एक्स्प्लोर
Advertisement
Goa Politics : भाजपचं गोव्यात 'मंदिर पॉलिटिक्स', पोर्तुगीजांकडून उद्ध्वस्त मंदिरांचा जीर्णोद्धार
गोव्यात फेब्रुवारी महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याच दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांचं एक विधान चर्चेत आलंय. गोव्यातील जी हिंदू देव देवतांची मंदीरं पोर्तुगिजांनी उध्वस्त केली. अशा मंदीरांचा जीर्णोध्दार करण्याची आवश्यकता असल्याचं सावंत यांनी म्हटलंय. यावर विधानावर काँग्रेसने सडकून टीका केलीय. भाजपच्या या डावाला गोवेकर बळी पडणार नाही. असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरांनी केलाय.
महाराष्ट्र
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024
ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement