एक्स्प्लोर

Remote Voting Special Report : आता कुठूनही करता येणार मतदान, 'रिमोट व्होटिंग' म्हणजे काय?

Remote Voting Machine : घरापासून दूर राहणाऱ्यांना निवडणूक आयोगाकडून (Election Commission) दिलासा मिळणार आहे. रिमोट वोटिंग (Remote Voting) सुविधा उपलब्ध करण्यात येण्यासाठी तयारी सुरु आहे. आयोगाकडून रिमोट वोटिंग (Remote Voting) सुविधेची चाचपणी सुरु आहे. आपल्या घरापासून दूर राहणाऱ्या किंवा इतर शहरात आणि राज्यांमध्ये राहणाऱ्यांना निवडणूक आयोगाने दिलासा देण्यासाठी आयोगाचा हा प्रयत्न आहे. ही सुविधा लागू झाल्यास इतर राज्य किंवा शहरांतून आता आपल्या मतदारसंघासाठी मतदान करणे शक्य होणार आहे. निवडणूक आयोगाने रिमोट वोटिंगच्या सुविधेबाबत तयारी सुरू केली आहे. ही प्रणाली यशस्वी झाली तर, इतर राज्यांत राहात असलेल्या मतदारांना दूर राहूनही आपल्या मतदारसंघात मतदान करता येणार आहे.

रिमोट वोटिंग सुविधेची चाचपणी सुरु

बाहेरगावी राहणाऱ्यांनाही मतदान करता यावे यासाठी निवडणून आयोग रिमोट वोटिंग सुविधा उपलब्ध करण्याची तयारी करत आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडून चाचपणी सुरु आहे. रिमोट वोटिंग सुविधेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करता येईल का यासाठीचा हा प्रयोग आहे. 16 जानेवारीला सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रण यासंदर्भातील महत्त्वाच्या बैठकीसाठी आमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये कायदेशीर, प्रशासकीय आणि तांत्रिक आव्हाने समजून घेण्यासाठी ही महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे.

सगळे कार्यक्रम

स्पेशल रिपोर्ट

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Worli Hit Run : ती बीएमडब्लू मिहीरच चालवत होता, मृत महिलेच्या पतीचा दावाSupriya Sule Visit Ajit Pawar Home : सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या मातोश्रीची भेटUddhav Thackeray Speech | खुर्चीवरून शिंदेंवर टीका, आरक्षणासाठी मनोज जरांगे, हाकेंना केलं आवाहनMCA Stadium : एमसीए उभारणार ठाण्यामध्ये भव्य स्टेडियम, सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला

Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 

पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई

Embed widget