनी पिंपरी चिंचवडमधील देवाची आळंदी येथे जाऊन संत कृतज्ञता कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी, येथील संत, महात्म्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन आणि जिरेटोप देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी स्वामी गोविंद गिरी महाराज व तेथील संतांनी छत्रपती शिवाजी महारांज (Shivaji Maharaj) परिधान करत असलेल्यासम जिरेटोप देऊन डोक्यावर परिधान करण्याची विनंती मुख्यमंत्र्‍यांना केली. मात्र, छत्रपती शिवरायांचा जिरेटोप घालण्यास मुख्यमंत्र्‍यांनी नम्रपणे नकार दिला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

छत्रपती शिवरायांचा आदर ठेवत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिरेटोप डोक्यावर परिधान करण्यास नकार देत आपण शिवरायांचा मावळा असल्याचे म्हटले. विशेष म्हणजे जिरेटोप डोक्याला लावत फडणवीसांनी तो संतांकडे परत केला. मान्यवरांनी आग्रह केल्यानंतरही फडणवीसांनी विनंतीपूर्वक नकार दिला. तसेच, आपण छत्रपतींच्या मावळ्यासमान असल्याची प्रतिक्रिया देत जिरेटोप परिधान न करता त्याला नमन केल्याचं पाहायला मिळालं. सध्या आळंदीच्या समाधीस्थळ परिसरातील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून देवेंद्र फडणवीसांचे कौतूक होत आहे. कर्माने व्यक्ती मोठा होतो आणि महानदेखील होतो. हे सिद्ध करण्यासाठी हा व्हिडिओ पुरेसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा सेवक, असे म्हणत मुख्यमंत्र्‍यांचं कौतुक केलं जात आहे. 

हेही वाचा

Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
Rohit Arya : मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
Rohit Arya : मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vijay waddetitwar On Satyacha Morcha: मतदार याद्यातील सर्व चुका दुरूस्त करुन निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या घ्याव्यात
Ambadas Danve On Opposition Protest: शिवसेना भावनात येऊन भाजपच्याच नेत्यांनी आम्हाला इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन कशी चालते ते दाखवलं
Satyacha Morcha : फॅशन स्ट्रीट ते महापालिकेवर मविआ-मनसेचा मोर्चा
Raj Thackeray Morcha: राज ठाकरे-उद्धव ठाकरे सत्याच्या मोर्चात एकत्र चालणार
Satyacha Morcha: 'मतचोराला बाहेर काढा, मास्क घालून कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
Rohit Arya : मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
Rohit Arya : मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
अकोल्यात शिंदेंना दे धक्का; शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, हर्षवर्धन सपकाळांकडून स्वागत
अकोल्यात शिंदेंना दे धक्का; शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, हर्षवर्धन सपकाळांकडून स्वागत
मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करीप्रकरणात कारवाई
मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करीप्रकरणात कारवाई
ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
ICC Women's World Cup Final: 'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
Embed widget