एक्स्प्लोर
Sania Mirza Net Worth : रेंज रोव्हर ते बीएमडब्लू महागड्या गाड्यांचं कलेक्शन, दुबई अन् हैद्राबादमध्ये आलीशान घर, अंबानींच्या सूनेपेक्षा श्रीमंत असलेल्या सानिया मिर्झाची संपत्ती किती?
Sania Mirza Net Worth : टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्या संपत्तीबाबत जाणून घेऊयात...

https://www.instagram.com/mirzasaniar/
1/10

भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा 'सीशॉ स्पेसेज' नुकतीच 'सीशॉ स्पेसेज' या संस्थेची सदस्य झाली आहे.
2/10

लहान मुलांचा चांगल्या वातावरणात विकास करणे, असं या संस्थेचं उद्दिष्ट आहे.
3/10

सानिया आता 'सीशॉ स्पेसेज'या कुटुंबाचा भाग झाली आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.
4/10

दरम्यान, भारताला अनेक पदक मिळवून देणाऱ्या सानिया मिर्झाची संपत्ती आहे तरी किती याबाबत जाणून घेऊयात...
5/10

मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, सानिया हिची संपत्ती 216 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
6/10

सानिया ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून अनेक कंपन्यांसाठी काम केलं आहे.
7/10

टेनिस खेळाडू म्हणून याशिवाय मोठा चाहता वर्ग असलेल्या सानिया जाहिरातीच्या माध्यमातून कमाई केली आहे.
8/10

सानियाची एका वर्षाची कमाई ही 25 कोटींच्या जवळपास असल्याचे बोलले जाते.
9/10

सानियाचे हैद्राबाद आणि दुबईत आलीशान घरे आहे. याची किंमत जवळपास 13 कोटींच्या आसपास आहे.
10/10

याशिवाय बीएमडब्लू रेंज रोव्हर ते बीएमडब्लू अशा महागड्या गाड्यांचं कनेक्शन देखील सानियाकडे आहे.
Published at : 11 Jan 2025 11:29 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion