ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 07 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 07 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्स
नागपुरातही आढळले दोन एचएमपीव्ही बाधित, खोकला आणि ताप असलेल्या दोन लहानग्यांचा अहवाल पॉजिटिव.. हॉस्पिटलमध्ये दाखल न करताही दोन्ही बाधित बरे झाल्याची डॉक्टरांची माहिती
एचएमपीव्हीचे देशात आढळले आठ बाधित, लागण झालेल्या आठही बालकांना देशातच संसर्ग झाल्याचं उघड, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून अॅक्शन प्लॅन जाहीर
राज्यात एचएमपीव्ही विषाणुंचा संसर्ग होऊ नये म्हणून टास्क फोर्स नियुक्तीसाठी नागपूर खंडपीठात याचिका, उद्या याचिकेवर सुनावणी
दिल्ली विधानसभा निवडणुकीची आज घोषणा, निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासाठी दुपारी दोन वाजता आयोगाची पत्रकार परिषद
राज्यात लवकरच दुसऱ्या टप्प्याची शिक्षक भरती, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची माहिती, संस्थाचालकांच्या आक्षेपानंतरही भरती पवित्र पोर्टलमार्फतच
प्रमोशन झाल्यावर तब्बल महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर ४४ सीनियर पोलिस निरीक्षकांना पोस्टिंग, सीनियर पीआयच्या मुंबईबाहेर केलेल्या बदल्यांनाही स्थगिती
एसी लोकलमधल्या फुकट्या प्रवाशांना आता हजार रुपयांचा दंड, फर्स्ट क्लास आणि स्लीपरसाठीही वेगवेगळ्या दंडाची तरतूद.. प्रस्ताव मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे