एक्स्प्लोर
Gujarat Gets New CM : Bhupendra Patel गुजरातचे नवे मुख्यमंत्री, भाजपच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
Gujarat New CM: गुजरातच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, भूपेंद्र पटेल यांची भाजप विधिमंडळ पक्षाचे नवे नेते म्हणून निवड झाली आहे. आता भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री असतील.
गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गांधीनगर येथील भाजप कार्यालयात झाली. या बैठकीत नवीन मुख्यमंत्री निवडले गेले. नवे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांची निवड करण्यात आली आहे. भूपेंद्र पटेल हे घाटलोडिया मतदारसंघातून आमदार आहेत. वास्तविक, विजय रूपाणी यांनी शनिवारी अचानक गुजरातच्या सीएम पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज नवीन नाव निवडण्यात आले.
भारत
![PM Modi Delhi Win Election : दिल्ली काबीज केल्यानंतर भाजपचा जल्लोष, भाजप मुख्यालयात जोरदार स्वागत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/62be85a4b6d9efff5cfb2d83ec9e61611739024096906718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
PM Modi Delhi Win Election : दिल्ली काबीज केल्यानंतर भाजपचा जल्लोष, भाजप मुख्यालयात जोरदार स्वागत
![Delhi Assembly Election 2025 : दिल्लीत कमळ फुललं, केजरीवालांना हरवणारे परवेश वर्मा कोण?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/223d3c9de3f5e062c64d313896e0e9b41739023205490718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Delhi Assembly Election 2025 : दिल्लीत कमळ फुललं, केजरीवालांना हरवणारे परवेश वर्मा कोण?
![Murlidhar Mohol On Delhi Assembly Election : मागच्या 10 वर्षातील खोटं बोलणाऱ्या सरकारचा अंत : मोहोळ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/464b975cb6e4afb4c2d283c724535ad81739016408000718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Murlidhar Mohol On Delhi Assembly Election : मागच्या 10 वर्षातील खोटं बोलणाऱ्या सरकारचा अंत : मोहोळ
![Superfast News | दिल्ली विधानसभा | Delhi Assembly Election | दिल्लीतही कमळ | ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/7c03116756bbf56904623d084c0672af1739016206802718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Superfast News | दिल्ली विधानसभा | Delhi Assembly Election | दिल्लीतही कमळ | ABP Majha
![Devendra Fadnavis On Arvind Kejriwalकेजरीवालांचा बुरखा दिल्लीकरांनी फाडला,देवेंद्र फडणवीस यांचा टोला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/4b6b79447d63399069f0e6758c26bb081739015410622718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Devendra Fadnavis On Arvind Kejriwalकेजरीवालांचा बुरखा दिल्लीकरांनी फाडला,देवेंद्र फडणवीस यांचा टोला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
राजकारण
बातम्या
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement