एक्स्प्लोर
Advertisement
Mahashivratri2022 : सिंधुदुर्गातील अल्पेश घारे याने साकारली खवणे समुद्र किनाऱ्यावर महादेवाची रांगोळी
महाशिवरात्र उत्सवाचे औचित्य साधून सिंधुदुर्गातील युवा चित्रकार अल्पेश घारे याने आपल्या कलेच्या माध्यमातून खवणे समुद्र किनाऱ्यावर वाळू आणि रांगोळीचा वापर करून २५ फुट आकाराची महादेवाची रांगोळी साकारली आहे. निसर्गरम्य अशा वेंगुर्ले तालुक्यातील खवणे समुद्र किनाऱ्यावर अल्पेशने समुद्र किनाऱ्यावर ही रांगोळी साकारली आहे. दोन ते तीन तासाच्या अथक प्रयत्नातून समुद्र किनाऱ्यावर महाशिवरात्रीचं औचित्य साधून महादेवाचं हे रूप रांगोळीच्या माध्यमातून समुद्र किनाऱ्यावर साकारलं आहे.
महाराष्ट्र
Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM :13 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Dilip Walse Patil : पवारांची तोफ आंबेगावमध्ये धडाडणार,मानसपुत्र दिलीप वळसे म्हणतात...
Paramveer Singh On Justice Chandiwal : माझ्याकडे असलेले पुरावे मी दिले; परमबीरसिंह यांचं स्पष्टीकरण
Anil Deshmukh On Justice Chandiwal : न्या. चांदीवालांच्या गौप्यस्फोटांवर अनिल देशमुखांचा सवाल
ABP Majha Headlines : 2 PM : 13 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement