Aashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलं
Aashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलं
भाजप आमदार आशिष देशमुख व स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी पकडले वाळू, राख व सुपारी माफियांचे अवैध वाहतूक करणारे ट्रक... हे ट्रक मुख्य राष्ट्रीय महामार्ग सोडून आडमार्गाने रॉयल्टी वाचवत मध्यप्रदेशला जात असतांना केली कारवाई.. भाजप कडून स्थानिक काँग्रेस नेत्याची नाकेबंदी सुरू केल्याची चर्चा.. त्या पार्श्वभूमिवर भाजपचे स्थानिक पदाधिकारी पण या कारवाईत सहभागी.. केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना...
हे ही वाचा..
सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धस
शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता चां जरेवाडी पॅटर्न 13 तारखे पासून आष्टी विधान सभा मतदारसंघात राबवणार आहोत.. आष्टी,पाटोदा,शिरूर मधील जिल्हा परिषदेच्या जागा या नगर पंचायत कडे वर्ग करण्याची प्रक्रिया आम्ही करणार आहोत.. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तपास पथकात काही लोकांची बदली ही वाल्मीक कराड यांनी केली होती म्हणून आम्ही त्यांची नावे घेतली आहेत एस आय टी वर आमचा आक्षेप नाही यातील क्लास थ्री मधील काही कर्मचाऱ्यावर आमचा आक्षेप आहे करुणा मुंडे च्या गाडी मध्ये पिस्तूल ठेवणारा हा सुधा पोलीस दलातील व्यक्ती होता तो मला माहीत आहे पोलीस दलात बिंदू नामावली प्रमाणे माहिती घेण्यासाठी पात्र दिले आहे बिंदू नामावली प्रमाणे च जिल्ह्यात कर्मचारी राहणार नैतिकता च्या आधारावर धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाची चौकशी होयी पर्यंत त्यांना मंत्री पदा पासून बाजूला करावे असे मला वाटते