एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 05 PM : 08 October 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

हरियाणात भाजपची हॅटट्रिक, कलांनुसार ४८ जागांसह बहुमताचा आकडा गाठला...तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्सचं सरकार येणार...

जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सला बहुमत.. ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर...

हरियाणा आणि जम्मू कश्मीरमधल्या निकालानंतर भाजपची महत्त्वाची बैठक... पुढील रणनीती आखण्यासाठी भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी तातडीची बैठक बोलवल्याची माहिती

भाजपशी थेट सामना होतो तिथे काँग्रेस कमकुवत पडते'.. ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींचा निकालानंतर काँग्रेसला टोला, रणनीती तपासण्याचा सल्ला

मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार आताच जाहीर करा, काँग्रेस, राष्ट्रवादीला माझा पाठिंबा, उद्धव ठाकरे यांची विनंती, मविआमध्ये कोणताही वाद होणार नसल्याचीही ग्वाही

शरद पवार आणि सुप्रिया सुळेंकडून पुण्यातील बोपदेव घाटाची पाहणी... गेल्या आठवड्यात दोन तरुणींवर सामूहिक अत्याचाराच्या घटना... 

Jammu Kashmir Vidhan Sabha Results 2024: जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभेच्या (Jammu Kashmir Vidhan Sabha Results 2024) 90 जागांसाठी सध्या मतमोजणी सुरू आहे. जम्मू आणि काश्मीरच्या या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडी, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात मुख्य लढत आहे. जम्मू आणि काश्मीरमधील जवळपास सर्व मतमोजणीचे सर्व कल हाती आले आहेत. 

जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu Kashmir Vidhan Sabha Results 2024) 90 जागांपौकी सध्या नॅशनल कॉन्फरन्स 35, भाजप 28, काँग्रेस 14, पीडीपी 3 आणि इतर 10 जागांवर आघाडीवर आहे. भाजपसाठी जम्मू आणि काश्मीरची ही निवडणूक महत्वाची होती. कारण जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवल्यानंतर आणि तेथून कलम 370 हटवल्यानंतर ही निवडणूक झाली. कलम 370 हटविल्यानंतर तत्कालीन जम्मू आणि कश्मीर राज्यापासून लडाख आणि लेह यांना वेगळे करुन केंद्र शासित प्रदेशात त्याचे रुपांतर करण्यात आल्याने याचा भाजपला फायदा होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र जम्मूमध्ये भाजपला अल्प प्रतिसाद मिळाला, तर काश्मीर खोऱ्यातही भाजपची झोळी रिकामीच राहणार असल्याचं दिसून येत आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special Report
Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special Report

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget