एक्स्प्लोर

Aadhaar Card : केंद्रानं आधार कार्ड संदर्भातील नियम बदलला, नवं पोर्टल देखील स्थापन, काय बदलणार अन् कुणाला फायदा?

Aadhaar Card : केंद्र सरकारनं आधार कार्ड पडताळणी संदर्भातील नियमांमध्ये बदल केले आहेत. यामुळं आधार कार्ड पडताळणीच्या कक्षेत वाढ होणार आहे.

Aadhaar Card :  केंद्र सरकारनं आधार कार्ड पडताळणी संदर्भातील नियमांमध्ये बदल केले आहेत. यामुळं आधार कार्ड पडताळणीच्या कक्षेत वाढ होणार आहे.

आधार कार्ड पडताळणी

1/5
केंद्र सरकारनं आधार कार्ड पडताळणीच्या नियमात मोठा बदल केला आहे. सरकार खासगी कंपन्यांना मोबाईल अॅप्समध्ये आधार आधारित फेस ऑथेंटिकेशनशी जोडण्यास मंजुरी दिली आहे. यामुळं सर्वसामान्यांना विविध सेवांचा लाभ घेण्यात फायदा होणार आहे.

2/5
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं यासाठी (swik.meity.gov.in) नावानं एक नवं पोर्टल देखील लाँच केलं आहे. याचा उद्देश सरकारी आणि अशासकीय संस्थांना आधार पडताळणीची सुविधा देण्याचा आहे. यामुळं लोकांना अधिक सुविधा मिळतील. या पोर्टलद्वारे कोणतीही पात्र संस्था पडताळणीसाठी अर्ज करु शकते. मंजुरीनंतर आधार पडताळणीची प्रक्रिया त्यांना उपलब्ध होईल.

3/5
आधार कार्ड भारत सरकारद्वारे नागरिकांना देण्यात आलेलं विशेष ओळखपत्र आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार आधार कार्ड ऐच्छिकआहे. पण, काही सरकार योजनांसाठी त्याचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.
आधार कार्ड भारत सरकारद्वारे नागरिकांना देण्यात आलेलं विशेष ओळखपत्र आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार आधार कार्ड ऐच्छिकआहे. पण, काही सरकार योजनांसाठी त्याचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.
4/5
यूआयडीएआयं आधार पडताळणीसाठी फेस ऑथेंटिकेशन आणि ओटीपी सुरु केले आहेत. सरकारनं आधार कायद्यामध्ये दुरुस्ती करुन खासगी कंपन्यांना आधार ऑथेंटिकेशनची सुविधा देण्यास मंजुरी दिली आहे. याचा वापर पहिल्यांदा सरकारी विभाग करायचे. 31 जानेवारी 2025 ला करण्यात आलेल्या दुरुस्तीनंतर हॉस्पिटलिटी, आरोग्य, ई-कॉमर्स, शिक्षण, क्रेडिट रेटिंग सारख्या सेवांसाठी आधार पडताळणी सोपी होईल.

5/5
यामुळं ग्राहकांना ई केवायसी, परीक्षा नोंदणी यासह इतर सेवांसाठी अनेकदा कागदपत्र द्यावी लागणार नाहीत. कर्मचाऱ्यांची हजेरी, ग्राहकांची पडताळणी सोपी होईल. यामुळं कुठेही, कधीही फेस ऑथेंटिकेशन सेवा उपलब्ध होईल.  यूआयडीएआयनं आधार कार्ड सोबत वर्च्युअल आयडी देखील जारी केले आहेत. ज्यामुळं आधार नंबर शेअर न करता पडताळणी केली जाऊ शकते.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RBI Big Action NBFC : रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
UPSC ची तयारी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! विविध पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज? जाणून घ्या सविस्तर माहिती 
UPSC ची तयारी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! विविध पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज? जाणून घ्या सविस्तर माहिती 
Silver Rate: चांदीचा दर 4 लाखांवरुन थेट 1 लाख 70 हजारांच्या खाली पोहोचला, आता चीननं टेन्शन वाढवलं, जाणून घ्या आजचे सोने चांदीचे दर...
चांदीचा दर 4 लाखांवरुन थेट 1 लाख 70 हजारांच्या खाली पोहोचला,जाणून घ्या आजचे सोने चांदीचे दर...
Gold Rate : सोन्याच्या दरात 2015 नंतर सर्वात मोठी घसरण, वर्षाभरातील निचांकी पातळीपर्यंत सोनं घसरलं, सोन्याचे दर कोसळण्याची प्रमुख 5 कारणं...
सोन्याच्या दरात 2015 नंतर सर्वात मोठी घसरण, सोन्याचे दर कोसळण्याची प्रमुख 5 कारणं...

व्हिडीओ

Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suryakumar Yadav : 'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
Eknath Shinde: रोहित पवारांच्या 'मफलर मॅन' आरोपावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; अमित शाहांवरील टीकेनंतर उद्धव ठाकरेंवरही पलटवार
रोहित पवारांच्या 'मफलर मॅन' आरोपावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; अमित शाहांवरील टीकेनंतर उद्धव ठाकरेंवरही पलटवार
ब्लु-टूथ, इस्त्रीमध्ये लपवून सोन्याची तस्करी; मुंबई विमानतळावरुन 2 कोटी 26 लाखांच सोनं जप्त, दोघांना अटक
ब्लु-टूथ, इस्त्रीमध्ये लपवून सोन्याची तस्करी; मुंबई विमानतळावरुन 2 कोटी 26 लाखांच सोनं जप्त, दोघांना अटक
Pune Crime Daund: आईचा विनयभंग केल्याच्या रागातून तरुणाला संपवलं, दोघांना अटक, दौंड हादरलं!
आईचा विनयभंग केल्याच्या रागातून तरुणाला संपवलं, दोघांना अटक, दौंड हादरलं!
Mumbai Local Crime News:  अंधेरी रेल्वे स्थानकातील भयंकर व्हिडीओ समोर, लोकल ट्रेन चालू होताच शिवा गायकवाडने फेकलेला चाकू सुरेश शर्मांच्या छातीत घुसला
अंधेरी रेल्वे स्थानकातील भयंकर व्हिडीओ समोर, लोकल ट्रेन चालू होताच शिवा गायकवाडने फेकलेला चाकू सुरेश शर्मांच्या छातीत घुसला
भाजपा कार्यकर्त्याची माघार, जळगाव जिल्हा बँकेसाठी गिरीश महाजन बिनविरोध; गुलाबराव पाटीलही जिंकले
भाजपा कार्यकर्त्याची माघार, जळगाव जिल्हा बँकेसाठी गिरीश महाजन बिनविरोध; गुलाबराव पाटीलही जिंकले
Ajit Pawar Plane Crash :अजित पवार प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज देण्यास मुंबई पोलीस आणि डीजीसीएचा नकार,बारामतीमधील वकिलाचा दावा
अजित पवार प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज देण्यास मुंबई पोलीस आणि डीजीसीएचा नकार,बारामतीमधील वकिलाचा दावा
Chiplun Crime News: रात्री घरातून बाहेर पडला तो परतलाच नाही; सांगलीतील तरूणाला चिपळूणमध्ये संपवलं, जांभा दगड डोक्यात घातला अन्...; पोलिसांनी दिली माहिती
रात्री घरातून बाहेर पडला तो परतलाच नाही; सांगलीतील तरूणाला चिपळूणमध्ये संपवलं, जांभा दगड डोक्यात घातला अन्...; पोलिसांनी दिली माहिती
Embed widget