एक्स्प्लोर
BE Positive | स्मृतिभ्रंश आजारावर मोफत उपचार, मुंबईतल्या केईएम रुग्णालयाचा पुढाकार
तुम्हला किंवा तुमच्या घरातील वयोवृद्धांना सतत गोष्टी विसरण्याचा त्रास आहे ? किंवा मग तुमच्या घरात कोणाला स्मृतिभ्रंश आजार जडला आहे ? या आजारावर उपचारासाठी मुंबईतील केईएम रुग्णालयात या रुग्णांना मोफत उपचार मिळावा... यासाठी राज्यातील पहिलं 'मेमरी क्लिनिक' सुरू करण्यात आलंय...मागील काही वर्षांपासून स्मृतिभ्रंश आजार जडलेल्या रुग्णांमध्ये होणारी वाढ पाहता हे क्लिनिक सुरू करण्यात आलाय...पाहूया कसे आहे मेमरी क्लिनिक आणि कसे उपचार या आजारांवर केले जाणार
मुंबई
कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा
धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion



















