एक्स्प्लोर

Nilesh Lanke Ahmadnagar : लंकेंच्या प्रत्येक वाक्यावर हास्यकल्लोळ! राणी लंकेंच्या सभेत जोरदार भाषण

आजपासून पारनेरमध्ये "महिला राज" सुरू होणार... पारनेरच्या बाजार तळावर  अनेकांनी विजयी सभा झाल्या आहेत... येथे समोर महिला आहेत आणि बाजूने सर्व पुरुष आहेत... सर्व पुरुषांसाठी ही धोक्याची घंटा आहे...  पुरुषांचे स्टेजवर महिला आल्या तर आम्ही मोठे पणा देतो त्यांना खुर्ची देतो, पण आज महिलांचा कार्यक्रम आहेत तर आमच्या महिलांनी आमच्या पुरुषांना एक खुर्ची दिली नाही... त्यामुळे खऱ्या अर्थाने पारनेरमध्ये महिला राज सुरू झाला... महिलांनी आता ठरवलं आहे "कम से कम एक लाख"... पण महिलांनो तुम्हाला आमच्या पुरुषांची पण गरज लागणार आहे... सुप्रिया सुळे आल्यानंतर येथून रॅली काढणार आहेत पारनेर तहसील कार्यालयापर्यंत नंतर अर्ज अर्ज दाखल करणार या मतदारसंघातील महिलांनी आम्हाला दिले दिल्लीला पाठवून... उपस्थित महिलांकडून निलेश लंके यांना नाव घेण्याचा आग्रह मी नाव घेतलं नसतं तर हे जुळलं असत का?... उखण्यात नाव घेण्याचा महिलांचा आग्रह... आतापासूनच मला सासूरवास सुरू झाला भो... निलेश लंके यांच्या भाषणादरम्यान पिकला हसा... राणी लंके यांचे नाव घेण्याचा महिलांचा आग्रह,  त्यावर महिलांची आतापासूनच दादागिरी सुरू झाली निलेश लंके यांचं वक्तव्य... नाव घेतल्यावर किती लाख मतांनी विजयी करणार?....

महाराष्ट्र व्हिडीओ

Somnath Suryavanshi Family :सोमनाथने दगड मारल्याचे पुरावे द्या! सुर्यवंशी कुटुंबाचं फडणवीसांनाआव्हान

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंजाबमध्ये पोलिस ठाण्यावर हल्ला करणाऱ्या 3 खलिस्तानी दहशतवाद्यांचा यूपीमध्ये एन्काउंटर

मंत्रिपद जाताच केसरकरांना आणखी एक धक्का; गणवेशानंतर वह्यांची पानं जोडण्याचा निर्णयही रद्द होणार

Dhule Crime News : खळबळजनक! धुळ्यातून चार बांगलादेशींना अटक, अवैधरित्या घुसखोरी करत देशात शिरले अन्...
खळबळजनक! धुळ्यातून चार बांगलादेशींना अटक, अवैधरित्या घुसखोरी करत देशात शिरले अन्...
धनंजय मुंडेंना बाजूला करून मग चौकशी करावी, विजय वडेट्टीवार महायुतीवर कडाडले म्हणाले, 'सगळ्यांच्या नौटंकीवर आम्ही पण बोलू'

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Somnath Suryavanshi Family :सोमनाथने दगड मारल्याचे पुरावे द्या! सुर्यवंशी कुटुंबाचं फडणवीसांनाआव्हानNitin Gadkari on Nagpur :  नितीन गडकरींनी नागपुरकरांची माफी का मागितली ?Ajit Pawar Full PC : तो आमचा पक्षांतर्गत प्रश्न ; आम्ही सोडवू, अजित पवार भुजबळावर काय म्हणाले?ABP Majha Headlines :  1 PM : 23 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंजाबमध्ये पोलिस ठाण्यावर हल्ला करणाऱ्या 3 खलिस्तानी दहशतवाद्यांचा यूपीमध्ये एन्काउंटर
पंजाबमध्ये पोलिस ठाण्यावर हल्ला करणाऱ्या 3 खलिस्तानी दहशतवाद्यांचा यूपीमध्ये एन्काउंटर
मंत्रिपद जाताच केसरकरांना आणखी एक धक्का; गणवेशानंतर वह्यांची पानं जोडण्याचा निर्णयही रद्द होणार
मंत्रिपद जाताच केसरकरांना आणखी एक धक्का; गणवेशानंतर वह्यांची पानं जोडण्याचा निर्णयही रद्द होणार
Dhule Crime News : खळबळजनक! धुळ्यातून चार बांगलादेशींना अटक, अवैधरित्या घुसखोरी करत देशात शिरले अन्...
खळबळजनक! धुळ्यातून चार बांगलादेशींना अटक, अवैधरित्या घुसखोरी करत देशात शिरले अन्...
धनंजय मुंडेंना बाजूला करून मग चौकशी करावी, विजय वडेट्टीवार महायुतीवर कडाडले म्हणाले, 'सगळ्यांच्या नौटंकीवर आम्ही पण बोलू'
धनंजय मुंडेंना बाजूला करून मग चौकशी करावी, विजय वडेट्टीवार महायुतीवर कडाडले म्हणाले, 'सगळ्यांच्या नौटंकीवर आम्ही पण बोलू'
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करणार का? फडणवीसांच्या भेटीनंतर छगन भुजबळ म्हणाले...
राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करणार का? फडणवीसांच्या भेटीनंतर छगन भुजबळ म्हणाले...
वाल्मिक कराड माफिया, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या; राहुल गांधींचा दौरा अन् नाना पटोलेंची मागणी

आठ वर्षांपासून प्रेमसंबंध, प्रियकराचा दुसऱ्या मुलीशी लग्नाचा निर्णय; प्रेयसीने गेस्ट हाऊसला बोलून प्रियकराचे कटरने गुप्तांग कापले

Sanjay Raut: अमित शाह, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंचे आयडॉल, म्हणून... संजय राऊतांची टीका, म्हणाले..
दोन भाऊ एकत्र आले त्याचा आनंद, पण.... ; राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या भेटवर संजय राऊतांची टीका
Embed widget