एक्स्प्लोर
Nair Hospital : आरोग्य यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे बाळाचा मृत्यू, मुंबई पालिकेत सेना - भाजप आमने-सामने
नायर हाॅस्पिटलमध्ये बीडीडी गॅस स्फोटामुळे बाळाचा मृत्यू झालाय. ह्या घटनेमुळे आता आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या घटनेमुळे 4 लोकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. महानगरपालिकेने या कुटुंबाला 25 लाखांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपचे प्रभाकर शिंदेंनी केलीय. नायर रुग्णालय बालक मृत्यू प्रकरणाची चौकशी पालिकेच्या बाहेरील समिती करेल. जे जे रुग्णालय चे जेष्ठ डॉकटर आणि दोन खासगी दवाखान्यातील डॉक्टरांची ही समिती असेल. परंतु आता यावर शिवसेना आणि भाजप नगरसेवकांमध्ये जुंपली आहे.
मुंबई
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
आणखी पाहा






















