एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई : अपघातात जखमी डॉक्टर दीपालीचा उपचारादरम्यान मृत्यू
मुंबईतल्या भरधाव कारच्या धडकेत जखमी होऊन मृत्यूशी झुंज देणाऱ्या डॉ. दीपाली लहामटेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 24 मार्च रोजी आपल्या भावाला डॉक्टर झाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी चाललेल्या दीपालीला मरीन ड्राईव्हवरच्या सिग्नलवर शिखा जव्हेरी या तरुणीने भरधाव गाडीने धडक दिली. पण सुमारे 4 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर दीपालीची प्राणज्योत मालवली. येत्या काही महिन्यातच दीपाली डॉक्टर होणार होती. पण या अपघातानं लहामटे कुटुंब पूर्णपणे उद्धवस्त झालं आहे.
महाराष्ट्र
Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?
Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!
Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?
Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप
Special Report Mahavikas Aghadi : उमेदवारांकडून पराभवाचं खापर, विधानसभेत हार, ईव्हिएम जाबबदार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement