एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Appasaheb Dharmadhikari :ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ.धर्माधिकारींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ निरुपणकार आणि पद्धश्री किताबाने सन्मानित डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलाय.. यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या रेवदंडा इथल्या निवास्थानी भेट घेतली..... दासबोध आणि श्री सद्गुरू चरित्रच्या माध्यमातून समाज घडवण्याचं कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी करत आहेत... त्यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून त्यांनी हा वारसा घेतला... श्रवण बैठकांच्या माध्यमातून अधात्म आणि समाज परिवर्तनाचं कार्य गेली आठ दशकं सुरू आहे... नानासाहेब धर्माधिकारी यांनी रुजवलेल्या रोपट्याचं वटवृक्ष करण्याचं कार्य आप्पासाहेबांनी केलंय. 2019 मध्ये एबीपी माझानंही माझा सन्मान देऊन आप्पासाहेबांना सन्मानित केलंय.
महाराष्ट्र
![Uddhav Thackeray Full PC : भाजप आणि उर्मट नेते महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करत आहेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/18/35fbd96bf7e042cf5db330b95bb023da1734512783899719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Uddhav Thackeray Full PC : भाजप आणि उर्मट नेते महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करत आहेत
![Ram Shinde News : विधानपरिषद सभापती पदी राम शिंदे यांची निवड निश्चित, निलम गोऱ्हेंबाबत काय म्हणाले?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/18/c1e33c32a4dcd18bc29053558a6459421734511044754719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ram Shinde News : विधानपरिषद सभापती पदी राम शिंदे यांची निवड निश्चित, निलम गोऱ्हेंबाबत काय म्हणाले?
![Sudhir Mungantiwar Nagpur : सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी दूर? माध्यमांशी चर्चा करताना काय म्हणाले?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/18/d639224e5ccc10569222bacc282b290b1734510812153719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sudhir Mungantiwar Nagpur : सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी दूर? माध्यमांशी चर्चा करताना काय म्हणाले?
![Sunil Tatkare PC FULL : जनतेनं संजय राऊतांना त्यांची जागा दाखवली - सुनील तटकरे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/18/5414a4b7ecf785a113029cf79760ef171734506637935719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sunil Tatkare PC FULL : जनतेनं संजय राऊतांना त्यांची जागा दाखवली - सुनील तटकरे
![Ajit Pawar Nagpur : दोन दिवसांनंतर अजित पवार आज सभागृहात जाणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/18/543e0f05638c08b2c13c334584f30c7f1734504580806719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ajit Pawar Nagpur : दोन दिवसांनंतर अजित पवार आज सभागृहात जाणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रीडा
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement