एक्स्प्लोर

ABP Majha Headlines :12 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 12 PM 12 July 2024 Marathi News

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान सुरु.....महायुतीचे ९ तर मविआकडून ३ उमेदवार रिंगणात... १२ उमेदवारांपैकी कोणाचा पराभव होणार याची उत्सुकता

काँग्रेसचे 8 आमदार राष्ट्रवादी अजित पवार आणि भाजप उमेदवारांना मतदान करणार असल्याची चर्चा, विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांकडून इन्कार

पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करणारे गायकवाड विधानभवनात दाखल, मतदान यादीत असल्यास मतदान करता येणार...  निवडणूक आयोगातील विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती... 

जालन्यात आज मनोज जरांगेंची मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली... कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आयोजकांना जबाबदार धरणार पोलिसांची नोटीस

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरांना पोलीस सुरक्षा...तर प्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्राकडून समिती स्थापन

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईकडून मुळशी तालुक्यात शेतकऱ्यांवर दादागिरी, व्हिडीओत प्रकार चित्रीत, शेजारील जमिनीवर अतिक्रमण करण्याचा मनोरमा खेडकरांचा प्रयत्न

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1 PM : 11 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सुरुवात कोणी केली? मनसैनिकांनी प्रत्युत्तर दिलंय, ठाण्यातील मनसेच्या राड्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया

दादा म्हणाले कांदा निर्यातबंदीचा निर्णय चुकला, पण तुम्ही भाजपसोबत गेलात तोच निर्णय चुकला, रोहित पवारांची बार्शीत टोलेबाजी

'प्रत्येक वेळी तुमचेच विचार जनतेवर लादू नका, मनोज जरांगेंची राज ठाकरेंवर टीका, म्हणाले,
'प्रत्येक वेळी तुमचेच विचार जनतेवर लादू नका, मनोज जरांगेंची राज ठाकरेंवर टीका, म्हणाले, "एसीत बसणाऱ्यांना.."
MNS vs Shivsena Thackeray Camp: मोठी बातमी: ठाकरेंच्या गाडीवर शेण, नारळ फेकणाऱ्या मनसैनिकांचा शोध सुरु; पोलिसांकडून कठोर कारवाईचे संकेत
मोठी बातमी: ठाकरेंच्या गाडीवर शेण, नारळ फेकणाऱ्या मनसैनिकांचा शोध सुरु; पोलिसांकडून कठोर कारवाईचे संकेत
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1 PM : 11 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 12 PM : 11 ऑगस्ट 2024 : ABP MajhaSanjay Raut : दिल्लीच्या अहमदशहा अब्दालीने काही नेत्यांना सुपारी दिलीCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 11 ऑगस्ट 2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सुरुवात कोणी केली? मनसैनिकांनी प्रत्युत्तर दिलंय, ठाण्यातील मनसेच्या राड्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
सुरुवात कोणी केली? मनसैनिकांनी प्रत्युत्तर दिलंय, ठाण्यातील मनसेच्या राड्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
दादा म्हणाले कांदा निर्यातबंदीचा निर्णय चुकला, पण तुम्ही भाजपसोबत गेलात तोच निर्णय चुकला, रोहित पवारांची बार्शीत टोलेबाजी
दादा म्हणाले कांदा निर्यातबंदीचा निर्णय चुकला, पण तुम्ही भाजपसोबत गेलात तोच निर्णय चुकला, रोहित पवारांची बार्शीत टोलेबाजी
'प्रत्येक वेळी तुमचेच विचार जनतेवर लादू नका, मनोज जरांगेंची राज ठाकरेंवर टीका, म्हणाले,
'प्रत्येक वेळी तुमचेच विचार जनतेवर लादू नका, मनोज जरांगेंची राज ठाकरेंवर टीका, म्हणाले, "एसीत बसणाऱ्यांना.."
MNS vs Shivsena Thackeray Camp: मोठी बातमी: ठाकरेंच्या गाडीवर शेण, नारळ फेकणाऱ्या मनसैनिकांचा शोध सुरु; पोलिसांकडून कठोर कारवाईचे संकेत
मोठी बातमी: ठाकरेंच्या गाडीवर शेण, नारळ फेकणाऱ्या मनसैनिकांचा शोध सुरु; पोलिसांकडून कठोर कारवाईचे संकेत
विधानसभेला कोणते 113 आमदार पाडणार? मनोज जरांगे पाटलांनी थेटच सांगितलं, म्हणाले...

Ajit Pawar on Shahu Maharaj : शाहू महाराजांच्या खासदारकीसाठी बंटींनी की पी. एन. पाटलांनी इंटरेस्ट दाखवला? अजितदादांचा सवाल
शाहू महाराजांच्या खासदारकीसाठी बंटींनी की पी. एन. पाटलांनी इंटरेस्ट दाखवला? अजितदादांचा सवाल
OBC Mahaelgar Melava : सांगलीत आज ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा, सभेआधीच प्रकाश शेंडगेंची मनोज जरांगेंवर जोरदार टीका; म्हणाले...
सांगलीत आज ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा, सभेआधीच प्रकाश शेंडगेंची मनोज जरांगेंवर जोरदार टीका; म्हणाले...
'दाढी राखणं मर्दाचं लक्षण', मनोज जरांगेंचे नितेश राणेंना प्रत्यूत्तर, म्हणाले,
'दाढी राखणं मर्दाचं लक्षण', मनोज जरांगेंचे नितेश राणेंना प्रत्यूत्तर, म्हणाले, "फडणवीसांच्या चपला व्हायला लागलेत.."
Embed widget