एक्स्प्लोर
Advertisement
Pandharpur : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला मिळणार 700 वर्षापूर्वीचं रुप, मंदिराचं रुपडं पालटणार
पंढरपूर : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य असलेल्या विठ्ठल मंदिराचे रुपडे आता पालटणार आहे. ज्ञानोबा तुकारामांच्या काळातील मंदिर आता विठ्ठल भक्तांना पाहायला मिळणार आहे. नाही घडविला, नाही बैसविले असे विठुरायाच्या बाबतीत वारकरी संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळे या स्वयंभू विठुरायाच्या राऊळीला देखील त्याचे मूळ रूप देण्यासाठी एक आराखडा बनविण्याचे काम सुरु आहे. मंदिराला 700 वर्षापूर्वीचे मूळ रूप देताना रोज मंदिरात वाढत जाणारी गर्दी, संभाव्य धोके आणि अपघात याचाही विचार केला जाणार आहे. यासाठीच तयार होणाऱ्या आराखड्याची आज (गुरुवारी 8 जुलै) बैठक झाली.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 03 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Fatima Kurla Bus Accident : तिच्या बांगड्या काढल्या;फातिमाच्या लेकीने सांगितली आपबीती #abpमाझा
Pankaja Munde Full Speech : गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर नतमस्तक
Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 12 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Kurla Bus Accident : आईचा मृतदेह आणण्यासाठी ॲम्ब्युलन्ससाठी पैसे मागितले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्राईम
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement