एक्स्प्लोर

97th Academy Awards 2025: ऑस्कर 2025 भारतात कधी, कुठे पाहाल? पाहा, संपूर्ण नॉमिनेशन लिस्ट

97th Academy Awards 2025 म्हणजेच, ऑस्कर 2025 भारतात कधी आणि कुठे पाहायला मिळणार? जाणून घेऊयात एका क्लिकवर...

97th Academy Awards 2025: अख्खं जग ज्या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेनं वाट पाहत असतं, तो अखेर संपन्न होणार आहे. 97th अकॅडमी अवार्ड्सची नॉमिनेशन लिस्ट (97th Academy Awards Nomination List) समोर आली आहे. ही लिस्ट रविवारी हॉलीवूडनं (Hollywood) रिलीज केल्याची माहिती मिळत आहे. 2024  मधील फिल्म 'एमिलिया पेरेज'ला (Emilia Pérez)13 नॉमिनेशन्स मिळाले आहेत. यासोबतच सिंड्रेला रॅम्प 'अनोरा' (Anora), स्थलांतरितांच्या गोंधळावर आधारित चित्रपट 'द ब्रुटालिस्ट' आणि व्हॅटिकन थ्रिलर 'कॉनक्लेव्ह' यासारखे चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर जिंकण्यासाठी सज्ज आहेत.

बेस्ट पिक्चर (Best Picture)

  • अनोरा (Anora)
  • द ब्रूटलिस्ट (The Brutalist)
  • कॉन्क्लेव (Conclave)
  • ए कम्पलीट अननोन (A Complete Unknown)
  • ड्यून: पार्ट 2 (Dune: Part Two)
  • एमिलिया पेरेज (Emilia Perez)
  • आई एम् स्टिल हियर (I'm Still Here)
  • निकल बॉयज (Nickel Boys)
  • द सबस्टेंस (The Substance)
  • विक्ड (Wicked)

बेस्ट डायरेक्टर (Best Director)

  • सीन बेकर, 'अनोरा' (Anora)
  • ब्रैडी कॉर्बेट, 'द ब्रुटलिस्ट' (The brutalist)
  • जेम्स मैंगोल्ड, 'ए कम्प्लीट अननोन' (A complete unknown)
  • जैक्स ऑडियार्ड, 'एमिलिया पेरेज' (Emilia perez)
  • कोराली फॉरगेट, 'द सबस्टेंस' (the substance)

बेस्ट अ‍ॅक्टर (Best Actor)

  • एड्रियन ब्रॉडी, 'द ब्रुटलिस्ट' (The brutalist)
  • टिमोथी चालमेट, 'ए कम्पलीट अननोन' (A complete unknown)
  • कोलमैन डोमिंगो, 'सिंग सिंग' (Sing Sing)
  • राल्फ फिएनेस, 'कॉन्क्लेव' (Conclave)
  • सेबेस्टियन स्टेन, 'द अप्रेंटिस' (The Apprentice)

बेस्ट अ‍ॅक्ट्रेस (Best Actress)

  • सिंथिया एरिवो, 'विक्ड' (Wicked)
  • कार्ला सोफिया गैस्कॉन, 'एमिलिया पेरेज' (Emilia perez)
  • मिकी मैडिसन, 'अनोरा' (Anora)
  • डेमी मूर, 'द सबस्टेंस' (The Substance)
  • फर्नांडा टोरेस, 'आई एम् स्टिल हियर' (I'm Still Here)

बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टर (Best Supporting Actor)

  • यूरा बोरिसोव, 'अनोरा' (Anora)
  • कीरन कल्किन, 'ए रियल पेन' (A Real Pain)
  • एडवर्ड नॉर्टन, 'ए कम्पलीट अननोन' (A complete unknown)
  • गाइ पियर्स, 'द ब्रुटलिस्ट' (The brutalist)
  • जेरेमी स्ट्रॉन्ग, 'द अप्रेंटिस' (The Apprentice)

बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्ट्रेस (Best Supporting Actress)

  • मोनिका बारबरो, 'ए कम्प्लीट अननोन' (A complete unknown)
  • एरियाना ग्रांडे, 'विक्ड' (Wicked)
  • फेलिसिटी जोन्स, 'द ब्रुटलिस्ट' (The brutalist)
  • इसाबेला रोसेलिनी, 'कॉन्क्लेव' (Conclave)
  • जो सलदाना, 'एमिलिया पेरेज' (Emilia perez)

बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म (Best International Feature Film) 

  • 'आई एम् स्टिल हियर' (ब्राजील) (I'm Still Here)
  • 'द गर्ल विद द नीडल' (डेनमार्क) (The Girl with the Needle)
  • 'एमिलिया पेरेज' (फ्रांस) (Emilia Perez)
  • 'द सीड ऑफ थे सेक्रेड फिग' (जर्मनी) (The Seed of the Sacred Fig)
  • 'फ्लो' (लातविया) (Flow)
  • बेस्ट एनिमेटेड फीचर
  • 'फ्लो' (flow)
  • 'इनसाइड आउट 2' (Inside Out 2)
  • 'मेमॉयर ऑफ ए स्नेल' (Memoir of a Snail)
  • 'वालेस और ग्रोमिट: वेंजेंस मोस्ट फाउल' (Wallace and Gromit: Vengeance Most Fowl)
  • 'द वाइल्ड रोबोट' (The Wild Robot)

बेस्ट डॉक्युमेंट्री फीचर (Best Documentary Feature)

  • 'ब्लैक बॉक्स डायरीज' (Black Box Diaries)
  • 'नो अदर लैंड' (No Other Land)
  • 'पोर्सिलेन वॉर' (Porcelain War)
  • 'साउंडट्रैक टू ए कूप डी'एटैट' (Soundtrack to a Coup d'Etat)
  • 'शुगरकेन' (Sugarcane)
  • 8 आणि 8 पेक्षा जास्त फिल्म्स 
  • 'एमिलिया पेरेज' : 13 (Emilia perez)
  • 'द ब्रूटलिस्ट' : 10 (The brutalist)
  • 'विक्ड' : 10 (Wicked)
  • 'ए कम्पलीट अननोन' : 8 (A complete unknown)
  • 'कॉन्क्लेव' : 8 (Conclave)

भारतात केव्हा आणि कुठे पाहता येणार ऑस्कर 2025? 

ऑस्करचा 97 वा आवृत्ती 2 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजता लॉस एंजेलिसमध्ये सुरू होईल, ज्याचे थेट प्रक्षेपण अमेरिकेतील एबीसी चॅनलवर केले जाईल. भारतात, ते 3 मार्च रोजी सकाळी 5.30 वाजता जिओ हॉटस्टारवर थेट दाखवले जाईल.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Oscar 2025 : भारतात ऑस्कर पुरस्कार 2025 कधी अन् कुठे पाहाल लाईव्ह? जाणून घ्या एका क्लिकवर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात

व्हिडीओ

Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
Embed widget