एक्स्प्लोर

Womens T20 World Cup 2024: लढले, जिंकले, रडले...; तीन आज्या, तरुण मुली अन् न्यूझीलंडच्या महिला जगज्जेत्या

Womens T20 World Cup 2024: न्यूझीलंड महिला संघाने पहिल्यांदाच आयसीसी महिला टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

Womens T20 World Cup 2024

1/10
अमेलिया केर हिच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंड महिला संघाने दक्षिण आफ्रिका संघावर 32 धावांनी मात करताना पहिल्यांदाच आयसीसी महिला टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. (photo credit-icc)

2/10
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला फलंदाजीसाठी पाचारण केले. न्यूझीलंडने 20 षटकांत 5 बाद 158 धावा केल्या. (photo credit-icc)

3/10
दक्षिण आफ्रिकेला 20 षटकांत 9 बाद 126 धावांवर रोखत न्यूझीलंडने विजय साकारला, अमेलिया केर सामनावीर आणि मालिकावीर किताबाची मानकरी ठरली. (photo credit-icc)

4/10
विजयासाठी 159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार लॉरा वोल्वार्ड (33) आणि तजमीन ब्रिट्स (17) यांनी 51 धावांची सलामी देत शानदार सुरुवात करून दिली. (photo credit-icc)

5/10
फ्रान जोनास हिने ब्रिट्सला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर केरने वोल्वार्डला बाद करत द. आफ्रिकेची बिनबाद 51 वरून दोन बाद 59 अशी अवस्था केली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेल्या. (photo credit-icc)

6/10
क्लो ट्रायॉन (14), एनेरी डर्कसेन (10) यांनी झुंज दिली, पण शेवटच्या षटकात 38 धावांचे लक्ष्य द. आफ्रिकेला पेलवले नाही. (photo credit-icc)

7/10
न्यूझीलंडकडून रोजमेरी मेयर, अमेलिया केर यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले, तर ईडन कार्सन, फ्रान जोनास, ब्रुक हॉलिडे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. (photo credit-icc)

8/10
महिला टी-20 वर्ल्डकपच्या फायनलच्या काही तास आधी सूजीने स्वत:सह कर्णधार सोफी डेव्हाईन आणि ली ताहिहू यांचा उल्लेख 'आज्या' असा केला.(photo credit-icc)

9/10
37, 35 आणि 34 वर्षांच्या या आज्यांनीच न्यूझीलंडच्या पहिल्यावहिल्या जेतेपदाचा पाया रचला. (photo credit-icc)

10/10
दक्षिण आफ्रिकेला महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सलग दुसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला आहे. या वर्षी जूनमध्ये झालेल्या पुरुषांच्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला होता. (photo credit-icc)

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर 42 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'हा' चित्रपट, आजच्या टिंडरच्या जमान्यातही तेवढाच समर्पक; तुम्ही पाहिलाय?
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर तब्बल 42 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'हा' चित्रपट आजही तेवढाच समर्पक; तुम्ही पाहिलाय?
Viral: 'आमदार साहेब..माझे लग्न लावून द्या..!' पेट्रोल पंपावर एका मतदाराची अनोखी मागणी, आमदारही झाले नि:शब्द, व्हायरल व्हिडीओ

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबईतील 'या' मतदारसंघात रंगणार गुरु-शिष्याची लढाई, 48 मतांनी हरलेला उमेदवारही चर्चेत
मुंबईतील 'या' मतदारसंघात रंगणार गुरु-शिष्याची लढाई, 48 मतांनी हरलेला उमेदवारही चर्चेत
नारायण राणेंचे निकटवर्तीय कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी; नवव्यांदा वडाळ्याचे किंगमेकर ठरणार?
नारायण राणेंचे निकटवर्तीय कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी; नवव्यांदा वडाळ्याचे किंगमेकर ठरणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shyam Kale Nagpur : मविआच्या जागावाटपात भाकपला सन्मानजनक जागा मिळायला हव्याRohit Patil Tasgaon : तासगाव - कवठेमहांकाळमधून रोहित पाटलांना उमेदवारी जवळपास निश्चितCM Eknath Shinde : मुंबईतून पोलीस दलातील शहिदांना मानवंदनाTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 21 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर 42 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'हा' चित्रपट, आजच्या टिंडरच्या जमान्यातही तेवढाच समर्पक; तुम्ही पाहिलाय?
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर तब्बल 42 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'हा' चित्रपट आजही तेवढाच समर्पक; तुम्ही पाहिलाय?
Viral: 'आमदार साहेब..माझे लग्न लावून द्या..!' पेट्रोल पंपावर एका मतदाराची अनोखी मागणी, आमदारही झाले नि:शब्द, व्हायरल व्हिडीओ
Viral: 'आमदार साहेब..माझे लग्न लावून द्या..!' पेट्रोल पंपावर एका मतदाराची अनोखी मागणी, आमदारही झाले नि:शब्द, व्हायरल व्हिडीओ
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबईतील 'या' मतदारसंघात रंगणार गुरु-शिष्याची लढाई, 48 मतांनी हरलेला उमेदवारही चर्चेत
मुंबईतील 'या' मतदारसंघात रंगणार गुरु-शिष्याची लढाई, 48 मतांनी हरलेला उमेदवारही चर्चेत
नारायण राणेंचे निकटवर्तीय कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी; नवव्यांदा वडाळ्याचे किंगमेकर ठरणार?
नारायण राणेंचे निकटवर्तीय कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी; नवव्यांदा वडाळ्याचे किंगमेकर ठरणार?
जयंत पाटील मातोश्रीवर! उद्धव ठाकरेंसोबत तब्बल दीड तास बंद दाराआड चर्चा, नेमकी काय झाली चर्चा?

"मला तुमच्या बायकोशी लग्न करायचंय..."; गायिकेवरच्या प्रेमासाठी प्रसिद्ध गायकानं ओलांडल्या मर्यादा, पतीकडेच मागितलेला 'तिचा' हात
South Africa Women vs New Zealand Women : न्यूझीलंडने प्रथमच महिला टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरले; क्रिकेटच्या इतिहासातील न्यूझीलंडचे पहिलं विश्व विजेतेपद
न्यूझीलंडने प्रथमच महिला टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरले; क्रिकेटच्या इतिहासातील न्यूझीलंडचे पहिलं विश्व विजेतेपद
लेकासाठी आईचा जीव तळमळला; उमेदवारी घरात मिळून सुद्धा थेट मुंबईकडे धाव!

Embed widget