एक्स्प्लोर
Advertisement
आशियातील सर्वात मोठ्या बुलढाणा अर्बन पतसंस्थेची आयकरकडून चौकशी, 11 जणांच्या पथकाकडून झाडाझडती सुरू
आयकर विभागाच्या 11 जणांच्या एका पथकाकडून बुलडाणा अर्बन पतसंस्थेतंर्गत झालेल्या व्यवहारांचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. पथकातील सर्व अधिकारी वर्ग हा परराज्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. आयकर विभागाच्या एसटीएफ विभागाकडून हे सर्व्हेक्षण सुरू असल्याचे सांगितले जात आहे. प्रामुख्याने उच्च-मूल्याच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी, प्राप्तिकर कायद्याने आर्थिक व्यवहारांचे विवरण किंवा अहवाल करण्यायोग्य खात्यांचे प्रामुख्याने हे सर्व्हेक्षण होत असल्याचा माहिती मिळाली आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 27 September 2024
Raj Thackeray Vidarbh Duara : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मिशन विदर्भ, दोन दिवस अमरावतीत
Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया
ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
धार्मिक
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement