Bhau Torsekar Majha Katta | भाजप हरेल तेव्हा मोदींचं काय? मोदी भक्त भाऊ तोरसेकर 'माझा कट्टा'वर
Bhau Torsekar Majha Katta | भाजप हरेल तेव्हा मोदींचं काय? मोदी भक्त भाऊ तोरसेकर 'माझा कट्टा'वर. तुमच्याच एबीपी चॅनलवर तुम्ही 2014 मध्ये विधानसभेचा सेफॉलॉजीचा अंदाज दिला होता. मला वाटत राजू आणि प्रसन्न जोशी असे सांगत होते आणि चांदोरकर हे काँग्रेसचे प्रवक्ते चिडून निघून गेले होते. आणि प्रसन्न आणि त्यामुळे डोकी मोजताना तुम्ही त्या डोक्यात काय चालले हे पण बघावं लागत तर तो जो आधार आहे माझा तो इब्न खालदून नावाचा इतिहासकार आहे. इब्न खालदून हा इतिहासकार चौदाव्या शतकातला त्याच वैशिष्ट्य असे तो म्हणतो की राजे रजवाड्यांचा इतिहास नसतो. आपण राजे रजवाडे राजघराण्याचा इतिहास लिहितो हे चूक आहे कारण राजे रजवाडे घडवणारी जनता असते. त्यामुळे जनता कशी बदलत गेली हे इतिहासातून आलं पाहिजे असं. म्हणून इतिहासाला एक नव वळण देणारा तो आहे आणि त्याच्यात त्याने म्हटलेल आहे की साधारणत एखादं साम्राज्य निर्माण करणारा जो मूळ संस्थापक असतो. त्याचा नातू किंवा पणतू ते बुडवतो. आपल्याकडे राहुल गांधी आले होते. यापेक्षा सोपं काय पाहिजे? इतिहासाचा आधार तो होता. आणि म्हणून अंदाज होता तो आणि त्याचा आणखीन एक कारण सांगतो. की मी जो निवडणुकांचा अभ्यास केला होता भारतीय जनता पक्षाच्या त्यामध्ये 332 जागी भाजप, 543 पैकी. 332 जागा अशा होत्या की भाजपाने कधीन कधी जिंकल्या होत्या, पाच वेळ जिंकल्या, दोनदा जिंकल्या, एकदा जिंकल्या, एकदा हारले, एकदा जिंकले, अशा 32 जागा होत्या आणि जर त्यांच्याकडे मोदी सारखा पॉपुलर लीडर असेल तो तो त्यातल्या 45% जागा मिळतो, 272 हे सोप कुठेही सर्वे नाही, काही नाही काही नाही, हे सिम्पल लॉजिक आहे, हे सिम्पल लॉजिक आहे, आता देखील मी तुम्हाला काल परवा गोंदळलेले. निकाल लागले तेव्हा महाविकास आघाडी ही स्टूलावर उभी होती, त्या स्टूलाच नाव समाजवादी पक्ष होत, त्याच नाव ओवायसी होत, त्याच नाव वंचित बहुजन आघाडी, विधानसभेला ते स्टूल काढून घेतलं, बीजेपी आहे तिथे आहे, महाविकास आघाडी छोटी दिसते. आता बऱ्याच जणांचे असे आरोप आणि आक्षेप आहेत की हे सगळे ईवीएम च्या माध्यमातून घडवलेली सुनामी आहे. तर तुम्हाला मुळामध्ये ही सुनामी येईल असं का? ते जे बोलत होते ते मी ऐकत होतो आणि मला कुतवल वाटलं मी त्यांच्याकडे जाऊन बसलो म्हणलो मला असं ऐकायचं तुम्ही बोलता ते आणि तुम्ही असं का म्हणतात तर माझ्या लक्षात आलं ते कीर्तनकार प्रवचनकार होते. त्यांना म्हटलं तुम्ही भाजपाचा प्रचार आम्ही भाजपाचा नाही म्हणे आम्ही हिंदुत्वाचा प्रचार करतो म्हटलं काय प्रचार ते म्हणाले आम्ही आणि लक्षात ठेवा हिंदुत्व तो कर्तनकार हा पहिला गोष्ट समजून घ्या की तो गावात जातो. त्या गावाच्या चार पाच पंचकृषीतले एक हजार 500 लोक त्याच्यासमोर बसलेले असत तो तीन चार तास त्यांच्याशी इंटरक्ट करतो मोदी नाही आला एक तास भाषण केले गेले अस नाहीये हा माणूस त्या समोरच्या गावकऱ्यांची तीन चार तास इंटरक्ट करतो आणि त्यामुळे तो त्यांना अधिक प्रभावित करू शकतो आणि ही माणसं ग्रामीण भागामध्ये या वेळची निवडणूक ही पुढची पंढरपूरची वारी होईल की नाही यासाठी आहे पुढचा चातुर्मास करायचा की नाही याचा निर्णय घ्यायचा आहे हे ते लोक सांगत होते. जर सरकार त्यांच आलं तर वक्फ आलं गेलं सगळं पंढरपूर पण जाईल बटेंगे तो कटेंगे हे त्यांनी कुठपर्यंत नेऊन पोहोचवलं बघा आपल्याला इथे माहित नव्हतं मलाही माहित नव्हत योगायोगाने त्या छोट्या हॉटेलमध्ये जेव्हा त्यांच्याशी इंटरॅक्ट झालो तेव्हा ते म्हणाले आम्ही हे सगळं सांगतो. कारण आमचं पोटपाणी सेक्युलरिझमवर नाहीये, आमचं पोटपाणी प्रवचनावर आधारित, कीर्तनावर आधारित आहे, धर्मावर आधारित, मी पुण्याला आल्यानंतर चेक केलं तर पंढरपूर मध्ये चार महिन्यापूर्वी, इलेक्शनच्या चार महिन्या आधी कीर्तनकार, चार हजार कीर्तनकारांच एक परिषद घेतली होती आणि त्यातून हा मेसेज खालपर्यंत गेला, पण गंमत. सकाळी नऊ वाजता संघातला कोणी पत्रकार परिषद घेत नाही त्यामुळे तुम्हाला हे कळू शकत नाही आता हे तुम्हाला साध्या निसर्गाच्या गोष्टी सांगायचं की समुद्राच्या लाटा आपण बघतो, त्या लाटा आपण बघतो तेव्हा त्या अशा उसळलेल्या दिसतात पण साधारण अर्धा किलोमीटर समुद्रात खाली गेलात तर समुद्र शांत असतो. आपण त्याला जग समजलो किंवा समुद्र समजलो तर आपली ग समुद्र खवळलेला नसतो त्याचा वरचा भाग खवळलेला असतो आणि तस मला हे मी डुबकी मारली म्हणून कळल नाहीत मलाही कळल नस भाऊ ही डुबकी मारण आहे ते तुम्ही जर्नालिझम मध्ये एक वेगळी डुबकी मारली. तुम्हाला आपल्याला अशी डुबकी मारता येते याचा आधीपास अंदाज होता की आपण सोशल मीडियावर youtube करावं आणि त्यांना म्हणजे जेव्हा सगळे म्हणजे मोदी आणि बीजेपीला धोपटत असताना आपण ती बाजू लोकांच्या समोर आणावी हे कसं कसं सुचलं किंवा कस बीजेपीची बाजू मी घेतो आहे जो आरोप आहे तर तो आरोप मी स्वीकारतो मला मोदी आवडतो हे मी लपवत नाही. तुम्ही भक्त आहात आ भक्त आहात हो भक्त म्हणायला हरकत नाही कारण त्याच्या इतका चांगला देव दुसरा आणून द्या मी त्याचा भक्त होतो ना दुसरा भाग तुम म्हणाल की youtube जे आहे हा ऍक्सिडेंट आहे. लॉकडाऊन जेव्हा सुरू झाला तर सगळेच घरात अडकले होते आणि मला असं वाटलं की ही वेळ अशी आहे की लोकांना धीर दिला पाहिजे लोकांना काही कळत नाही काय करायचं ते आणि मी facebook लाईव्ह करत होतो. तर आमचा दाबई जेव्हा अगदी. मार्च मध्ये 22 मार्च वगैरे काहीतरी ते तिकडे उद्धव ठाकरे करत होते इकडे तुम्ही करत होतात ना उद्धव ठाकरे हा करत असतील ते म्हणजे ते उद्धव ठाकरे तेव्हा करत होते का मला माहित नाही पण मी जे सुरू केलं ते इमिजिएट लॉकडाऊन लागला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी ते Facebook लाईव्ह करत होतो तर आमचा जावाई काय म्हणाला ते काका म्हणाला हे आपण याच्यावर टाकू youtube वर टाकू म्हटलं मला नाही कळत आणि मला अजूनही कळत नाही. मी बडबडू शकतो बाकी मला काही कळत नाही. तर त्यांनी ते सुरू केलं मग त्या विचारलं. मला सारखं खटकत होतं की हे गेले तर टाईम टेबल ठरवून गेलेत ना म तीन चार महिने आधी निघायच ठरलेल होत लास्ट डेट मग यांनी रणगाडे त्या हेलिकॉप्टर्स त्या तोफा हे उचलून का नेल नाही इथे सोडून गेले तर यानी तालिबान अधिक सशक्त होता मला ते लॉजिकली पटत नव्हतं की तुम्हाला तालिबाना मारा संप'. दुबळ करायचे की काय करायच? 15-20 दिवस विचार करून मला लक्षात आलं की ही गडबड आहे. यानी तालिबान आधी सशक्त होतात तर ते पुढे कुठे जातील तर ते इरानच्या बाजूला जातील, सीपेक चायनाच्या बाजूला जातील किंवा पाकिस्तानच्या बाजूला. म्हणजे या तीन देशांना डोकेदुखी करतील. अमेरिका. घुसमटून मरत नाही का? दुसऱ्याच्या आईने कानपटीत वाजवला असत पण माझ्या आईने वाजवलं नाही. ते म्हणाली मी कधी शाळेत गेलो गेली नाही. तू शिकलास की मला हे समजाव. तिथून कुतवल कुतवल मुलाच टिकवल पाहिजे आणि म्हणून मी तिला पहिली शिक्षिका माणतो आणि ते कुतवल आजपर्यंत मी तुम्हाला जो वेगळा वाटत असेल ना तो एका गोष्टीत माझ्याकडे तो चाईल इनोसन्स आज पण प्रत्येक गोष्टीत काहीतरी वेगळ आहे का पण मग भाऊ आता मोदींच्या बद्दल मोदी मोदी अस व्यक्तिमत्व आहे की ज्या एकदम कट्टर समर्थक आणि कट्टर विरोधक तर मोदी. ची जी आता एक मीडिया मधली इमेज किंवा एकूण जे त्यांचं दिसतं त्याच्यामध्ये त्यांची एकाधिकारशाही ते कोणाच ऐकत नाही ते कोणाशी बोलत नाहीत ते त्यांच्याच पद्धतीने विचार त्यांच्याच त्यांचच ते पुढे नेतात वगैरे अशा प्रकारची टीका होती. तुम्ही जेव्हा तुम्हाला मोदी भावतात तेव्हा असे काय गुण तुम्हाला भावले की ज्यामुळे सगळं जग त्यांच्या विरोधामध्ये असताना तुम्हाला असं वाटलं नाही ते सगळं झूठ आहे आणि आपल्याला जे आतून वाटते तेच खर आहे. आणि त्यांचा हट्ट होता की माझं उपोषण मुख्यमंत्र्यांनी सोडलं पाहिजे. म्हणून मोदी त्या गावात गेले होते आणि त्यांची मिरवणूक निघाली तर मोदीची गाडी जात होती, काचा वर होत्या, बाजूला लोकं जमले होते. अचानक एका ठिकाणी काच गाडीची खाली झाली, हात बाहेर निघाला, एक बाई धावत आली, दोन मिनिट बोलली आणि परत गेली करती. तर सगळा मीडिया तिच्याकडे गेला आणि तिला विचारलं की तुला का? आणि त्यामुळे ज्या दिवशी तो निवडणुकीतून बाजूला होशी खांद्याला झोळी लावेल आणि परत संघाचा प्रचारक म्हणून निघून मी मोदीच्या प्रेमात त्या एका लेखामुळे पडलो मला असा लोकप्रतिनिधी असावा असं वाटतं जो दुर्मिळ वस्तू झाली आपल्याकडे दुर्मिळ वस्तू झाली आज सुद्धा त्या माणसाच्या नावावर काय आहे दाखवा मग असा माणूस आपल्याला नको का नको? कोण आहे त्याला बोलव विश्वनाथ मोरे गेला म्हणला असं असं आहे हे घ्या आर्ट कॉलम हेडलाईन करा तर विश्वनाथ साहेबांनी विश्वनाथ विश्वनाथ तो काय पुढे लोकसत्तेत होता तर विश्वनाथ आला बाहेर मान मोडून लिहीत बसला आत्रे धुटे गेले आत्रे दुपारी जेवायला वर गेले शिवशक्तीत खाली आले परत बघतायत काय करतायत? आणि आले धोटे याला परत बोलवल हा केबिन मध्ये घुसले आपण बोलायच नाहीतर साहेब बोलायला देत नाही तयार आहे परत बोलावला हरामखोर म्हणाले कोणी करायला सांगितल आणि नाना वैद्य म्हणून खजनदार होते आपल्या का अकाउंटचे त्यांना बोलवल. जाणवत का की समाजात म्हणा, पत्रकारांमध्ये, विचारवंतांमध्ये दोन गट आहेतच, दोन विचार आहेत, पण एका विचाराला कुठे आउटलेटच नव्हतं, ते कुठल्यातरी पद्धतीने तुमच्याकडून दिलं गेलं, ते तो विचार ऐकायला मिळत नव्हता किंवा ती चार लोकांमध्ये बोलल जात असेल पण ते उघड बोलल जात असं वाटत का तुम्हाला त्याच कारण अस आहे की जर दुसरी बाजू सांगितली जात नसेल तर लोक शोधून काढतात मी कुठेही जाहिरात केली नाही काय नाही. म्हणजे हा समजवतोय आणि दुसरी गोष्ट अशी झाली आहे की अनेक दिल्लीतले किंवा इथले ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांना असं वाटतं की मोदी काय शहा काय देवेंद्र काय उद्धव काय हे सगळे आपल्या पटावरची फ्यादी आहेत नो ती जिवंत माणस आहेत ते आपल्या मतलबानुसार निर्णय घेतात आणि त्यामुळे तुम्हाला पाहिजे तो अजेंडा ते राबवणार नाही आता बघा ना उद्धव ठाकरे परत हिंदुत्वाकडे जाणार का याची? की तुमची गरज आहे का? त्यांची गरज असली पाहिजे ना तुम्ही जर तुमची आता अजित दादा आणि उद्धव ठाकरे यांची तुलना करा ते विचारांच्या बाहेर तिकडे गेले हे विचारांच्या बाहेर इकडे आले. अरे उद्धव ठाकरे बदलू शकतात मण मतदार का नाही बदलायचं भाऊ तुमच्या आत्ताच एक वाक्य होतं उत्तम वाक्य होतं राजकीय नेते ही जिवंत माणसं असतात आणि प्रत्येकजण आपापल्या मतलाबानुसार वागत असतो. आमच्या पत्रकारितेच्या जमान्यात ज्या पक्षाला तुम्ही जवळन बघितलेत आपण महाराष्ट्रा विषयी बोलतोय शिवसेनेतल छगन बुजबळांच बंड नारायण राणेंच बंड राजठाकरेंच वेगळं होणं आणि आता एकनाथ शिंदेंच बंड आपण पाहिलं तुमच्या पत्रकारितेच्या जमान्यात सुरुवात झाली जो लेख तुमचा गाजला होता बंडू शिंगरेंच बंड बंडूच बंड. ही सगळी बंड तुमच्या नजरेने तुम्ही कशी पाहत कदाचित मोठं उत्तर असेल पण मोठं उत्तर ना अगदी शॉर्ट सांगतो तुम्हाला ती शिवसेना बाळासाहेबांची होती आताची शिवसेना उद्धव ठाकरेंची आणि बाळासाहेबांना मी जवळून जे बघितले मार्मिकला चार वर्ष संपादक असताना बाळासाहेबांनी निवडून आलेल्याला कधी किंमत दिली नाही शाखाप्रमुख प्रमुख शिवसेना हा जगातला कदाचित एकमेव पक्ष अस. की ज्या पक्षाला गल्ली बोळात शाखा होत्या, पण मुख्यालय नव्हत, आयदर मातोश्रीच्या गच्चीवर किंवा सुधीर भाऊंच लॉजिंग बोर्डिंग आहे, त्याच्या गच्चीवर शिवसेनेच्या नेत्यांच्या विभाग प्रमुखांच्या बैठक, 66 साली पक्ष स्थापन झाला, 75 नंतर शिवसेना भवन झाला, शिवसेना भवनामध्ये बाळासाहेब किती वेळ जायचे कोणी नाही, मी मार्मिक मध्ये ऑफिसमध्ये. शिवसेनेत बंड झालेल नाही, शिवसेनाच बदललेली, शिवसेना बदलली आणि जे लोक ज्यांची हयात गेली शिवसेना संपवण्यासाठी आपली बुद्धी आणि लेखणी खर्च करण्यात, ते लोक जेव्हा शिवसेना वाचवायला जातात तेव्हा शिवसेना ऑलरेडी संपलेली असते. भाऊ आपण ठाकरेंबद्दल बोलतोय, शिवसेनेबद्दल बोलतोय आणि त्याच वेळी विचार येतो राज ठाकरेंचा म्हणजे या विधानसभा निवडणुकांमध्ये राज ठाकरे ब्लॅक हॉर्स ठर. अशी अनेकांची अपेक्षा होती पण या विधानसभा निवडणुकीत एकही आमदार त्यांचा निवडून आला नाही. गेल्या 14 वर्षात पक्षाने काहीच कमावलं नाही असं म्हटलं तरी ते गैर ठरू नये. कुठे चुकत नेमक तुमचा तुमच्यातला पत्रकार कसं पाहतो याकडे? मी आशावादी मी आशावादी याच कारण आता त्यांनी तुम्ही 66 पासून 86 पर्यंत. 75 पासून 85 पर्यंतचे बाळासाहेब बघितले नाही, तुम्ही पॅन महाराष्ट्र झालेले हिंदू हृदय सम्राट बघितले पण त्याच्या आधीचे बाळासाहेब तुम्ही बघितले त्याच्या आधीची शिवसेना बघितली. 72 च्या निवडणुकीमध्ये प्रमोद नवलकर हा आमदार निवडून आला, त्यानंतर एकदम 85 मध्ये छगन भुजबाळ आमदार निवडून मध्ये 77 78 च्या निवडणुका झाल्या, 80 च्या निवडणुका झाल्या, ब्लंक. मुंबईमध्ये 30, 35, 40 नगरसेवक येत होते पण आमदार येत नव्हता. पण बाळासाहेबांनी सस्टेन केलं. त्यावेळेला 86 च्या ऑक्टोबर. मध्ये शरद पवार काँग्रेसमध्ये गेले नसते तरी शिवसेना तुम्हाला दिसली असती का प्रश्न कारण तयार झाला महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाला आणि शरद पवार निघून गेले पण जनता दल, तुमचा जनता पक्ष, तुमचा रिपब्लिकन पक्ष, शेतकरी कामगार पक्ष हे इतके पवारांच्या मागे मागे मागे संजय राऊत सारखे गेलेले होते, आपण कुठल्या पक्षात हे त्यांना विसरल. आणि त्यामुळे पवार उठून काँग्रेसमध्ये गेल्यानंतर हे सगळे पक्ष हे जत्रेत हलवलेल्या मुलासारखे झाले आणि त्यामुळे ती जागा या पक्षानी घ्यायची ठरवली असती तर शिवसेना वाढली नसती कारण त्यांचा बेस अँटी काँग्रेस होता. तो बेस तो वर्ग शोधत होता. तिथे बाळासाहेब त्याकुम मध्ये गेले. राज ठाकरेला उद्या तशी व्हॅक्यूम मिळाली तर तो शूटप होईल त्याच्याकडे ती सगळी क्षमता आहे. सांगायचा येतो जेव्हा हे होतं ना तेव्हा असं सुसाट होत, तेव्हा शिवसेना संपली असं म्हणत होते, पण शिवसेना बाउंस बॅक झाली, मग हिंदुत्व त्यांनी अंगावर घेतलं, हिंदुत्वाचा भूमिका घेतली, पण किती लोकांना माहिती, हिंदुत्वाचा झेंडा बाळासाहेबांनी खांद्यावर घेण्याच्या चार महिने आधी बाळासाहेब कम्युनिस्ट होणार होते, माहिती तुम्हाला ना कॉमरेड डांगेंचे जावई बाणी. तुम्ही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून महाराष्ट्राची निर्मिती तिथपासूनच राजकारण बघत आले. तुम्हाला या सगळ्या कालावधीतल सगळ्यात आश्चर्य किंवा धक्का वाटणाऱ्या राजकीय घडामोडी कुठल्या वाटतात होत्या म्हणजे 2019 नंतरच्या ते खूप होत्या आता आपण आता तुमचा आवडता शब्द ऑपरेशन लोटस यशवंत पण ऑपरेशन लोटस केलं होतं ना एक एक करून यशवरंतराव मुख्यमंत्री झाल्यानंतर आज तुम्हाला जे जे कुठच्याही बाजूला जायला यायला काही फरक राहिला नाही आज शरद पवार सगळे बोलतील पण त्यावेळेला मला आठवते शांता नाईक या लोहियावादी विचारसरणीच्या होत्या आणि त्या जनता पक्षातल्या समाजवादी गटाच्या म्हणून मंत्री होत्या पण शांता नाईक राजीनामा दिला होता पण जनसंघाचे लोक असताना सुद्धा जे उरलेल्या समाजवादी तीन मंत्री हे सगळं कसं मॅनेज असतं हे तुम्हाला त्याच्यात बघता येत तर त्यामुळे आपल्यालाही माहिती नसत आपण किती वापरले जातो किती वापरले जातो या आत्ताच्या पण विधानसभा निवडणुका मलाही पटलं नव्हतं की अजित दादाला का घ्यावं पण ज्या पद्धतीत या गोष्टी मॅनिपुलेट केल्या जात होत्या त्या पद्धतीत त्यांनी 132 पर्यंत भाजपाने जी जंप घेतली त्यासाठी. 2050 2070 नंतर भारतीय चलनावर मोदींचा फोटो असावा हे त्या माणसाच उद्दिष्ट आहे असं मला वाटत जो गांधींचा आहे आज त्यामुळे मग अश कोणत्याही मोठ्या नेत्याला जे काही विरोध करायला लागतात सहन त्यामुळे ते होतायत नाही अर्थातच आपल्याकडे बापजाद्यांनी म्हणून ठेवल ना देव पण येण्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागतात. पत्रकारिता हे नित्य नूतन असं क्षेत्र आहे, रोजची आव्हान नवी आहेत, रोजच्या बातम्या नव्या आहेत आणि या सगळ्या एक मिनिट पत्रकारिता म्हणजे काय सांगतो? आता तू लग्न झालेले तुझं कि तुमच्यातले मुलं तुम्हालाही होतील किंवा झालेली असतील अडीच तीन वर्षानंतर पोराला शाळेत घातलं ना की ते घरी येत ना बर आई आज ना पत्रकारिता तिथून सुरू बरोबर कारण त्याच्याकडे पण न्यूज असते कारण सांगण्यासारखं काही. आहे आणि ऐकणारा कोणतरी आहे तोपर्यंत पत्रकारिता अनादी अनंत चालू. पत्रकारितेतली हीच नावीन्यता ज्यांना जपता येते ते पत्रकारितेत टिकून राहतात आणि त्याच उत्तम उदाहरण तुम्ही आहात. या वयामध्ये पत्रकारितेप्रती जी पॅशन आहे, जे डेडिकेशन आहे ते खरच अनुकरणीय आम्हा सगळ्यांसाठीच. कोणत्याही प्रश्नाच उत्तर देताना पत्रकारितेत डब्ल्यूएच क्वेश्चन्सने उत्तर द्यायला लागतं. तुमच्या लोकप्रियते बोवती, तुमच्या फॅन फॉलिंग बोवती जे प्रश्न.