एक्स्प्लोर

Konkan Railway | कोकण रेल्वे ठप्प! आज कोणकोणत्या गाड्या रद्द? जाणून घ्या ABP Majha

Konkan Railway | कोकण रेल्वे ठप्प! आज कोणकोणत्या गाड्या रद्द? जाणून घ्या ABP  Majha

हे देखील वाचा

Sunetra Pawar Sharad Pawar : सुनेत्रा पवार मोदीबागेत, पुण्यात भेटीगाठी, नणंदेच्या भेटीला गेल्याची दादा गटाची माहिती!

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी काल शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. या भेटीच्या चर्चा सुरु असतानाच राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आज पुण्यात मोदीबागेत दाखल झाल्या होत्या. शरद पवार काल मुंबईहून पुण्याला रवाना झाले होते. आज सकाळी सुनेत्रा पवार मोदी बागेत दाखल झाल्या होत्या. मोदी बागेत दाखल झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी नेमकी कुणाची भेट घेतली याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. 

सुनेत्रा पवार यांनी कुणाची भेट घेतली? 

सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढवली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता. यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती. सुनेत्रा पवार यांची खासदारपदी बिनविरोध निवड झाली होती. या सर्व घटनाक्रमानंतर सुनेत्रा पवार आज खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा पुण्यातील शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या मोदीबागेत दाखल झाल्या होत्या. या भेटीत त्यांनी नेमकी कुणाची भेट घेतली याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

राजकारण व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech Mumbai : शिल्प कसं असावं? राज ठाकरे भरभरून बोलले
Raj Thackeray Full Speech Mumbai : शिल्प कसं असावं? राज ठाकरे भरभरून बोलले

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray :  बदलापूरसारख्या नराधमांना काय शासन व्हावं, राज ठाकरेंनी एकच शिक्षा सांगितली, म्हणाले, चौरंग करा!
Raj Thackeray : बदलापूरसारख्या नराधमांना काय शासन व्हावं, राज ठाकरेंनी एकच शिक्षा सांगितली, म्हणाले, चौरंग करा!
Anil Ambani : उद्योगपती अनिल अंबानींवर सेबीचा सर्जिकल स्ट्राईक; 5 वर्ष शेअर बाजारमध्ये बंदी, 25 कोटींचा दंड ठोठावला
उद्योगपती अनिल अंबानींवर सेबीचा सर्जिकल स्ट्राईक; 5 वर्ष शेअर बाजारमध्ये बंदी, 25 कोटींचा दंड ठोठावला
Amol Mitkari Banners in Worli : वरळीमध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध अमोल मिटकरी? बॅनर्समुळे चर्चांना उधाण, राजकीय वर्तुळात कुतुहल
वरळीमध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध अमोल मिटकरी? बॅनर्समुळे चर्चांना उधाण, राजकीय वर्तुळात कुतुहल
Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli Birthday : डीपीदादाच्या निक्कीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, '' लोकांच्या  नरड्यावर उभं राहून जिंक, पण...''
डीपीदादाच्या निक्कीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, '' लोकांच्या नरड्यावर उभं राहून जिंक, पण...''
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar Full PC : “बदलापूरचं आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित” शिंदेंच्या आरोपावर पवारांचं उत्तरRaj Thackeray MNS : पीक विमा , शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनसे आंदोलन उभारणारABP Majha Headlines :  2 PM : 23 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सManoj Jarange protest : शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे यासाठी मनोज जरांगे आंदोलन करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray :  बदलापूरसारख्या नराधमांना काय शासन व्हावं, राज ठाकरेंनी एकच शिक्षा सांगितली, म्हणाले, चौरंग करा!
Raj Thackeray : बदलापूरसारख्या नराधमांना काय शासन व्हावं, राज ठाकरेंनी एकच शिक्षा सांगितली, म्हणाले, चौरंग करा!
Anil Ambani : उद्योगपती अनिल अंबानींवर सेबीचा सर्जिकल स्ट्राईक; 5 वर्ष शेअर बाजारमध्ये बंदी, 25 कोटींचा दंड ठोठावला
उद्योगपती अनिल अंबानींवर सेबीचा सर्जिकल स्ट्राईक; 5 वर्ष शेअर बाजारमध्ये बंदी, 25 कोटींचा दंड ठोठावला
Amol Mitkari Banners in Worli : वरळीमध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध अमोल मिटकरी? बॅनर्समुळे चर्चांना उधाण, राजकीय वर्तुळात कुतुहल
वरळीमध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध अमोल मिटकरी? बॅनर्समुळे चर्चांना उधाण, राजकीय वर्तुळात कुतुहल
Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli Birthday : डीपीदादाच्या निक्कीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, '' लोकांच्या  नरड्यावर उभं राहून जिंक, पण...''
डीपीदादाच्या निक्कीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, '' लोकांच्या नरड्यावर उभं राहून जिंक, पण...''
Sharad Pawar : “बदलापूरचं आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित”, मुख्यमंत्र्यांच्या आरोपावर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, 'राजकीय पक्षाने असा प्रकार झाल्यानंतर...'
“बदलापूरचं आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित”, मुख्यमंत्र्यांच्या आरोपावर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, 'राजकीय पक्षाने असा प्रकार झाल्यानंतर...'
Samarjeetsinh Ghatge : अपक्ष की तुतारीवर लढायचं? समरजीत घाटगेंकडून कार्यकर्त्यांना तीन प्रश्न, उत्तरही मिळालं!
अपक्ष की तुतारीवर लढायचं? समरजीत घाटगेंकडून कार्यकर्त्यांना तीन प्रश्न, उत्तरही मिळालं!
राज ठाकरेंची घोडदौड, विधानसभेसाठी मनसेचा सातवा उमेदवार जाहीर; वणीतून घोषणा
राज ठाकरेंची घोडदौड, विधानसभेसाठी मनसेचा सातवा उमेदवार जाहीर; वणीतून घोषणा
Nashik Crime News : नाशकात विद्यार्थ्यांच्या वादातून थेट प्राचार्यांना मारहाण, शैक्षणिक क्षेत्रात खळबळ
धक्कादायक... नाशकात विद्यार्थ्यांच्या वादातून थेट प्राचार्यांना मारहाण, शैक्षणिक क्षेत्रात खळबळ
Embed widget