एक्स्प्लोर

Mohammed Shami New Bike : मोहम्मद शामीने खरेदी केली Royal Enfield ची बाइक, जाणून घ्या किंमत

Mohammed Shami New Bike :  मोहम्मद शामीने रॉयल एनफील्डची बाइक खरेदी केली आहे.

Mohammed Shami New Bike Royal Enfield Continental GT 650 : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली. गुजरातच्या विजयात मोहम्मद शामीचा सिंहाचा वाटा आहे. आयपीएल 2022 मध्ये मोहम्मद शामीने 16 सामन्यात 20 बळी घेतलेत. मोहम्मद शामी सध्या ब्रेकवर आहे. बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकाविरोधात मायदेशी होणाऱ्या टी 20 मालिकेतून शामीला आराम दिलाय. मोहम्मद शामी सुट्टी एन्जॉय करतोय. नुकतीच त्याने एक बाईक खरेदी केली आहे. या बाईकसोबतचा त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 

 मोहम्मद शामीने रॉयल एनफील्डची बाइक खरेदी केली आहे. या गाडीची किंमत तीन लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. या बाइकमधील फिचर्स जबरदस्त आहेत. मोहम्मद शामीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावर बाईकसोबत फोटो पोस्ट केलाय. या फोटोला नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे. नेटकऱ्यांनी या फोटोवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केलाय. शामीच्या बाइकचं नेटकरी कौतुक करत आहे. मोहम्मद शामीने रॉयल एनफील्डची कॉन्टिनेंटल जीटी 650 बाइक खरेदी केली आहे. एका संकेतस्थळानुसार, या बाइकची किंमत (एक्स शो रूम) तीन लाख चार हजार रुपये इतकी आहे.  

पाहा शामीची इन्स्टाग्राम पोस्ट - 

View this post on Instagram
 
A post shared by Mohammad Shami , محمد الشامي (@mdshami.11)

मोहम्मद शामीच्या रॉयल एनफील्डची कॉन्टिनेंटल जीटी 650 बाइकमध्ये एकापेक्षा एक सरस फिचर्स आहेत. या गाडीचं इंजिन 650 सीसी आहे. त्यासोबतच  6 स्पीडचं मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. फ्यूल टँकची मर्यादा 12.5 लीटर इतकी आहे. गाडीचा मायलेज प्रति लीटर सरासरी  25 किलोमीटर इतका आहे. महत्वाचं म्हणजे,  रॉयल एनफील्डची कॉन्टिनेंटल जीटी 650 बाइक विविध रंगात उपलब्ध आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Update: उन्हाचा चटका वाढला, बहुतांश जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा;राज्यात हवामानाचा अंदाज काय?
उन्हाचा चटका वाढला, बहुतांश जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा;राज्यात हवामानाचा अंदाज काय?
Mumbai Motilal Nagar redevelopment: गोरेगावच्या मोतीलाल पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी समूहाची 36000 कोटींची बोली, 143 एकरांचा प्रोजेक्ट अदानींना मिळाला
मुंबईतील आणखी एक मोठा पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाला मिळाला, 36000 कोटींची बोली
'क्यू मराठी आणा चाहिए? कहा लिखा हुआ हैं?'; एअरटेल गॅलरीत मराठीतून न बोलण्यासाठी तरूणीची मुजोरी, VIDEO
'क्यू मराठी आणा चाहिए? कहा लिखा हुआ हैं?'; मुंबईतील एअरटेल गॅलरीत मराठीतून न बोलण्यासाठी तरूणीची मुजोरी, VIDEO
सावधान! होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर, 12 मार्च ते 18 मार्चदरम्यान नियम लागू 
सावधान! होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर, 12 मार्च ते 18 मार्चदरम्यान नियम लागू 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 March 2025 : ABP MajhaTop 100 Headlines : टॉप 100 हेडलाईन्स : 12 March 2025 : Maharashtra News : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : ABP Majha : Maharashtra NewsABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 12 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update: उन्हाचा चटका वाढला, बहुतांश जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा;राज्यात हवामानाचा अंदाज काय?
उन्हाचा चटका वाढला, बहुतांश जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा;राज्यात हवामानाचा अंदाज काय?
Mumbai Motilal Nagar redevelopment: गोरेगावच्या मोतीलाल पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी समूहाची 36000 कोटींची बोली, 143 एकरांचा प्रोजेक्ट अदानींना मिळाला
मुंबईतील आणखी एक मोठा पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाला मिळाला, 36000 कोटींची बोली
'क्यू मराठी आणा चाहिए? कहा लिखा हुआ हैं?'; एअरटेल गॅलरीत मराठीतून न बोलण्यासाठी तरूणीची मुजोरी, VIDEO
'क्यू मराठी आणा चाहिए? कहा लिखा हुआ हैं?'; मुंबईतील एअरटेल गॅलरीत मराठीतून न बोलण्यासाठी तरूणीची मुजोरी, VIDEO
सावधान! होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर, 12 मार्च ते 18 मार्चदरम्यान नियम लागू 
सावधान! होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर, 12 मार्च ते 18 मार्चदरम्यान नियम लागू 
Mutual Fund : इंडसइंड बँकेचा शेअर 27 टक्क्यांनी गडगडला, लोअर सर्किट लागताच म्युच्युअल फंडांचे 7300 कोटी बुडाले, यादी समोर
इंडसइंड बँकेच्या शेअरला लोअर सर्किट, स्टॉकमध्ये 27 टक्क्यांची घसरण, म्युच्युअल फंडांचे 7300 कोटी बुडाले
IndusInd Bank : इंडसइंड बँकेचा शेअर गडगडला,  बाजारमूल्य तब्बल 19000 कोटींनी घटलं, गुंतवणूकदारांच्या पैशांचं काय होणार? 
इंडसइंड बँकेचा शेअर गडगडला, लोअर सर्किट लागताच बाजारमूल्य 19000 कोटींनी घटलं, आज काय होणार?
राजेsss महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर, शिवाजी महाराजांची 6 फूट उंच मूर्ती; मुख्यमंत्री अन् उदयनराजेंच्याहस्ते लोकार्पण
राजेsss महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर, शिवाजी महाराजांची 6 फूट उंच मूर्ती; मुख्यमंत्री अन् उदयनराजेंच्याहस्ते लोकार्पण
स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला
स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला
Embed widget